Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WPL मध्ये आज होणार नवा चॅम्पियन, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात विजेतेपदाची लढत

शुक्रवारी एलिमिनेटरमध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यानंतर आरसीबीही अंतिम फेरीसाठी पूर्णपणे सज्ज असेल.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 17, 2024 | 02:06 PM
WPL मध्ये आज होणार नवा चॅम्पियन, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात विजेतेपदाची लढत
Follow Us
Follow Us:

फॉर्ममध्ये असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने गेल्या वर्षी अंतिम फेरीत धडक मारली होती परंतु त्यांनी परंतु मुंबई बाजी मारली होती. परंतु आता रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धच्या दुसऱ्या महिला प्रीमियर लीग (WPL 2024 फायनल) फायनलमध्ये विजेतेपदाकडे लक्ष असेल. शुक्रवारी एलिमिनेटरमध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यानंतर आरसीबीही अंतिम फेरीसाठी पूर्णपणे सज्ज असेल. मुंबई बाहेर पडल्याने यावेळी डब्ल्यूपीएलमध्ये नवा चॅम्पियन असणार हे निश्चित आहे.

गेल्या वर्षी पहिल्या सत्राच्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा मुंबई इंडियन्सकडून सात गडी राखून पराभव झाला होता. मात्र, यावेळी दिल्लीचा संघ अप्रतिम फॉर्ममध्ये असून आठ सामन्यांतून 12 गुणांसह पाच संघांच्या लीगमध्ये अव्वल स्थानावर आहे. मेग लॅनिंगने आघाडीचे नेतृत्व करत आठ डावात 308 धावा केल्या, तर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू मॅरिझान कॅप आणि ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फिरकी गोलंदाज जेस जोनासेन यांनी प्रत्येकी 11 विकेट घेतल्या. मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्सकडून दिल्लीला या मोसमात फक्त दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय त्यांची मोहीम निर्दोष आहे.

दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत आरसीबीविरुद्ध खेळलेले चारही सामने जिंकले आहेत, परंतु अंतिम फेरीत त्यांच्या मागील कामगिरीत फरक पडणार नाही. हा एक नवा दिवस आणि नवा सामना आहे ज्यात जो संघ दबावाला तोंड देऊ शकतो त्यालाच ट्रॉफी मिळेल. लॅनिंग आणि शफाली वर्मा यांच्याकडून दिल्लीला चांगली सुरुवात करण्याची आशा असेल.

जेमिमाह रॉड्रिग्ज देखील मधल्या फळीत फॉर्मात आहे, परंतु अष्टपैलू ॲलिस कॅप्सी आणि कॅप यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. जोनासेन, कॅप आणि शिखा पांडे यांनी गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. डावखुरा फिरकीपटू राधा यादवनेही दहा विकेट घेतल्या असून कोटलाच्या संथ खेळपट्टीवर तिची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Web Title: New champion in wpl today delhi capitals and royal challengers bangalore will fight for the title indian premier league 2024 ipl 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2024 | 02:06 PM

Topics:  

  • DC vs RCB
  • Delhi Capitals
  • Indian Premier League 2024
  • IPL 2024
  • Royal Challengers Bangalore
  • WPL

संबंधित बातम्या

IPL 2027 आधी दिल्ली कॅपिटल्सची गुगली! फिरकीचा बादशाह आता नव्या भूमिकेत; ‘या’ खेळाडूची वापसी
1

IPL 2027 आधी दिल्ली कॅपिटल्सची गुगली! फिरकीचा बादशाह आता नव्या भूमिकेत; ‘या’ खेळाडूची वापसी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.