• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Shardul Thakurs Unwanted Record Against Kkr Kkr Vs Lsg

KKR vs LSG : Wd, Wd, Wd…, शार्दुल ठाकूरच्या नावे नकोसा विक्रम, असा करणारा ठरला पहिलाच गोलंदाज.. 

आयपीएल २०२५ चा २१ वा सामना काल ८ एप्रिल मंगळवारी रोजी लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. या सामन्यात शार्दुल ठाकूरच्या नावे एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 09, 2025 | 01:02 PM
KKR vs LSG: Wd, Wd, Wd..., Shardul Thakur's unwanted record, he became the first bowler to do so..

शार्दुल ठाकूर(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

KKR vs LSG : आयपीएल २०२५ चा २१ वा सामना काल ८ एप्रिल मंगळवारी रोजी खेळवण्यात आला. या सामन्यात  लखनऊ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला होता. या सामन्यात एलएसजीकडून कोलकाता नाईट रायडर्सला ४ धावांनी पराभव पत्करावा लागला. एलसजीने प्रथम फलंदाजी करत २३८ धावांचा केल्या होत्या. तर प्रतिउत्तरात केकेआरला ७ गडी गमावून २३४ धावाच करता आल्या. एलएसजीने विजय जरी मिळवला असला तरी या सामन्यात एलएसजीचा गोलंदाज शार्दुल ठाकूरने एक नकोसा विक्रम केला आहे. तसेच आयपीएलच्या इतिहासात असा विक्रम करणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे.

ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये शार्दुल ठाकूरने आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त वेळ षटक टाकण्याच्या बाबतीत तुषार देशपांडे आणि मोहम्मद सिराज यांच्यासोबत  बरोबरी साधली आहे. लखनौ सुपर जायंट्सकडून १३ वे षटक टाकताना शार्दुलने या षटकात एकूण ११ चेंडू टाकले. हा एक स्वतःच विक्रम बनला आहे. याआधी, लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध तुषार देशपांडेने ११ चेंडूंचा सर्वात लांबलचक ओव्हर टाकला होता. तर मोहम्मद सिराजने मुंबई इंडियन्सविरुद्ध ११ चेंडूंचा एक ओव्हर टाकला होता.

हेही वाचा : CSK vs PBKS :त्याने CSK वर कहर बरसला! ३९ चेंडूत शतक ठोकणारा प्रियांश कोण? ६ सिक्सरचाही केलाय कारनामा..

सलग टाकले पाच वाईड चेंडू

१३ व्या षटकात शार्दुल ठाकूर गोलंदाजीसाठी आला. त्या षटकांत त्याने लागोपाठ ५ चेंडू वाईड टाकले. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज बनला आहे. याआधी चार गोलंदाजांकडून सलग चार वाईड चेंडू टाकण्यात आले होते. आता मात्र,  शार्दुलने त्याच्याही पुढे जाऊन सलग ५ चेंडू टाकले. सलग चार वाईड चेंडू टाकणाऱ्यांमध्ये जसप्रीत बुमराह (२०१५ ), प्रवीण कुमार (२०१७), मोहम्मद सिराज (२०२३) आणि खलील अहमद (२०२४) यासारख्या गोलंदाजांचा समावेश आहे.

 शार्दुलने ठाकूरची कामगिरी..

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शार्दुल ठाकूरने २ विकेट्स मिळवल्या आहेत. त्याने केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेला सर्वात लांब टाकलेल्या षटकात बाद केले होते. त्यानंतर, त्याने धोकादायक  आंद्रे रसेलला माघारी धाडले होते. शार्दुल ठाकूरने ५२ धावांच्या बदल्यात  २ बळी घेतले. लखनौ सुपर जायंट्सने हा सामना ४ धावांनी आपल्या खिशात टाकला.

हेही वाचा : PBKS vs CSK : CSK विरुद्ध ‘किंग’ ठरल्यानंतरही पंजाबच्या खेळाडूला दणका! BCCI सोबत नडणे पडले महागात

शार्दुल ठाकूर चर्चेत

आयपीएल २०२५ च्या या हंगामात शार्दुल ठाकूर खूप चर्चेत अलअ आहे.  मेगा लिलावात कोणत्याही संघाने त्याला खरेदी केले नव्हते. त्यानंतर, लखनौ सुपर जायंट्सने जखमी वेगवान गोलंदाज मोहसीन खानच्या जागी ठाकूरला आपल्या  संघात समाविष्ट करून घेतले. त्यानंतर शार्दुल ठाकूरने गोलंदाजीत चमकदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तो ५ सामन्यात ९ विकेट घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत दाखल झाला आहे.

Web Title: Shardul thakurs unwanted record against kkr kkr vs lsg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 01:02 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • IPL 2025
  • KKR vs LSG
  • Rishabh Pant
  • shardul thakur

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शालेय शिक्षणावर भाष्य करणाऱ्या ‘असर’ अहवालाची स्थिती काय? शिक्षकांना मिळणार दिलासा

शालेय शिक्षणावर भाष्य करणाऱ्या ‘असर’ अहवालाची स्थिती काय? शिक्षकांना मिळणार दिलासा

Feb 15, 2026 | 05:07 PM
Pune ZP Election News:  जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी लॉबिंगला वेग; तालुक्याचा मान की पुढील विधानसभा समीकरणे?

Pune ZP Election News: जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी लॉबिंगला वेग; तालुक्याचा मान की पुढील विधानसभा समीकरणे?

Feb 15, 2026 | 05:03 PM
IND vs PAK : सूर्यकुमार यादव पाकिस्तानी कर्णधाराशी हॅन्डशेक करणार का? सामन्यापूर्वीच झाला अंतिम निर्णय

IND vs PAK : सूर्यकुमार यादव पाकिस्तानी कर्णधाराशी हॅन्डशेक करणार का? सामन्यापूर्वीच झाला अंतिम निर्णय

Feb 15, 2026 | 04:59 PM
Medha Kulkarni News: शहरी पुरावर ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ हाच उतारा! पुण्याच्या जलसुरक्षेसाठी मेधा कुलकर्णींचे केंद्राकडे साकडं

Medha Kulkarni News: शहरी पुरावर ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ हाच उतारा! पुण्याच्या जलसुरक्षेसाठी मेधा कुलकर्णींचे केंद्राकडे साकडं

Feb 15, 2026 | 04:50 PM
आस्था आणि इतिहासाची महागाथा, Sanjay Leela Bhansali घेऊन येत आहेत ‘Jai Somnath; पहिली झलक व्हायरल

आस्था आणि इतिहासाची महागाथा, Sanjay Leela Bhansali घेऊन येत आहेत ‘Jai Somnath; पहिली झलक व्हायरल

Feb 15, 2026 | 04:49 PM
Pune Zp : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ‘शब्द’ मिळालेल्यांचाच पराभव; ‘या’ उमेदवारांना मतदारांनी नाकारलं

Pune Zp : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ‘शब्द’ मिळालेल्यांचाच पराभव; ‘या’ उमेदवारांना मतदारांनी नाकारलं

Feb 15, 2026 | 04:47 PM
भारत-फ्रान्स संबंधांना नवी दिशा! अध्यक्ष Emmanuel Macron भारत दौऱ्यावर; AI समिटमध्ये पंतप्रधान मोदींची घेणार भेट

भारत-फ्रान्स संबंधांना नवी दिशा! अध्यक्ष Emmanuel Macron भारत दौऱ्यावर; AI समिटमध्ये पंतप्रधान मोदींची घेणार भेट

Feb 15, 2026 | 04:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.