भारतीय स्टार क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेकडून व्हिडीओद्वारे महाराष्ट्र राज्यातील पावसाचा फटका बसलेलल्या शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत आवाहन केले आहे.
९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२५ स्पर्धेमध्ये अजिंक्य रहाणेकडून पाच महत्वाच्या खेळाडूंचे नावे जाहीर केली आहे. त्याच्यामते हे पाच खेळाडू आशिया कपमध्ये विजय मिळवून देतील.
भारतीय कसोटी संघाचा कणा समजल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराने काल म्हणजेच रविवारी 24 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले. त्याने सोशल मीडियाद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. राहुल द्रविड नंतर भारतीय संघासाठी…
रणजी ट्रॉफीच्या नवीन हंगामापूर्वी अजिंक्य रहाणेने एक मोठा निर्णय घेतला आहे. अजिंक्य रहाणेने मुंबईचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रहाणेने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली आहे.
अजिंक्य रहाणेने भविष्यात पुन्हा खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे, पण तो जे म्हणत आहे ते घडणे खूप कठीण आहे. त्याने आपलं मन मोकळं केलं असून त्याचं विधान व्हायरल होतंय.
शेवटच्या लीग सामन्यात, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्यांना ११० धावांनी लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. संघातील अनेक खेळाडूंची कामगिरी त्यांच्या नावाप्रमाणे नव्हती यामध्ये सर्वात वरचे नाव वेंकटेश अय्यरचे आहे
आयपीएल २०२५ च्या ६८ व्या सामन्यात सनराजर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सचा ११० धावांनी पराभव केला. या सामन्यात एसआरएसच्या हेनरिक क्लासेनने शतक झळकावून इतिहास रचला आहे. क्लासेनने ३७ चेंडूत आपले शतक…
आयपीएल २०२५ च्या ६८ व्या सामन्यात सनराजर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. या सामन्यात केकेआर गोलंदाज सुनील नारायणने इतिहास रचला आहे. सुनील नारायण टी-२० क्रिकेटमध्ये एकाच संघाकडून सर्वाधिक विकेट्स…
भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आयपीएल २०२५ मध्येच थांबवावे लागले. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारही जखमी झाला. तथापि, त्याने आज सामन्यापूर्वी सराव केला. अशा परिस्थितीत तो कोलकाताविरुद्ध खेळताना दिसू शकतो.
आता या सामन्यावर पावसाची सावली पडू लागली आहे. काल बेंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडला होता, ज्यामुळे स्टेडियममध्येही पाणी साचले होते. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
भारतीय संघाला एकामागून एक मोठे धक्के बसत आहेत. बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या मध्यभागी आर. अश्विनने निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर, इंग्लंड दौऱ्यापूर्वी, आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनीही क्रिकेटच्या सर्वात लांब…
आयपीएल २०२५ च्या ५७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाची धूळ चारली. चेन्नईच्या विजयामुळे कोलकाताची प्लेऑफमध्ये जाण्याचा रस्ता कठीण झाला आहे.
इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा ५३ व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा १ रन्सनी पराभव केला. या सामन्यात रॉयल्सच्या रियान परागने ९५ धावांची कहली करून देखील तो संघाला विजयी…
अजिंक्य रहाणेने या सीझनमध्ये चांगली कामगिरी केली आहे पण त्याला संघाची साथ मिळाली नाही. ३६ वर्षीय खेळाडूने २०२३ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता परंतु त्याने राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याचा…
केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दुखापत गंभीर असल्याकारणाने आगामी होणाऱ्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून टी-२० मुंबई लीग २०२५ साठी आयकॉन खेळाडूंच्या यादीमध्ये भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे यांच्यासह इतर आठ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
आज म्हणजेच २९ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट राईडरशी होणार आहे. आज दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत कोलकाता नाईट राइडर्सला प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आजचा सामना जिंकणे…
सामना सुरू असतानाच पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि दुसरी ओव्हर सुरू होती अचानक जोरात हवा सुरू झाली आणि सामना थांबवण्यात आला. त्याचबरोबर दोन्ही संघांना हा सामना रद्द झाल्यामुळे 1-1 गुण…
सामना सुरू असताना पहिले फलंदाजी झाल्यानंतर ईडन गार्डनच्या मैदानावर जोरदार हवा सुरू झाली आणि पाऊस पडायला सुरुवात झाली आणि पाऊस पडायला लागला. त्यामुळे सामना रोखण्यात आला होता.