Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK vs SA : बाबर आझम, काय होतास तू? काय झालास तू? पाकिस्तानी संघाच्या मुख्य प्रशिक्षकांनी जारी केला ‘हा’ आदेश 

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिकेला आज म्हणजेच २८ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी पुनरागमन करणाऱ्या बाबर आझमचा क्रम बदलण्यात आला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 28, 2025 | 02:51 PM
PAK vs SA: Babar Azam, what were you? What have you become? The head coach of the Pakistani team issued 'this' order

PAK vs SA: Babar Azam, what were you? What have you become? The head coach of the Pakistani team issued 'this' order

Follow Us
Close
Follow Us:

Babar Azam’s batting order in the Pakistan cricket team : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका आज म्हणजेच २८ ऑक्टोबरपासून रावळपिंडी येथे खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघांमध्ये नुकतेची दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली आहे. दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. सर्वांचे लक्ष आता या टी-२० मालिकेवर लागून आहे.  विशेषतः कारण ही पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमचे आता पुनरागमन झाले  आहे. जवळजवळ एक वर्षानंतर संघात परतणारा बाबर या मालिकेत एका नवीन भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :Women’s World Cup Semi Final : उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका; कोणाचं पारडं जड, वाचा सविस्तर

फखर झमानला डच्चू आणि बाबरचे पुनरागमन

पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज फखर झमानला या टी-२० मालिकेतून विश्रांती दिली गेली आहे. २०२५ च्या आशिया कपमधील त्याची कामगिरी अपेक्षेनुसार राहिली नाही, त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांती देण्याचा विचार केला तसेच  दिली जेणेकरून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या फॉर्म आणि तंत्रावर आधीक काम करू शकेल. त्याच्या अनुपस्थितीमुळे बाबर आझमला संघात परतण्याचे दरवाजे उघडे झाले आहेत. मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी पत्रकार परिषदेत फखरच्या जागी बाबरचा संघात समावेश करण्यात आला या गोष्टीला दुजोरा दिला आहे.

बाबर आझमच्या आदरात कमी..?

बाबर आझम हा पाकिस्तान संघाचा सर्वात विश्वासार्ह सलामीवीर मानला जात होता, परंतु यावेळी मात्र त्याला त्या स्थानावरून काढून टाकण्यात आले आहे. क्रिकेट चाहते जागा बदलीला पाकिस्तान संघातील बाबर आझमचा अपमान असल्याचे  म्हणत आहेत. दरम्यान, पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक माइक हेसन यांनी सांगितले की बाबर आता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणार आहे. ते म्हणाले, “बाबरकडे भरपूर अनुभव असून तिसऱ्या क्रमांकाचे स्थान त्याला जास्त अनुकूल असणार आहे. हे स्थान त्याला थोडे वेगळे वाटेल, कारण तो नेहमीच सलामीला येत असतो, परंतु त्यामुळे संघाला वरच्या क्रमात नवीन खेळाडूला आजमावण्याची संधी मिळणार आहे.”

या निर्णयानंतर, पाकिस्तानी क्रिकेट चाहते आणि काही माजी खेळाडू याला बाबरचा अपमान झाला असल्याचे बोलते आहेत. कारण वर्षानुवर्षे संघाचा कणा म्हणून  राहिलेल्या खेळाडूला आता सलामीच्या सामन्यातून काढून तिसऱ्या क्रमांकावर खाली खेचले गेले आहे.तथापि, बाबरच्या अनुभवामुळे संघाची मधली फळी अधिक बळकट होणार आहे आणि तो या भूमिकेत पुन्हा स्वतःला सिद्ध करेल असा विश्वास हेसनला वाटत आहे.

हेही वाचा : PAK vs SA : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना कधी आणि कुठे पाहायचा? जाणून घ्या संभाव्य Playing 11

 

Web Title: Pak vs sa babar azams batting order changed by pakistan teams head coach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 02:51 PM

Topics:  

  • Babar Azam
  • PAK vs SA

संबंधित बातम्या

PAK vs SA : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना कधी आणि कुठे पाहायचा? जाणून घ्या संभाव्य Playing 11
1

PAK vs SA : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T20 सामना कधी आणि कुठे पाहायचा? जाणून घ्या संभाव्य Playing 11

 ‘और कप्तान कौन है…’ शोएब अख्तरचा प्रश्नावर ॲकरचे उत्तर येताच पकला हशा; Video व्हायरल
2

 ‘और कप्तान कौन है…’ शोएब अख्तरचा प्रश्नावर ॲकरचे उत्तर येताच पकला हशा; Video व्हायरल

PAK vs SA : “नाचता येईना, अंगण वाकडे…”, पाकिस्तानच्या लागोपाठ पराभवानंतर शोएब अख्तर संतापला, दिला घरचा आहेर; पहा VIDEO
3

PAK vs SA : “नाचता येईना, अंगण वाकडे…”, पाकिस्तानच्या लागोपाठ पराभवानंतर शोएब अख्तर संतापला, दिला घरचा आहेर; पहा VIDEO

PAK vs SA: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ODI मालिकेसाठी पाकिस्तान संघ घोषित! ‘या’ खेळाडूंची लागली वर्णी
4

PAK vs SA: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ODI मालिकेसाठी पाकिस्तान संघ घोषित! ‘या’ खेळाडूंची लागली वर्णी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.