Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्लब बंद होण्याच्या मार्गावर असताना आता जॉन अब्राहमच्या फुटबॉल संघाने जिंकली ट्रॉफी!

काही दिवसांपूर्वीच बॉलीवूडचा अभिनेता जॉन अब्राहमने त्याला फुटबॉल किती आवडतो त्याबद्दल सांगितले. आता जॉन अब्राहमच्या फुटबॉल संघ नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने २०२४ ड्युरंड कप जिंकून इतिहासात नाव कोरल आहे. संघाने अंतिम सामन्यात मोहन बागान सुपर जायंट या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघाचा पराभव केला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 01, 2024 | 11:29 AM
फोटो सौजन्य - Durand Cup सोशल मीडिया

फोटो सौजन्य - Durand Cup सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

नॉर्थईस्ट युनायटेड एफसी : ड्युरंड कप २०२४ चा काल फायनलचा सामना पार पडला. या सामन्यामध्ये जॉन अब्राहमच्या फुटबॉल संघ नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने २०२४ ड्युरंड कप जिंकून इतिहासात नाव कोरल आहे. संघाने अंतिम सामन्यात मोहन बागान सुपर जायंट या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघाचा पराभव केला. कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी प्रत्येकी २ गोल केले. यानंतर, पेनल्टी शूटआउटद्वारे चॅम्पियनचा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये नॉर्थईस्ट युनायटेडने सामना ४-३ ने हा सामना जिंकला आणि ट्रॉफी नावावर केली. गुरमीत सिंग या सामन्याचा हिरो ठरला, त्याने शानदार गोल वाचवले. संघाचे हे पहिले मोठे यश आहे. या ऐतिहासिक विजयापर्यंत पोहोचण्यात संघाचे मालक जॉन अब्राहमने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

THE CHAMPIONS! 🏆🏆🏆 The historic championship moment in the club’s history! #StrongerAsOne #8States1United #champion #IndianOilDurandCup pic.twitter.com/NLrSDb5Nxs — NorthEast United FC (@NEUtdFC) September 1, 2024

ड्युरंड कपच्या 133 वर्षे जुन्या इतिहासात मोहन बागान हा सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने 17 वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. तसेच ती १४ वेळा उपविजेती ठरली आहे. इतकेच नाही तर मोहन बागान हा भारतातील सर्वात जुना क्लब आहे, जो जवळपास १३५ वर्षांपासून आहे. अशा संघाचा पराभव करून विजेतेपद मिळवणे नॉर्थईस्ट युनायटेडसाठी सोपे नव्हते. नॉर्थईस्ट युनायटेडचा प्रवास अडचणींनी भरलेला आहे.

जॉन अब्राहमप्रमाणेच अनेक बॉलीवूड आणि क्रिकेट स्टार्सही फुटबॉल क्लबचे मालक आहेत. मात्र ड्युरंड चषक जिंकण्यात त्यांच्या संघाला कधीच यश आले नाही. महेंद्रसिंग धोनी आणि अभिषेक बच्चन यांची चेन्नईयन एफसीमध्ये हिस्सेदारी आहे. तर रणबीर कपूरकडे मुंबई सिटी एफसीचे मालकी हक्क आहेत. यापैकी एकाही संघाने ड्युरंड कप जिंकलेला नाही. मात्र, विराट कोहलीच्या गोवा एफसीने एकदाच हे विजेतेपद पटकावले आहे.

Web Title: John abrahams football team northeast united fc has won the trophy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 10:57 AM

Topics:  

  • John Abraham

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.