Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचे ब्रान्झचे स्वप्न भंगले; तिसऱ्या सेटममध्ये लक्ष्य सेनचा पराभव ठरला निर्णायक; मलेशियाच्या लि झी जियाने जिंकले कांस्यपदक

तमाम भारतीयांच्या आशास्थान राहिलेला लक्ष्य सेन अखेर कांस्यपदकाच्या निर्णायक लढतीत पराभूत झाला. लक्ष्य सेनने चांगली लढाई दिली. सामना अगदी शेवटच्या सेटपर्यंत खेचून आणला परंतु, शेवटच्या सेटमध्ये लक्ष्यने आत्मविश्वास गमावला. याचा मोठा फायदा घेत मलेशियाच्या खेळाडून चढाई करीत सामना जिंकून कांस्यपदकावर मुहूर्तमेढ रोवली.

  • By युवराज भगत
Updated On: Aug 05, 2024 | 07:52 PM
Lakshya Sen lost Bronze

Lakshya Sen lost Bronze

Follow Us
Close
Follow Us:

Paris Olympic 2024 Live Indian Badminton Player Lakshya Sen vs Malaysian Lee zii Jia : तमाम भारतीयांच्या आशास्थान राहिलेला लक्ष्य सेन अखेर कांस्यपदकाच्या निर्णायक लढतीत पराभूत झाला. लक्ष्य सेनने चांगली लढाई दिली. सामना अगदी शेवटच्या सेटपर्यंत खेचून आणला परंतु, शेवटच्या सेटमध्ये लक्ष्यने आत्मविश्वास गमावला. याचा मोठा फायदा घेत मलेशियाच्या खेळाडून चढाई करीत सामना जिंकून कांस्यपदकावर मुहूर्तमेढ रोवली.

लक्ष्यने चांगली लढाई केली, पण शेवटच्या सेटमध्ये सामना गमावला

🇮🇳🔥 𝗧𝗛𝗘 𝗙𝗨𝗧𝗨𝗥𝗘 𝗢𝗙 𝗜𝗡𝗗𝗜𝗔! From defeating Jonatan Christie to qualify for the knockouts to giving Viktor Axelsen a real scare in the semi-final, Lakshya Sen has shown the whole world exactly what he is capable of.

💪 At the age of 22, he has already achieved so… pic.twitter.com/DvRJ9ma1Nj

— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) August 5, 2024

भारताचे स्वप्न भंगले

भारताचे बॅडमिंटनमधील ब्रान्झचे स्वप्न आज भंगले. भारताचा तडफदार तरुण खेळाडू लक्ष्य सेन याची ब्रान्झ मेडकरिता मलेशियाच्या ली झी जाबरोबर लढत होणार होती. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा सामना आज खेळला गेला. यामध्ये लक्ष्य सेन विरुद्ध ली झी जिया यांच्यात सामना रंगला.

लक्ष्यने धमाकेदार खेळी केली, पण तिसऱ्या सेटमध्ये सामना फिरला

भारतीय तरुण तडफदार लक्ष्य सेनने टॅास जिंकत सर्व्हिस घेतली. त्याचा लक्ष्यने चांगला फायदा घेत. पहिला सेट त्याने आरामशीर जिंकला, आणि दुसऱ्या सेटमध्येसुद्धा त्याने चांगली आघाडी घेतली होती. परंतु लक्ष्य सेन त्याची आघाडी कायम ठेवू शकला नाही याचा फायदा ली झी जियाने चांगलाच फायदा घेत कमालीची कमबॅक करीत सामनाच फिरवला आणि दुसरा सेट आपल्या नावावर केला. त्यामुळे अर्थातच तिसरा सेट निर्णायक होणार होता.

लक्ष्यला आघाडी कायम ठेवता आली नाही

तिसऱ्या सेटमध्येसुद्धा लक्ष्य सेनने शानदार सुरुवात केली परंतु त्याच्या काही नॅार्मल चुकांमुळे ते सातत्य ठेवू शकला नाही, त्यामुळे झाले तसेच मलेशियाच्या ली झी जियाने याचा फायदा घेत लक्ष्य सेनवर दबाव आणला आणि सामना फिरवला शेवटी लक्ष्यवर कमालीचा दबाव वाढवत त्याने सामना खिशात टाकला.

Web Title: Paris olympic 2024 live in bronze medal match indian badminton player lakshya sen lost against malaysian player lee zii jia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2024 | 07:51 PM

Topics:  

  • lakshya sen

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.