महिला खेळाडू म्हणून महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाविरोधात संघर्ष केला. ही लढाई कोणत्याही खेळाडूला लढावी लागू नये म्हणून मी राजकारणात आले आहे. असे परखड मत आज विनेश फोगाट पुण्याच्या काँग्रेस भवन…
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिने आज पुण्यातील काँग्रेस भवनला भेट दिली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान, विनेश फोगाटची पुण्याला भेट ही काँग्रेससाठी उत्साहवर्धक ठरली.
विनेश फोगाट हीने पुण्याच्या काॅंग्रेस भवनला भेट दिली. यावेळी तिने माध्यामांशी बोलताना, आपला राजकीय जन्मच महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी झाला असल्याचे सांगितले,
विनेश फोगटने राजकारणात प्रवेश केल्यानंतर फोगट कुटुंबातील महिला कुस्तीपटूंचे आव्हानही संपुष्टात आले. आता एका महिला कुस्तीपटूची जोरदार चर्चा आहे, जिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सर्वांना चकीत केले आहे.
भारताची माजी कुस्तीपटू साक्षी मलिकने तिच्या 'विटनेस' या पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. साक्षीने या पुस्तकात सांगितले की, तिचेही कसे लैंगिक शोषण झाले.
Manu Bhaker Ramp Walk : लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करताना मनू भाकर एका सुंदर आणि आधुनिक पोशाखात दिसली. जे खास या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आले होते. रॅम्प वाॅकमध्ये मनू…
Vinesh Phogat Rejected PM Modi's Call : भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिला अंतिम सामन्यात जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आल्यानंतर स्पर्धेतून बाद ठरवले. यामुळे विनेश फोगटचे सिल्व्हर मेडलसुद्धा…
China Open 2024 : भारताच्या मालविका बन्सोडने पॅरिस ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंग हिचा चायना ओपन सुपर 100 बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभव केला. मालविकाने 46 मिनिटांत 26-24, 21-19…
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्राची मान उंचविणाऱ्या ऑलिम्पिक वीरांचा तसेच जागतिक स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंचा पुणेकरांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
Sachin Tendulkar Meet Manu Bhaker : सचिन तेंडुलकरला भेटल्यानंतर मनू भाकर म्हणाली की, सचिन तेंडुलकर सरांना भेटणे ही एक सुखद अनुभूती आहे, सरांचे आशीर्वाद मिळणे हे माझ्यासाठी खूप खास आहे.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्राची मान उंचवणाऱ्या ऑलिम्पिक वीरांचा तसेच जागतिक स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंचा पुणेकर नागरिकांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रीडा जागृती…
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दोन कांस्यपदके जिंकून इतिहास रचणाऱ्या मनू भाकरची एकूण संपत्ती रॉकेटच्या वेगाने वाढत आहे. असे मानले जाते की पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यापूर्वी मनूची एकूण संपत्ती फक्त 60 लाख…
PARALYMPICS 2024 : आतापर्यंत पॅरालिम्पिकच्या आवृत्त्या आल्या आहेत, ज्यामध्ये भारतीय खेळाडूंनी 31 पदके जिंकली आहेत. यावेळी भारतीय खेळाडू 12 खेळांमध्ये आपली दावेदारी सादर करतील.
खरोखर आईच्या प्रेमाला सीमा नसते, याचा प्रत्यय आज आला. सर्व प्रकारच्या सीमा ओलांडत, कोणताही भेद न दाखवता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या अर्शद नदीमच्या आईने नीरज चोप्रालाच घरी आमंत्रित केले…
विनेश फोगाट भारतात परतल्यानंतर ती भावुक होताना दिसले याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर पुन्हा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये विनेश फोगाटला…
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक हुकलेली महिला कुस्तीपटू विनेश फोगट रक्षाबंधनानिमित्त भावाला राखी बांधण्यासाठी तिच्या गावी पोहोचली. यादरम्यान तिने भावासोबत चेष्टा-मस्करीसुद्धा केली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमधील रौप्य कामगिरीनंतर नीरज चोप्राने ट्रेनिंग सेशन सुरु केले आहे. ऑलिम्पिकनंतर मायदेशी न परतता नीरजने दुखापतीवर उपाचारासाठी जर्मनीला जाण्याचा निर्णय घेतला होता.
ऑलिम्पिक कुस्तीमध्ये विनेश फोगाटने अंतिम फेरीमध्ये धडक दिली आणि देशासाठी पदक निश्चित केले100 ग्रॅम अधिक वजनामुळे विनेशला अपात्र ठरविण्यात आले. आता या प्रकरणी विनेशचे कोच वोलर अकोसने यांनी मोठा खुलासा…