Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup Hockey 2025 :पाकिस्तान अधिकृतपणे बाहेर; ओमानचीही स्पर्धेतून माघार, ‘या’ दोन संघांची झाली एंट्री..

२९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान खेळवल्या जाणाऱ्या हॉकी आशिया कप २०२५ स्पर्धेतून पाकिस्तान अधिकृतरित्या बाहेर पडला आहे. यासोबतच ओमान या संघाने देखील माघार घेतली आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 20, 2025 | 10:05 AM
Asia Cup Hockey 2025: Pakistan officially out; Oman also withdraws from the competition, 'these' two teams enter..

Asia Cup Hockey 2025: Pakistan officially out; Oman also withdraws from the competition, 'these' two teams enter..

Follow Us
Close
Follow Us:

Asia Cup Hockey 2025 : २९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.  हॉकी आशिया कप स्पर्धेतून  पाकिस्तान संघाने माघार घेतली आहे. हॉकी आशिया कप २०२५ ही स्पर्धा २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान खेळवली जणार आहे.  भारताला हॉकी आशिया कपचे यजमानपदाचा मान मिळाला असून देशाने या स्पर्धेचे यजमानपद बिहार राज्याकडे दिले आहे. परंतु, या स्पर्धेत पाकिस्तान हॉकी आशिया कपसाठी भारत दौरा करणार नसल्याची अधिकृत माहिती हाती आली आहे.  एवढेच नाही तर ओमानने देखील आपले नाव मागे घेतले आहे. अशा परिस्थितीत बांगलादेश आणि कझाकस्तानला संधी देण्यात आली.

हेही वाचा : राणा-रावत जोडीचा DPL 2025 मध्ये धुमाकूळ! अर्धशतके झळकवत दिल्ली रायडर्सचा विजय, अव्वल स्थानी झेप

हॉकी इंडियाच्या एका सूत्राने सांगितले की, मंगळवारी सकाळी पाकिस्तान हॉकी फेडरेशनने अधिकृतपणे भारतात येण्यास नकार दिला आहे. ओमानच्या संघानेही माघार घेतली आहे. अशा परिस्थितीत बांगलादेश आणि कझाकस्तानचा ड्रॉमध्ये समावेश करण्यात आला. यापूर्वी मीडिया रिपोर्ट्समध्ये पाकिस्तान या स्पर्धेतून माघार घेईल असे म्हटले जात होते.

पाकिस्तानने विश्वचषकासाठीची पात्रता गमावली

एका महिन्यापूर्वी पाकिस्तान हॉकी फेडरेशनने (पीएचएफ) सुरक्षेचे कारण सांगितला होता. तथापि, भारत सरकारने पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा दिला होता. आशिया कपमधून माघार घेतल्याने पाकिस्तानने विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्याची संधी गमावली आहे. खरंतर, आशिया कप जिंकणाऱ्या संघाला विश्वचषकाचे तिकीट मिळते. पुढील हॉकी विश्वचषक २०२६ मध्ये बेल्जियम आणि नेदरलँ मध्ये खेळला जाईल.

सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानकडून  माघार

माध्यम संस्थेच्या वृत्तानुसार, सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान हॉकी फेडरेशनकडून भारत दौरा करण्यास नसल्याचे सांगण्यात आले आहे.  तथापि, या प्रकरणात, भारत सरकारकडून आधीच स्पष्ट करण्यात आले होते की, आले होते की ते आशिया कपसाठी पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा देणार आहेत.  हॉकी इंडियाने मान्य केले आहे की आता पाकिस्तानचा संघ आशिया कप खेळण्यासाठी भारतात येणार नाही.

हेही वाचा : Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

आशिया कपमध्ये ‘या’ संघाचा सहभाग

आशिया कप ही २०२६ मध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्रता स्पर्धा देखील असणार आहे. यजमान भारताव्यतिरिक्त, आशिया कपमध्ये  चीन, जपान, मलेशिया, दक्षिण कोरिया,  कजाकिस्तान, बांगलादेश आणि चिनी तैपेई या संघ असणार आहेत.

Web Title: Pakistan officially out of asia cup hockey 2025 oman also withdraws

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 10:05 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.