• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Kkr Vs Rcb Ajinkya Rahane Hits A Blistering Half Century

KKR Vs RCB : अजिंक्य रहाणेचे तुफानी अर्धशतक; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांची केली धुलाई..

आजपासून आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामास सुरवात झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. अजिंक्य रहाणेने अर्धशतक ठोकले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 22, 2025 | 09:49 PM
KKR Vs RCB: Ajinkya Rahane's stormy half-century; Royal Challengers Bangalore bowlers were washed away..

अजिंक्य रहाणे(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

KKR Vs RCB  : आजपासून आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामास सुरवात झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कोलकाता नाईट रायडर्स प्रथम फलंदाजीला मैदानात उतरला आहे. केकेआरचा नवीन कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या बॅटने तुफानी फटकेबाजी करत अर्धशतक धोकले आहे. त्याचा सहकारी सुनील नरेनने देखील 26 चेंडूत 44 धावा केल्या आहेत. डावातील 17  ओव्हर  असून केकेआरने 155 धावा केल्या असून 6  विकेट्स गमावल्या आहेत. रमणदीप सिंग आणि अंगकृष रघुवंशी खेळत आहेत.

56 धावांची वेगवान खेळी..

केकेआरकडून कर्णधार अजिंक्य रहाणेने आयपीएल २०२५ चे पहिले अर्धशतक झळकावले आहे. रहाणेने २५ चेंडूत अर्धशतक ठोकून हंगामाची तुफानी सुरुवात केली. त्याला  कृणाल पंड्याने माघारी पाठवले. रहाणेने 31 चेंडूत 56 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार लगावले आहेत.

आयपीएल स्पर्धेतील पहिल्या सामन्यात कर्णधार अजिंक्य राहणेने आक्रमक खेळीचं दर्शन घडवलं आहे. अवघ्या 25 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. 6 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलंया आहे. शांत संयमी अजिंक्य रहाणेचा आक्रमक अंदाज पाहून प्रत्येक जण हैराण झाले आहेत. कोलकात्याचं कर्णधारपद भूषवताना त्याच्यात आक्रमकपणा दिसेल का? असे प्रश्न विचारले जाऊ लागले होते. पण पहिल्याच सामन्यात अजिंक्य रहाणेने आपला रुद्रावतार दाखवत सर्वांची तोंड बंद केली आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kolkata Knight Riders (@kkriders)

First match as #KKR captain ✅
First fifty of the season ✅
Ajinkya Rahane continues to make merry 👌 Updates ▶ https://t.co/C9xIFpQDTn#TATAIPL | #KKRvRCB | @KKRiders pic.twitter.com/aeJUNEF9Bs — IndianPremierLeague (@IPL) March 22, 2025

पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघाचे प्लेइंग 11

आरसीबीचा प्लेइंग 11

विराट कोहली, फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेझलवूड, यश दयाल

केकेआरचा प्लेइंग 11 

क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, सुनील नारायण, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

आयपीएल 2025 च्या सुरुवातीलाच टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर

आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम आज २२ मार्चपासून सुरू होत आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना खेळला जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत. आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघाचे वेळापत्रक पुन्हा व्यस्त होणार आहे. अशातच आयपीएल 2025 च्या सुरुवातीलाच टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आयपीएल संपल्यानंतर  भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या सोबतच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे पुढील चक्र देखील सुरू होईल.

Web Title: Kkr vs rcb ajinkya rahane hits a blistering half century

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 09:01 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • bcci
  • ICC
  • IPL 2025
  • Sunil Narine
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

नवीन उपक्रमास सूरुवात! ICC कडून इमर्जिंग ट्रॉफीचे अनावरण! 8 संघांमध्ये रंगेल नवीन जागतिक स्पर्धा 
1

नवीन उपक्रमास सूरुवात! ICC कडून इमर्जिंग ट्रॉफीचे अनावरण! 8 संघांमध्ये रंगेल नवीन जागतिक स्पर्धा 

IPL 2026 च्या लिलावापूर्वी आरसीबी नव्या वादात अडकणार, विराट कोहलीलाही द्यावे लागणार उत्तर
2

IPL 2026 च्या लिलावापूर्वी आरसीबी नव्या वादात अडकणार, विराट कोहलीलाही द्यावे लागणार उत्तर

IPL 2026 Auction Date : 10 संघ 236.55 कोटी रुपये खर्च होणार, BCCI ने मिनी लिलावाची तारीख केली जाहीर
3

IPL 2026 Auction Date : 10 संघ 236.55 कोटी रुपये खर्च होणार, BCCI ने मिनी लिलावाची तारीख केली जाहीर

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती
4

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
माझ्या बायकोकडे का बघतोस? आता तुझा…; पुण्यात एकावर धारदार शस्‍त्राने सपासप वार

माझ्या बायकोकडे का बघतोस? आता तुझा…; पुण्यात एकावर धारदार शस्‍त्राने सपासप वार

Nov 18, 2025 | 03:25 PM
Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा

Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा

Nov 18, 2025 | 03:21 PM
Winter Recipe : हिवाळ्यात पालेभाज्या झाल्यात स्वस्त, सिंपल भाजी सोडा यावेळी जेवणात बनवा लज्जतदार ‘लसूणी मेथी’

Winter Recipe : हिवाळ्यात पालेभाज्या झाल्यात स्वस्त, सिंपल भाजी सोडा यावेळी जेवणात बनवा लज्जतदार ‘लसूणी मेथी’

Nov 18, 2025 | 03:18 PM
Kolhapur News : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी तब्बल 2036 इच्छुकांचा उमेदवारी अर्ज दाखल

Kolhapur News : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी तब्बल 2036 इच्छुकांचा उमेदवारी अर्ज दाखल

Nov 18, 2025 | 03:16 PM
मोठी बातमी! ‘या’ कारणासाठी थेट बंगळूरु मेट्रो स्टेशन उडवून देण्याची धमकी; अधिकारी देखील चक्रावले

मोठी बातमी! ‘या’ कारणासाठी थेट बंगळूरु मेट्रो स्टेशन उडवून देण्याची धमकी; अधिकारी देखील चक्रावले

Nov 18, 2025 | 03:14 PM
Maharashtra Local Body Election : एक नगराध्यक्ष, २३ नगरसेवकांसाठी ३५ केंद्रांवर मतदान! धरणगावात प्रशासनाची तयारी पूर्ण

Maharashtra Local Body Election : एक नगराध्यक्ष, २३ नगरसेवकांसाठी ३५ केंद्रांवर मतदान! धरणगावात प्रशासनाची तयारी पूर्ण

Nov 18, 2025 | 03:12 PM
भारताच्या फुटबॉलपटूंसाठी योग्य प्रशिक्षक गरजेचा! लोथर मॅथॉस यांचे खळबळजनक विधान

भारताच्या फुटबॉलपटूंसाठी योग्य प्रशिक्षक गरजेचा! लोथर मॅथॉस यांचे खळबळजनक विधान

Nov 18, 2025 | 03:08 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.