Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नीरज चोप्राची पत्नी हिमानीचा टेनिसला रामराम; १.५ कोटी रुपयांच्या नोकरीवरही सोडले पाणी, करणार ‘हा’ बिझनेस..

नीरज चोप्राची पत्नी हिमानीने टेनिस कारकिर्दीचा निरोप घेतला आहे. आता हिमानी ही एखाद्या बिझनेस करण्याच्या तयारीता आहे. यासाठी तिने १.५ कोटी रुपयांची नोकरी देखील नकारली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 16, 2025 | 05:38 PM
Neeraj Chopra's wife Himani quits tennis; quits job worth Rs 1.5 crore, will do 'this' business..

Neeraj Chopra's wife Himani quits tennis; quits job worth Rs 1.5 crore, will do 'this' business..

Follow Us
Close
Follow Us:

Himani More retires from tennis :  नीरज चोप्राचा सद्या चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे त्याची पत्नी हिमानीने टेनिस कारकिर्दीला राम राम ठोकला आहे. तिच्या या निर्णयाने सर्वांना धक्का बसला आहे. हिमानीने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. हिमानीची महिला एकेरीत ४२ व्या तर दुहेरीत २७ व्या स्थानावर विराजमान आहे. कमी कालावधीत टेनिसमध्ये चांगली कामगिरी करून देखील तिने या खेळापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

जानेवारी २०२५ मध्ये नीरज आणि हिमानीचे लग्न

हिमानी आणि नीरज यांचा जानेवारी २०२५ मध्ये हिमाचल प्रदेशातील सोलन येथे लग्न सोहळा पार पडला. हा लग्न सोहळा खूप गुप्तपणे करण्यात आला. या लग्नाची माहिती सोशल मीडियाद्वारे देण्यात आली होती. लग्नानंतर नीरज अमेरिकेला गेला होता, त्यामुळे दोघांचे स्वागत अद्याप करण्यात आले नाही. अशी माहिती समोर आली आहे. लग्नानंतर हिमानी नवीन मार्गाच्या शोधात होती.

हेही वाचा : CPL 2025 : फ्लेचरची स्फोटक खेळी व्यर्थ! मॅकडर्मॉटनेच्या वादळापुढे सर्वच उध्वस्त; गयानाचा धमाकेदार विजय

मिळालेल्या माहितीनुसार, हिमानीच्या वडिलांनी सांगितले की त्यांच्या मुलीला १.५ कोटी रुपयांची नोकरीची ऑफर देण्यात आली होती. परंतु तिने त्या ऑफरला नकार दिला आहे. हिमानीने दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे आणि अमेरिकेतील फ्रँकलिन पियर्स विद्यापीठातून क्रीडा व्यवस्थापनाचा अभ्यास देखील केला आहे.

व्यवसाय जगात कमायचे आहे नाव

हिमानीने घेतलेल्या निर्णयाचा असा अर्थ लावाल जात आहे कि तिला केवळ खेळाडू म्हणूनच नाही तर व्यवसाय जगात देखील आपले नाव कमवायचे आहे. त्यासाठी तिने क्रीडा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ती स्वतः काम करण्याऐवजी इतरांना नोकरी देणार असल्याची शक्यता आहे. नीरज किंवा हिमानीकडून अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

हेही वाचा : जय शाहपासून ते अनिल कुंबळेपर्यंत, क्रिकेटपटूंकडून श्रीकृष्णजन्माष्टमीच्या खास शुभेच्छा; वाचा सविस्तर..

हिमानी व्यवस्थापनाची काळजी घेत आहे

पुढे वडील चंद यांनी सांगितले की, नीरजचे वेळापत्रक खूप व्यस्त आहे. हिमानी नीरजसोबत युरोपमध्ये राहत आहे. नीरज सप्टेंबरमध्ये स्वित्झर्लंडमध्ये होणाऱ्या झुरिच डायमंड लीगच्या तयारीला लागला आहे. नीरज चोप्राने टोकियो ऑलिंपिक२०२० मध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते आणि पॅरिसमध्ये रौप्यपदकावर त्याने आपले नाव कोरले होते.

Web Title: Neeraj chopras wife himani retires from tennis even turned down a job worth rs 15 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 05:38 PM

Topics:  

  • Neeraj Chopra

संबंधित बातम्या

Neeraj Chopra चा अश्वमेध चौखूर, एक-एक साम्राज्य करतोय वश! ऑस्ट्राव्हा गोल्डन स्पाइक स्पर्धेचे विजेतेपद जिंकत रचला इतिहास.. 
1

Neeraj Chopra चा अश्वमेध चौखूर, एक-एक साम्राज्य करतोय वश! ऑस्ट्राव्हा गोल्डन स्पाइक स्पर्धेचे विजेतेपद जिंकत रचला इतिहास.. 

शेवटी वेबरला नीरज चोप्राने टाकलं मागे! गोल्डन बॉय Paris Diamond League चा चॅम्पियन
2

शेवटी वेबरला नीरज चोप्राने टाकलं मागे! गोल्डन बॉय Paris Diamond League चा चॅम्पियन

गोल्डन बॉय नीरज चोप्रा पुन्हा ॲक्शनमध्ये! येथे पाहू शकता मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग
3

गोल्डन बॉय नीरज चोप्रा पुन्हा ॲक्शनमध्ये! येथे पाहू शकता मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग

Audi चा ब्रँड अँबॅसिडर होत Neeraj Chopra कडून ‘ही’ करोडो किमतीची कार खरेदी
4

Audi चा ब्रँड अँबॅसिडर होत Neeraj Chopra कडून ‘ही’ करोडो किमतीची कार खरेदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.