रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघासाठी विराट कोहली आणि कृणाल पंड्या यांनी संघासाठी चांगली फलंदाजी केली. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने 6 विकेट्सने पराभव केला आहे.
आजचे सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने पहिले फलंदाजी करत 163 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. आज बंगळुरूच्या संघाकडे दिल्ली कॅपिटल्सकडून त्याच्या घरच्या मैदानावर पराभूत करून बदल घेण्याची सुवर्णसंधी आहे.
आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहली आणि केएल राहुलच्या कामगिरीवर आज चाहत्यांची नजर असणार आहे.
आयपीएलच्या गुणतालिकेवर नजर टाकली तर पॉईंट टेबलची परिस्थती लवकर बदलू शकते पण सध्याच्या फॉर्मनुसार, दिल्ली आणि आरसीबी दोघेही प्लेऑफमध्ये पोहोचतील अशी अपेक्षा आहे.
आयपीएल २०२५ च्या 18 व्या हंगामातील (१० एप्रिल) २४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. या सामन्यात केएल राहुलने अर्धशतकी खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.
आयपीएल 2025 च्य हंगामातील २४ व्या सामन्यात काल (१० एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. या सामन्यात दिल्लीचा स्टार खेळाडू केएल राहुलने दमदार अर्धशतक साकारले. त्यावर त्याने प्रतिक्रिया…
काल १० एप्रिलला बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात २४ वा सामना पार पडला. या सामन्यात विराट कोहलीने एक विक्रम आपल्या नावे केला आहे.