Harmeet Desai-Yashaswini Ghorpade won bronze medal: भारतीय जोडी हरमीत देसाई आणि यशस्विनी घोरपडे यांनी आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिपमधील मिश्र दुहेरी प्रकारात कांस्य पदक जिंकून इतिहास रचला आहे.
Asian Games 2026: गुलवीर सिंहने एशियन गेम्समध्ये शानदार कामगिरी केली आहे. आज झालेल्या पुरुषांच्या ५००० मीटर फायनलमध्ये गुलवीर सिंहने जबरदस्त कामगिरी करत तिसरे स्थान पटकावले आहे.
Asian Games 2026: पिंकी बलहारा हिचे एशियन गेम्समधले हे दुसरे पदक ठरले आहे. 2018 मध्ये जकार्ता येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये 52 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले होते.
Asian Games: सीमा ही मूळची हिमाचल प्रदेश येथील असून, तिने ५,००० मीटर आणि १०,००० मीटरच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर विशेष ओळख निर्माण केली आहे.
Asian Games 2026: एशियन गेम्समध्ये पात्रता फेरीत सातत्यपूर्ण कामगिरी करत या भारतीय जोडीने अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. शेवटच्या फेरीमध्ये दबावाखाली अनंतजीत आणि परिनाजने अचूक वेध घेत 44 पॉईंट्स…
Asian Games: सुरूवातीच्या काळात जय मीणाला क्रिकेटची प्रचंड आवड होती आणि त्याला एक व्यावसायिक क्रिकेटर बनायचे होते. मात्र, देवास येथील 'पायनियर पब्लिक स्कूल'मध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्याच्या आयुष्याला एक नवे वळण…
Who is suchika Tariyal Won MMA Bronze medal Asian games: हरियाणाच्या सुचिका तारियालने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ६० किलो एमएमए प्रकारात कांस्य पदक जिंकून इतिहास रचला.
who is Yashvir Singh Won Bronze medal in CWG 2026 Glasgow: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भालाफेक प्रकारात भारताने दोन पदके जिंकली. ज्यात नीरज चोप्राने रौप्य पदक आणि २४ वर्षीय यशवीर सिंगने…
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने पदकांचा षटकार मारला आहे. या कामगिरीत महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लानीसुद्धा आपला ठसा उमटवला आहे.
38th National Games 2025 : महाराष्ट्राने सलग तिसऱ्या दिवशी सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. टेट्रार्थलॉनच्या वैयक्तिक प्रकारात मयांक चाफेकरने सुवर्णपदकाची बाजी मारली.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत माऊंटन बायकिंगमधील एमटीबी सायकलींग प्रकारात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय सायकपटून प्रणिता सोमण हिने लागोपाठ सलग दुसरे सुवर्णपदक पटकावले.