Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: गर्वाने छाती फुलली! जय मीणाने जिंकले ‘Bronze’; सॉफ्ट टेनिसमध्ये प्रथमच…

Asian Games: सुरूवातीच्या काळात जय मीणाला क्रिकेटची प्रचंड आवड होती आणि त्याला एक व्यावसायिक क्रिकेटर बनायचे होते. मात्र, देवास येथील 'पायनियर पब्लिक स्कूल'मध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्याच्या आयुष्याला एक नवे वळण मिळाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 23, 2026 | 01:49 PM
asian games 2026

asian games 2026

Follow Us
Follow Us:
  • जय मीणाने सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकले ब्रॉँझ मेडल 
  • जपानमध्ये सुरू आहे एशियन गेम्स 2026 स्पर्धा 
  • सॉफ्ट टेनिसमध्ये भारताने जिंकले प्रथमच मेडल  
Asian Games 2026/Soft Tennis: सध्या जपानमध्ये एशियन गेम्स 2026 स्पर्धा सुरू आहे. यामध्ये भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. एशियन गेम्स २०२६ मध्ये भारताच्या जय मीणाने पुरुष सॉफ्ट टेनिस प्रकारात कांस्य पदक पटकावत नवा इतिहास रचला आहे. एशियन गेम्सच्या इतिहासामधील भारताचे सॉफ्ट टेनिस खेळातील हे पहिलेवहिले पदक ठरले आहे. जय मीणाच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतीय क्रीडा जगतात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील केला जात आहे.

Asian games 2026: २८ वर्षांचा दुष्काळ संपला! Mirabai chanu ने रचला इतिहास; वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिलं पदक

जय मीणाने क्वार्टर फायनलच्या सामन्यात फिलिपिन्सच्या शेरविन नुगुइटविरुद्ध कमालीचा संयम आणि कौशल्य दाखवत अप्रतिम  कामगिरी केली. निर्वाणीच्या गेममध्ये मीणा ३-५ अशा पिछाडीवर होता.  मात्र दबाव असताना देखील त्याने चांगली कामगिरी करत सलग 4 पॉईंट्स प्राप्त केले. तसेच हा सामना 4-3 ने जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनल जय मीणाचा सामना जपानच्या अव्वल खेळाडू ताकुया कुरोसाकाविरुद्ध झाला. कांस्य पदकासह त्याने भारतीय क्रीडा जगताच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे.

A new chapter in Indian sport! Heartiest congratulations to Jay Meena on securing the Bronze Medal in the Men’s Singles Soft Tennis event at the #AsianGames2026. With this historic achievement, Jay has won India’s first-ever Asian Games medal in Soft Tennis. A landmark moment for Jay and Indian Soft Tennis. Wishing him many more successes ahead! #Cheer4Bharat — Kiren Rijiju (@KirenRijiju) September 23, 2026

सुरूवातीच्या काळात जय मीणाला क्रिकेटची प्रचंड आवड होती आणि त्याला एक व्यावसायिक क्रिकेटर बनायचे होते. मात्र, देवास येथील ‘पायनियर पब्लिक स्कूल’मध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्याच्या आयुष्याला एक नवे वळण मिळाले. शाळेतील सॉफ्ट टेनिस कोर्टने त्याचे लक्ष वेधून घेतले.बॉल बॉय म्हणून काम करता करता त्याची या खेळातील रूची वाढत गेली आणि त्याने स्वतः सॉफ्ट टेनिसचे रॅकेट हातात धरले. शालेय व जिल्हास्तरीय स्पर्धांपासून आपल्या खेळाची सुरुवात करत त्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपली चुणूक दाखवली. त्याच्या अफाट कौशल्याच्या जोरावर अवघ्या १४ वर्षांचा असताना त्याला जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त केली होती.

Asian Games 2026: महिला स्किट शूटिंग टीमने मिळवून दिलं भारताला आठवं मेडल, रायजा-परिनाझची कमाल

महिला नेमबाजी संघाने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे आठवे पदक जिंकले. बुधवारी महिलांच्या स्किट सांघिक प्रकारात भारताने कांस्य पदक पटकावले. जपानच्या आयची-नागोया येथे भारताने एकूण आठ पदके जिंकली असून, त्यापैकी सहा पदके नेमबाजीत मिळाली आहेत.

Web Title: Jay meena wins bronze medal soft tennis at asian games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Bronze Medal
  • Tennis

संबंधित बातम्या

Asian games 2026: २८ वर्षांचा दुष्काळ संपला! Mirabai chanu ने रचला इतिहास; वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिलं पदक
1

Asian games 2026: २८ वर्षांचा दुष्काळ संपला! Mirabai chanu ने रचला इतिहास; वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिलं पदक

Asian Games 2026: महिला स्किट शूटिंग टीमने मिळवून दिलं भारताला आठवं मेडल, रायजा-परिनाझची कमाल
2

Asian Games 2026: महिला स्किट शूटिंग टीमने मिळवून दिलं भारताला आठवं मेडल, रायजा-परिनाझची कमाल

Asian Games 2026 मध्ये साक्षी चौधरीचा श्रीगणेशा; ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्याचा 5-0 ने पराभव
3

Asian Games 2026 मध्ये साक्षी चौधरीचा श्रीगणेशा; ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्याचा 5-0 ने पराभव

Asian Games : मराठमोळ्या यशस्विनीची चमकदार कामगिरी; महिला टेबल टेनिस संघाला मिळवून दिले क्वार्टर फायनलचे तिकिट
4

Asian Games : मराठमोळ्या यशस्विनीची चमकदार कामगिरी; महिला टेबल टेनिस संघाला मिळवून दिले क्वार्टर फायनलचे तिकिट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.