पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे हे या स्पर्धेत पहिले अर्धशतक होते. बाबरच्या समजूतदार खेळीचे कौतुक होत असताना, अॅडम गिलख्रिस्टने लाईव्ह सामन्यादरम्यान त्याचा उघडपणे अपमान केला आहे.
बिग बॅश लीग सामन्यादरम्यान बाबर आझमने भारतीय संघाच्या एका चाहत्यावर स्वाक्षरी केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्याला भारतीय चाहत्यांकडून आझमवर टीका करण्यात येत आहे.
पाकिस्तानी क्रिकेट संघातील स्टार खेळाडू बाबर आझम आता बिग बॅश लीगमध्ये पदार्पण करणार आहे. बाबर आता नव्या अवतरात म्हणजे सिडनी सिक्सर्सच्या गुलाबी (मॅजेंटा) जर्सीमध्ये दिसून येणार आहे.
शेवटच्या साखळी सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला. पाकिस्तानने आधीच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, तर श्रीलंकेच्या विजयाने झिम्बाब्वेचा प्रवास संपुष्टात आला आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बाद झाल्यानंतर बाबर आझमने रागामध्ये त्याच्या बॅट स्टंपवर आदळली होती. त्याच्या या कृतीमुळे आयसीसीकडून आझमवर कडक कारवाई करण्यात आली आहे.
आयसीसी एकदिवसीय फलंदाजांची क्रमवारी बुधवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये विराट कोहलीने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकले आहे. ३७ वर्षीय फलंदाज ७२५ रैंकिंग गुणांसह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या नवीन एकदिवसीय क्रमवारीत भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने अव्वल स्थान कायम राखले आहे.
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील T20 मालिकेतील दुसरा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळवण्यात आला. कर्णधार सलमान अली आघा यांनी नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
पाकिस्तानचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळत आहे, या मालिकेमध्ये पाकिस्तानच्या संघाला पहिल्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी फारच निराशाजनक होती, आता पाकिस्तानचे सर्वात वाईट…
रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून १९४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ १८.१ षटकांत १३९ धावांवर सर्वबाद झाला.
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिकेला आज म्हणजेच २८ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी पुनरागमन करणाऱ्या बाबर आझमचा क्रम बदलण्यात आला आहे.
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेच्या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिंमिग ही कधी आणि कुठे क्रिकेट चाहत्यांना पाहता येणार आहे सविस्तर वाचा.
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एकदिवसीय संघ जाहीर केला आहे.
आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये पाकिस्तानच्या संघामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानच्या राष्ट्रीय निवड समितीने आपला संघ जाहीर केला.
दक्षिण आफ्रिकेचा माजी स्टार क्रिकेटर एबी डिव्हिलियर्सने एकदिवसीय क्रिकेटमधील जगातील टॉप-१० फलंदाजांची निवड केली आहे. यामध्ये चार भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली आहे यामध्ये मोहम्मद रिजवान आणि बाबर आझम या दोघांनाही वगळण्यात आले आहे. यांना संघामध्ये स्थान न मिळाल्यानंतर पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी…
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने युएईमध्ये होणाऱ्या आगामी तिरंगी मालिका आणि आशिया कप २०२५ साठी आपला संघ जाहीर केला आहे. सलमान आगा संघाचा कर्णधार असेल, तर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना…
वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये बाबर आझम, मोहम्मद रिझवान यांनी फारच निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे आता खेळाडूंवर मोठी कारवाई होऊ शकते. बाबर, रिझवानसह पाकिस्तानी खेळाडूंना लाखोंचे नुकसान सहन करावे लागणार.