Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेस्सीच्या अर्जेंटिना समोर आज सौदी अरेबियाचं आव्हान

यंदा विश्वचषक विजयाच्या दावेदारांमध्ये अर्जेंटिना आघाडीवर आहे. लिओनेल मेस्सीचाही हा शेवटचा विश्वचषक असल्याने जगभरातील मेस्सीचे चाहते यावेळी अर्जेंटिनाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. यासामन्यात अर्जेंटिनासाठी मेस्सी प्लेमेकरच्या भूमिकेत असणार आहे.

  • By Pooja Pawar
Updated On: Nov 22, 2022 | 03:02 PM
मेस्सीच्या अर्जेंटिना समोर आज सौदी अरेबियाचं आव्हान
Follow Us
Close
Follow Us:

कतार मध्ये सुरु असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत आज अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया यांच्यात सामना रंगणार आहे. अर्जेंटिना संघाचे नेतृत्व करताना जगप्रसिद्ध फ़ुटबाँल खेळाडू लिओनल मेस्सी मैदानात उतरणार आहे. अर्जेंटिना संघ मागील अनेक काळापासून दमदार कामगिरीव करीत आहे. ते मागील ३६ सामन्यात विजय मिळवला असून यातील अनेक सामने त्यांनी एकतर्फी जिंकले आहेत. त्यामुळे सौदी अरेबिया विरुद्धच्या सामन्यात अर्जेंटिना संघाचं पारडं अधिक जड मानलं जात आहे.

यंदा विश्वचषक विजयाच्या दावेदारांमध्ये अर्जेंटिना आघाडीवर आहे. लिओनेल मेस्सीचाही हा शेवटचा विश्वचषक असल्याने जगभरातील मेस्सीचे चाहते यावेळी अर्जेंटिनाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. यासामन्यात अर्जेंटिनासाठी मेस्सी प्लेमेकरच्या भूमिकेत असणार आहे. त्याच्यासोबत एंजल डी मारिया, लिएंड्रो परेडेज आणि निकोलस ऑटोमेंडी या स्टार खेळाडूंवरही क्रीडा प्रेमींचे लक्ष असेल. तर सौदी अरेबियाचा संघ त्यांचा सेंटर बॅक खेळाडू अब्दुल्ला अल आमरी आणि लेफ्ट बॅक यासिर अल शाहरानी यांच्यावर अवलंबून असेल.

आजचा हा अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरु होणार आहे. दरम्यान Viacom-18 कडे भारतातील फिफा विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

Web Title: Messi argentina will challenge saudi arabia today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2022 | 03:02 PM

Topics:  

  • Messi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.