Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paris 2024 Olympic Live : मनु भाकरची नजर पॅरिस ऑलिम्पिकच्या तिसऱ्या पदकावर! वाचा लाईव्ह अपडेट्स

Paris 2024 Olympic Live Updates : भारताचे ॲथलेटिक्स ॲक्शनमध्ये दिसणार आहेत, यामध्ये स्टार मनु भाकर, फॉर्मर वर्ल्ड नंबर १ आर्चर दीपिका कुमारी, बॉक्सिंगमध्ये निशांत देव हे ॲथलेटिक्स आज लाईव्ह खेळणार आहेत. त्याचबरोबर भारताचे खेळाडू आज पदकासाठी लढतील. आजच्या या पॅरिस ऑलिम्पिकच्या लाईव्ह अपडेट वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 27, 2024 | 06:32 PM
फोटो सौजन्य - मीडिया

फोटो सौजन्य - मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

Paris 2024 Olympic Live Updates : भारताचे अनेक खेळाडू आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकासाठी लढणार आहेत. यामध्ये सर्वात आधी नाव येते ते म्हणजेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोनदा पदक जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे आणि तिने शूटिंगमध्ये पदक मिळवून इतिहास रचला आहे. आज भारताचे अनेक ॲथलेटिक्स ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. यामध्ये भारताचा दमदार बॉक्सर निशांत देव आणि भारतीय महिला आर्चर दीपिका कुमारी आणि भजन कौर सुद्धा ॲक्शनमध्ये लाईव्ह असणार आहेत. या खेळांचे लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही स्पोर्ट्स 18 वर पाहू शकता त्याचबरोबर JIO Cinema वर सुद्धा या खेळाडूंची लाईव्ह स्ट्रीमिंग सुरु असणार आहे. त्याचबरोबर आम्ही तुम्हाला नवराष्ट्र डिजिटलवर सुद्धा लाईव्ह अपडेट देत आहोत.

The liveblog has ended.
  • 03 Aug 2024 06:38 PM (IST)

    03 Aug 2024 06:38 PM (IST)

    आर्चरीमध्ये कोरियाने जिंकले दोन मेडल, गोल्डवर नॅम सू हेयोनने मारली बाजी

    आर्चरीच्या दोन्ही मेडलवर कोरियाने मारली बाजी, गोल्ड मेडलची मानकरी ठरली नॅम सू हेयोन तर सिल्व्हरवर लिसाने सिल्व्हर जिंकले

  • 03 Aug 2024 05:35 PM (IST)

    03 Aug 2024 05:35 PM (IST)

    रोमांचक लढतीत दीपिकाकुमारी पराभूत, भारताच्या आशा मावळल्या

    शेवटपर्यंत दीपिकाकुमारीने जोरदार लढत दिली. परंतु, अखेरच्या सेटमध्ये दीपिका मागे पडल्याने कोरियाच्या नेम सू हेयाॅनने सामना जिंकला.

    🇮🇳 𝗧𝗼𝘂𝗴𝗵 𝗹𝗼𝘀𝘀 𝗳𝗼𝗿 𝗗𝗲𝗲𝗽𝗶𝗸𝗮! Despite giving a good fight in the women's individual event, Deepika Kumari faced defeat against Suhyeon Nam in the quarter-final, bringing her campaign to an end.

    👏 A good effort from her to make it this far in the competition.

    🏹… pic.twitter.com/fVubMYsElg

    — India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) August 3, 2024

     

  • 03 Aug 2024 05:27 PM (IST)

    03 Aug 2024 05:27 PM (IST)

    उपांत्यपूर्व सामन्यात दीपिका कुमारीने कोरियाच्या नॅम सू हेयाॅनला टाकले मागे

    दीपिका कुमारीची दमदार खेळी, उपांत्यपूर्व सामन्यात आगेकूच, 4-2 च्या सेटने दीपिका पुढे

    🇮🇳🏹 𝗟𝗜𝗩𝗘 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘: #Archery  - Women's Individual - Deepika Kumari v Suhyeon Nam - Third Set

    Set Points

    Deepika - 29
    Suhyeon - 28

    - Score: Deepika 4 - 2 Suhyeon

    👉 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 @sportwalkmedia 𝗳𝗼𝗿 𝗲𝘅𝘁𝗲𝗻𝘀𝗶𝘃𝗲 𝗰𝗼𝘃𝗲𝗿𝗮𝗴𝗲 𝗼𝗳 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻…

    — India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) August 3, 2024

     

  • 03 Aug 2024 04:25 PM (IST)

    03 Aug 2024 04:25 PM (IST)

    काही वेळात सुरू होतोय आर्चरीमधील उपांत्यपूर्व सामना; दीपिकाकुमारी आणि एसएच नाम जोडी रचणार इतिहास

    आजपासून भारताला मेडल्सची सर्वाधिक अपेक्षा असणार आहे. तिरंदाजीमध्येे भारतीय जोडी उपांत्यपूर्व सामना खेळणार आहे. त्यानंतर थेट उपांत्यफेरीत प्रवेश होणार आहे.

    🏹🇮🇳 𝗗𝗲𝗲𝗽𝗶𝗸𝗮 𝗞𝘂𝗺𝗮𝗿𝗶'𝘀 𝗽𝗮𝘁𝗵 𝘁𝗼 𝗴𝗹𝗼𝗿𝘆! Can the experienced Deepika continue her momentum and win India's first-ever Olympic archery medal?

    ⏰ She will take on 🇰🇷's Nam Su-Hyeon in the quarterfinals this evening at 5.09 PM IST.

    👉 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄… pic.twitter.com/STGxSoMKJI

    — India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) August 3, 2024

     

  • 03 Aug 2024 02:49 PM (IST)

    03 Aug 2024 02:49 PM (IST)

    भारताची भजन कौर राउंड ऑफ १६ मधून बाहेर

    भारतीय तिरंदाज भजन कौर हिला राउंड ऑफ १६ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिला इंडोनेशियाच्या तिरंदाजांविरुद्ध ५-६ असा पराभवाचा सामना करावा लागला आहे.

  • 03 Aug 2024 02:20 PM (IST)

    03 Aug 2024 02:20 PM (IST)

    भारताची तिरंदाज दीपिका कुमारी क्वार्टर फायनलमध्ये

    भारताची अनुभवी तिरंदाज दीपिका कुमारीने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तिने जर्मनीची तिरंदाज मिशेल क्रॉपेनला ६-३ असे पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

  • 03 Aug 2024 01:22 PM (IST)

    03 Aug 2024 01:22 PM (IST)

    भारताची शुटर मनु भाकर २५ मीटर पिस्तूलमध्ये चौथ्या स्थानावर

    भारताची स्टार शुटर मनु भाकर २५ मीटर पिस्तूलमध्ये चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. तिच्या शेवटच्या सिरीजमध्ये १ शॉटमुळे एलिमिनेट व्हावे लागले.

  • 03 Aug 2024 12:54 PM (IST)

    03 Aug 2024 12:54 PM (IST)

    भारताची स्टार शुटर मनु भाकर ॲक्शनमध्ये

    भारताची स्टार शुटर आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोनदा पदक मिळवणारी मनु भाकर तिसऱ्यांदा पदक मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या JIO Cinema वर लाईव्ह ॲक्शनमध्ये आहे.

  • 03 Aug 2024 11:44 AM (IST)

    03 Aug 2024 11:44 AM (IST)

    भारतीय ॲथलेटिक्सचे ३ ऑगस्टचे संपूर्ण वेळापत्रक

    खेळ वेळ खेळाडू
    शूटिंग मेन्स स्कीट 12:30 अनंतजीत सिंह
    गोल्फ मेन्स इंडीविजुआल स्ट्रोक प्ले 12:30 शुभंकर शर्मा
    गगनजीत भुल्लार
    शूटिंग वुमेन्स स्कीट 12:30 महेश्वरी चौहान
    रिझा धिल्लोन
    शूटिंग वुमेन्स 25 मीटर फायनल 13:00 मनू भाकर
    आर्चरी वुमेन्स वैयक्तिक स्पर्धा 13:52 दीपिका कुमारी
    आर्चरी वुमेन्स वैयक्तिक स्पर्धा 14:05 भजन कौर
    सेलिंग मेन्स डिंगी 15:45 विष्णू सरवणन
    आर्चरी वुमेन्स क्वाटर फायनल 16:56 विजयी झालेले तिरंदाज
    आर्चरी वुमेन्स सेमी फायनल 17:35 विजयी झालेले तिरंदाज
    सेलिंग वुमेन्स डींगी 17:55 नेत्रा कुमनन
    आर्चरी वुमेन्स ब्राँझ मेडल मॅच 18:03 सेमीफायनलमध्ये पराभूत झालेले तिरंदाज
    आर्चरी वुमेन्स गोल्ड मेडल मॅच 18:16 सेमीफायनलमध्ये विजयी झालेले तिरंदाज
    शूटिंग मेन्स स्कीट फायनल 19:00 टॉप 8 नेमबाज
    बॉक्सिंग 12:18 pm (4 Aug) मध्यरात्री निशांत देव

Web Title: Paris 2024 olympic live updates watch live streaming date schedule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 11:42 AM

Topics:  

  • Manu Bhaker
  • Paris Olympic 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.