Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिल्यांदाच नॉन-स्टेडियम ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा, भव्यदिव्यता दिसणार 6 किमी परिसरात

२६ जुलै रोजी ऑलिम्पिकचा भव्यदिव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पॅरिस ऑलिम्पिकचा भव्यदिव्य उद्घाटन सोहळा ६ किमी परिसरामध्ये होणार आहे. पहिल्यांदा नॉन-स्टेडियम ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा होणार आहे. याचा एक व्हिडीओ ऑलिम्पिकच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 22, 2024 | 01:10 PM
फोटो सौजन्य - The Olympic Games X अकाउंट

फोटो सौजन्य - The Olympic Games X अकाउंट

Follow Us
Close
Follow Us:

पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा : पॅरिस ऑलिम्पिकसाठी जगभरामधील सर्वच खेळाडूंनी मागील काही वर्ष तयारी केली आहे. त्याचबरोबर पॅरिसमध्ये यंदा ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी जगभरामधून वेगवेगळ्या देशांमधून खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी पॅरिसमध्ये ऑलिम्पिकची जोरदार तयारी सुरु आहे. ऑलिम्पिकच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाउंटवर काही व्हिडीओ आणि फोटो शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये त्यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कशाप्रकारे ऑलिम्पिकची तयारी सुरु आहे यासंदर्भात काही दृश्य दाखवण्यात आली आहेत. यावरून दिसत आहे की यंदाचा ऑलिम्पिक हा फार मोठा आणि वेगळा असणार आहे.

कुठे आणि कसा होणार पॅरिस ऑलिम्पिकचा भव्यदिव्य उद्घाटन सोहळा

पॅरिस ऑलिम्पिकचा यंदाचा भव्यदिव्य उद्घाटन सोहळा हा एखाद्या स्टेडियमवर न होता सीन नदी आणि ट्रोकाडेरो येथे आयोजित करण्यात आली आहे. त्याचबरोबर या उद्घाटन सोहळा ६ किलोमीटरच्या परिसरामध्ये होणार आहे. या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात लोक पाहायला येणार आहेत. या सर्व गोष्टींचे बारकाईने आयोजन करण्यात आले आहे. आयफेल टॉवरच्या परिसरामध्ये या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

Get ready for a once-in-a-lifetime spectacle as the #Paris2024 Opening Ceremony takes over a 6km stretch of the Seine River and Trocadero! 🚤✨

Dive into the making of the first-ever non-stadium Olympic Opening Ceremony in the “La Grande Seine” series.#Olympics | #Paris2024… pic.twitter.com/ZIPJLef9WT

— The Olympic Games (@Olympics) July 21, 2024

ऑलिम्पक स्पर्धेसाठी पॅरिस सज्ज

ऑलिम्पिकच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये अनेकजण उद्घाटन सोहळ्याची मोठ्या प्रमाणात तयारी करताना दिसत आहेत. ऑलिम्पिकच्या काही अधिकारी या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे यासंदर्भात माहिती देत आहेत.

Happy Olympic week! 🙌 The Opening Ceremony is this Friday! In just 4️⃣ days! #Paris2024 @Paris2024 pic.twitter.com/supOwtR9vL

— The Olympic Games (@Olympics) July 22, 2024

टीम इंडियाचे खेळाडू पॅरिसमध्ये फडकावणार तिरंगा

भारताचे ११७ खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले आहेत. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक ७ पदके जिंकली होती त्यामुळे आता भारताच्या चाहत्यांना खेळाडूंकडून १० हुन अधिक पदकांची अपेक्षा आहे.

Web Title: Non stadium olympic opening ceremony will be held in a 6 km radius

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2024 | 12:42 PM

Topics:  

  • Olympics 2024
  • Paris Olympics 2024

संबंधित बातम्या

3000 क्रीडा खेळाडू सुखावणार! दरमहा 50000 रुपये, अमित शहा यांची मोठी घोषणा
1

3000 क्रीडा खेळाडू सुखावणार! दरमहा 50000 रुपये, अमित शहा यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.