Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठा विजय! सात्विक आणि चिरागचा जबरदस्त परफॉर्मन्स, फ्रेंच खेळाडूंना दोन्ही राऊंडमध्ये दाखवले आस्मान

जागतिक पटलावर आपली छाप सोडण्यासाठी विश्वभरातून आलेले तमाम खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतचे ११२ खेळाडू आणि ५ राखीव खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये बरेच भारतीय अ‍ॅथलेटिक्स ॲक्शनमध्ये दिसणार आहेत.

  • By युवराज भगत
Updated On: Aug 28, 2024 | 12:36 PM
फोटो सौजन्य - इंस्टाग्राम

फोटो सौजन्य - इंस्टाग्राम

Follow Us
Close
Follow Us:

Paris Olympics 2024 : सात्विक आणि चिरागची धमाकेदार सुरुवात, यजमना फ्रेंच खेळाडूंना चारीमुंड्या चित करीत त्यांच्याच घरच्या मैदानावर आस्मान दाखवले आहे. ही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमधून भारतासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. एकेरी, लक्ष्य सेन आणि दुहेरीत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने आपापल्या पहिल्या सामन्यात दमदार विजय मिळवून सुरुवात केली आहे. लक्ष्य सेनने ग्वाटेमालाच्या केविन कॉर्डनचा 21-8 आणि 22-20 असा पराभव केला तर सात्विक आणि चिराग या स्टार जोडीने फ्रेंच जोडी कोर्वी आणि लाबरचा 21-17 आणि 21-14 असा पराभव केला. सात्विक आणि चिरागने 46 मिनिटांत सामना जिंकून नेत्रदीपक विजयासह पॅरिस ऑलिम्पिकची सुरुवात केली.

भारताची स्टार जोडी

🇮🇳 𝗦𝗮𝘁-𝗖𝗵𝗶 𝗴𝗲𝘁 𝗼𝗳𝗳 𝘁𝗼 𝗮 𝗳𝗹𝘆𝗲𝗿! Satwik & Chirag kick off their campaign with a fine win over Lucas/Ronan, despite the French duo having an overwhelming level of support from the home crowd. A good start for India's golden pair at #Paris2024.

⏰ Satwik & Chirag… pic.twitter.com/OPwPOrvgVo

— Sportwalk Media (@sportwalkmedia) July 27, 2024

Here's our starting XI to face New Zealand 🇳🇿🏑🇮🇳 Let the quest for Olympic gold begin!#HockeyIndia #IndiaKaGame #HockeyLayegaGold #Paris2024 #Hockey #IndiaAtParis #Cheer4Bharat #IndiavsNewZealand #WinItForSreejesh
.
.
.@cmo_odisha @sports_odisha @Media_SAI @IndiaSports… pic.twitter.com/9esz2aulep

— Hockey India (@TheHockeyIndia) July 27, 2024

भारताचे नेमबाज, बॅडमिंटनपटू, टेनिसपटू आज पॅरिसमध्ये खेळताना दिसणार आहे. भारताचा पुरुष हॉकी संघ आज न्यूझीलंडविरुद्ध ऑलिम्पिक २०२४ चा पहिला सामना खेळणार आहे. भारताची नेमबाजांची मोठी तुकडी यंदा पाठवण्यात आली आहे त्यामुळे नेमबाजांकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

भारताला तब्बल 20 वर्षांनंतर नेमबाजीमध्ये फायनलमध्ये पोहचता आले आहे. स्टार शूटर मनू भाकर हिने 10 मीटर एअर पिस्टलमध्ये मोठी कामगिरी केली आहे. मनू भाकर हिने 580 गुण मिळवत रॅंकींगमध्ये 3 रे स्थान गाठले आहे. त्यानंतर सांगवान रिथम हिने 573 गुणांसह 15 व्या रॅंकवर उडी मारली. भारतीय महिला खेळाडूंनी दमदार कामगिरी करीत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर मेडल्सच्या आशा उंचावल्या आहेत.

मनू भाकर हिची अंतिम फेरीत धडक

Fact Check: Manu Bhaker is now the 1st Indian female shooter to reach an Olympic Final in an individual event in the last 20 years!

The last time was Suma Shirur, who reached the Final of the 10m Air Rifle event in Athens 2004. https://t.co/qKzl0DS809

— India_AllSports (@India_AllSports) July 27, 2024

भारतीय संघाचे २७ जुलैचे वेळापत्रक

 

The liveblog has ended.
  • 28 Jul 2024 06:12 PM (IST)

    28 Jul 2024 06:12 PM (IST)

    भारतीय महिला हॉकी संघाचा पॅरिस ऑलिम्पिकमधील प्रवास संपुष्टात

    भारतीय महिला हॉकी संघाची उपांत्यपूर्व फेरीमध्ये निराशाजनक कामगिरी राहिली. ज्यामुळे उपांत्यपूर्व सामन्यात नेदरलँडविरुद्ध भारताला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाचा ०-६ असा थेट पराभव झाला.

  • 27 Jul 2024 10:13 PM (IST)

    27 Jul 2024 10:13 PM (IST)

    भारतीय हॉकी संघाला फक्त 2 मिनिटांसाठी डिफेन्स खेळाची गरज, मिळणार विजय

    भारतीय संघाने न्यूझीलंडव 2-1 ने बढत मिळवली आहे. या बढतीचे विजयात रुपांतर करण्यासाठी आता डिफेन्सची गरज आहे.

    HALF TIME:
    India 🇮🇳 1 - 1 New Zealand 🇳🇿

    Lane Sam 8' (PC)
    Mandeep Singh 23'

    India are back in the game at the end of Q2 and it's all square again.
    New Zealand scored the first goal of the game but India fought back to level it up.
    A rebound strike from Mandeep Singh after… pic.twitter.com/5srd29mOZO

    — Hockey India (@TheHockeyIndia) July 27, 2024

     

  • 27 Jul 2024 10:09 PM (IST)

    27 Jul 2024 10:09 PM (IST)

    भारतीय हॉकी संघाची न्यूझीलंडवर 2-1 ने बढत, टीम इंडियाची दमदार खेळी

    🇮🇳🏑 𝗟𝗜𝗩𝗘 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘: #Hockey  - Men's Team - India v New Zealand - End of 2nd Quarter

    - Superb work from Mandeep Singh to bring India on level terms with New Zealand.

    - A much better performance from India in the second quarter to make the score 1 - 1 at half-time.

    👉… pic.twitter.com/xUFc4vyLzf

    — India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) July 27, 2024

  • 27 Jul 2024 09:19 PM (IST)

    27 Jul 2024 09:19 PM (IST)

    भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला हॉकी सामना...

    ऑलिम्पिकची सुरुवात झाली आहे, भारतीय हॉकी संघाने जगभरात आपली नेहमीच छाप सोडली होती. परंतु, काही काळ त्यांचा हा परफॉर्मन्स कमी पडला होता. परंतु, मागच्या ऑलिम्पिकला भारतीय हॉकी संघाने ऐतिहासिक खेळी करीत तब्बल 41 वर्षांचा दुष्काळ संपवत ब्रांझ पदकावर नाव कोरले होते. आता पुन्हा एकदा टीम हॉकी इंडिया भारताला मेडल मिळवून देण्यासाठी सज्ज झाला आहे.

    भारताची हॉकी टीम प्लेईंग ईलेव्हन

    Here's our starting XI to face New Zealand 🇳🇿🏑🇮🇳 Let the quest for Olympic gold begin!#HockeyIndia #IndiaKaGame #HockeyLayegaGold #Paris2024 #Hockey #IndiaAtParis #Cheer4Bharat #IndiavsNewZealand #WinItForSreejesh
    .
    .
    .@cmo_odisha @sports_odisha @Media_SAI @IndiaSports… pic.twitter.com/9esz2aulep

    — Hockey India (@TheHockeyIndia) July 27, 2024

     

  • 27 Jul 2024 09:01 PM (IST)

    27 Jul 2024 09:01 PM (IST)

    मोठा विजय! सात्विक आणि चिरागचा जबरदस्त परफॉर्मन्स, फ्रेंच खेळाडूंना दोन्ही राऊंडमध्ये दाखवले आस्मान

    सात्विक आणि चिरागने चारीमुंड्या चित केले फ्रेंच बॅडमिंटनपटूंना....

    🇮🇳 𝗦𝗮𝘁-𝗖𝗵𝗶 𝗴𝗲𝘁 𝗼𝗳𝗳 𝘁𝗼 𝗮 𝗳𝗹𝘆𝗲𝗿! Satwik & Chirag kick off their campaign with a fine win over Lucas/Ronan, despite the French duo having an overwhelming level of support from the home crowd. A good start for India's golden pair at #Paris2024.

    ⏰ Satwik & Chirag… pic.twitter.com/OPwPOrvgVo

    — India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) July 27, 2024

  • 27 Jul 2024 08:42 PM (IST)

    27 Jul 2024 08:42 PM (IST)

    बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेनची दमदार खेळी

    लक्ष्य सेनने सिंगल बॅडमिंटनमध्ये जोरदार खेळी करीतपहिल्या गट-स्टेज गेममध्ये केविन कॉर्डनवर मात करीत चांगली कामगिरी केली. दुसऱ्या गेममध्ये केविन कॉर्डनने झुंज देऊनही, लक्ष्याने स्वत: चांगले पुनरागमन करून सरळ गेममध्ये सामना जिंकला.

  • 27 Jul 2024 08:39 PM (IST)

    27 Jul 2024 08:39 PM (IST)

    टेबल टेनिसमध्ये हरमित देसाईची दमदार कामगिरी, झैद अबो यमनवर केली मात

    हरमित देसाईने टेबल टेनिसमध्ये दमदार कामगिरी करीत झैद अबो यमनवर आरामात मात करून ६४ च्या फेरीत आपले स्थान निश्चित केले. फेलिक्स लेब्रुनच्या रूपाने पुढच्या फेरीत एक कठीण प्रतिस्पर्धी त्याची वाट पाहत आहे. तो अडथळ्यांना तोंड देईल आणि अस्वस्थता दूर करेल

    🇮🇳 𝗔 𝘀𝘁𝗿𝗼𝗻𝗴 𝗽𝗲𝗿𝗳𝗼𝗿𝗺𝗮𝗻𝗰𝗲 𝗳𝗿𝗼𝗺 𝗛𝗮𝗿𝗺𝗲𝗲𝘁! Harmeet Desai comfortably overcomes Zaid Abo Yaman to book his spot in the round of 64. A difficult opponent awaits him in the next round in the form of Felix Lebrun. Will he defy the odds and manage to pull off… pic.twitter.com/NBwWOs0kDF

    — India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) July 27, 2024

     

  • 27 Jul 2024 08:34 PM (IST)

    27 Jul 2024 08:34 PM (IST)

    सात्विक साईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टीची दमदार सुरुवात

    चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांनी पहिल्या राऊंडमध्ये दमदार सुरुवात करीत फ्रेंच खेळाडूंना जेरीस आणले.

    43 year 'young' Rohan Bopanna has become the World's number 1 doubles player in tennis.

    Satwik Rankireddy and Chirag Shetty are world number 1 in doubles in Badminton.

    Its been a great start to 2024 for Indian sports! pic.twitter.com/0vd3cN61ED

    — India Wants To Know: India's First Panel Quiz Show (@IWTKQuiz) January 24, 2024

     

  • 27 Jul 2024 07:59 PM (IST)

    27 Jul 2024 07:59 PM (IST)

    लक्ष्य सेनची दमदार खेळी, पहिल्या राऊंडमध्ये मारली बाजी

    लक्ष्य सेन प्रतिस्पर्धी खेळाडूची चांगलीच दमछाक करीत आपली छाप सोडली. पहिल्या राऊंडमध्ये जास्तीचे गुण घेऊन बाजी मारली आहे.

    Badminton: Lakshya Sen kicks off his Paris Olympics campaign with a hard-fought win .

    Lakshya beat Tokyo semi-finalist Kevin Gordon 21-8, 22-20 in his opening Group stage encounter. #Badminton #Paris2024 #Paris2024withIAS pic.twitter.com/KfH35kJdmx

    — India_AllSports (@India_AllSports) July 27, 2024

     

  • 27 Jul 2024 05:51 PM (IST)

    27 Jul 2024 05:51 PM (IST)

    भारताची नेमबाज मनू भाकर हिची अंतिम फेरीत धडक; 10 मीटर एअर पिस्टलमध्ये झाली क्वालिफाई

    भारताची नेमबाज मानू भाकर हिने पॅरिस ऑलिम्पिक पात्रता फेरीमध्ये तिसऱ्या स्थानावर राहून १० मीटर एअर पिस्तलमध्ये फायनल गाठली आहे.

    🇮🇳Update: 10M AIR PISTOL WOMEN'S QUALIFICATION Results 👇🏼

    - @realmanubhaker finished 3rd with a score of 580
    - @SangwanRhythm finished 15th with a total score of 573

    Manu Bhaker qualified for the finals, also shooting the highest number of Perfect Scores (27). pic.twitter.com/OyD3tqeOkQ

    — SAI Media (@Media_SAI) July 27, 2024

  • 27 Jul 2024 04:21 PM (IST)

    27 Jul 2024 04:21 PM (IST)

    चीनने 3 मीटर स्प्रिंगबोर्डमध्ये मिळवले गोल्ड

    डायव्हिंग महिलांच्या सिंक्रोनाइझ ३ मीटर स्प्रिंगबोर्डमध्ये चीनच्या चांग यानी आणि चेन यिवेन यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली. 

    A second gold at #Paris2024 for People’s Republic of China. 🥇

    Chang Yani & Chen Yiwen dominate in diving women’s synchronised 3m springboard! It’s the sixth title in a row for 🇨🇳 in this event dating back to Athens 2004.@WorldAquatics | #Diving | #Samsung |… pic.twitter.com/DSztzyKUqE

    — The Olympic Games (@Olympics) July 27, 2024

     

  • 27 Jul 2024 04:09 PM (IST)

    27 Jul 2024 04:09 PM (IST)

    पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिले गोल्ड मेडलिस्ट ठरले चीनचे खेळाडू

    10 मीटर एअर रायफलमध्ये चीनच्या खेळाडूंनी बाजी मारली...

    An incredible moment for the People’s Republic of China as they take the first #gold medal of the Olympic Games #Paris2024! 🥇🇨🇳

    Outstanding performance in shooting 10m air rifle mixed team! That’s back-to-back golds in this event for the People's Republic of China.… pic.twitter.com/hIG9odFgtc

    — The Olympic Games (@Olympics) July 27, 2024

     

  • 27 Jul 2024 03:00 PM (IST)

    27 Jul 2024 03:00 PM (IST)

    10 मीटर रायफलमध्ये चीनची सुवर्णपदाला गवसणी; तर कोरियाने रौप्यपदक जिंकले

    10 मीटर रायफलमध्ये चीनने जिंकले सुवर्णपदक. तर कोरियाने सिल्व्हर मिळवले

  • 27 Jul 2024 02:19 PM (IST)

    27 Jul 2024 02:19 PM (IST)

    शूटींग 10 मीटर रायफलमध्ये भारतीय खेळाडूंचे आव्हान संपुष्टात

    संदीप सिंह-इलावेनिल वालारिवन, अर्जु बाबूता-रमिता जिंदल नाही आणू शकले मेडल.........

    🇮🇳 Update: 10M AIR RIFLE MIXED TEAM QUALIFICATION Results 👇🏼

    - Ramita Jindal and Arjun Babuta finished 6th with a score of 628.7
    - Elavenil Valarivan and Sandeep Singh finished 12th with a score of 626.3

    Tune into DD Sports and Jio Cinema to watch LIVE!
    Let’s #Cheer4Bharat pic.twitter.com/CemQHJ93rK

    — SAI Media (@Media_SAI) July 27, 2024

     

  • 27 Jul 2024 01:56 PM (IST)

    27 Jul 2024 01:56 PM (IST)

    भारतीय नेमबाजांचा निशाणा चुकला!

    आता १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेमध्ये भारताच्या संघांकडून निराशा हाती आली आहे. यामध्ये भारताचे या स्पर्धेत सहभागी झालेले दोन्ही भारतीय संघ पदकाच्या शर्यतीतून बाहेर आहेत. अर्जुन बबुता आणि रमिता जिंदाल ही भारतीय जोडी सातव्या स्थानावर आहे. तर इलावेनिल आणि संदीपची जोडी १२व्या स्थानावर आहे.

  • 27 Jul 2024 12:43 PM (IST)

    27 Jul 2024 12:43 PM (IST)

    रोविंग स्पर्धेमध्ये भारताचा पंवार बलराज चौथ्या स्थानावर

    भारताचा पंवार बलराज याने पहिल्या हिटमधून चौथे स्थान गाठले आहे. त्यामुळे तो डायरेक्ट क्वालिफाय होऊ शकला नाही, परंतु त्याला अजुनपर्यत या स्पर्धेमध्ये टिकून राहण्याची संधी मिळणार आहे.

  • 27 Jul 2024 11:36 AM (IST)

    27 Jul 2024 11:36 AM (IST)

    कुठे पाहता येईल भारतीय अ‍ॅथलेटिक्सला लाईव्ह?

    २७ जुलैपासून म्हणजेच आजपासून भारतीय संघाची अ‍ॅथलेटिक्सची पॅरिस मोहीम काही वेळातच सुरु होणार आहे. यामध्ये भारताचे अ‍ॅथलेटिक्स लवकरच ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. भारतीय अ‍ॅथलेटिक्सला खेळताना JIO Cinema वर लाईव्ह पाहता येणार आहे. दुपारी १२.३० वाजता भारतीय अ‍ॅथलेटिक्स खेळताना दिसणार आहेत.

  • 27 Jul 2024 11:28 AM (IST)

    27 Jul 2024 11:28 AM (IST)

    भारताचे नेमबाज दिसणार ॲक्शनमध्ये

    भारताचे नेमबाज आज ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. भारताचा मिक्स टीम क्वालिफिकेशनमध्ये आज नेमबाज भाग घेणार आहेत. यामध्ये एलवेनिल वलरिवन संदीप सिंह यांची जोडी असणार आहे, तर दुसरी जोडी अर्जुन बबूता आणि रमिता जिंदल यांची दुसरी जोडी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. या दोन्ही जोड्या १२.३० वाजता जिओ सिनेमावर लाईव्ह खेळताना दिसणार आहेत. यामध्ये पात्र झालेले नेमबाज २.०० फायनलची फेरी खेळणार आहेत.

  • 27 Jul 2024 09:57 AM (IST)

    27 Jul 2024 09:57 AM (IST)

    भारतीय एथलिट्सचे मोठ्या दिमाखात आगमन; ध्वजवाहक पीव्ही सिंधू अनेक दिग्गज खेळाडू तिरंगा घेऊन

    भारतीय खेळाडूंचे मोठ्या दिमाखात आगमन झाले....

  • 27 Jul 2024 09:53 AM (IST)

    27 Jul 2024 09:53 AM (IST)

    पॅरिस ऑलिम्पिकचे नयनरम्य दृश्य

    रात्रीचे पॅरिसचे नयनरम्य दृश्य....

  • 27 Jul 2024 09:49 AM (IST)

    27 Jul 2024 09:49 AM (IST)

    प्रत्येक देशाच्या एथलिट्सचे जहाजातून आगमन; ध्वज उंचावत खेळाडूंनी केला जल्लोष

    फ्रान्सच्या नागरिकांनी मोठ्या जल्लोषात प्रत्येक देशाच्या खेळाडूचे केले स्वागत......

  • 26 Jul 2024 11:41 PM (IST)

    26 Jul 2024 11:41 PM (IST)

    Paris Olympics 2024; जागतिक प्रसिद्ध गायक लेडी गागाच्या गायनाने सुरुवात,

    Paris Opening Ceremony, ले़डी गागाच्या गायनाने सुरुवात

    Assam CM Himanta Biswa Sarma tweets, "India's flagbearer at the Paris 2024 Olympic Games, our very own badminton star PV Sindhu. I am confident that the Indian contingent and our badminton squad will bring laurels to the country in the Games." pic.twitter.com/xNvbPZMuYC

    — ANI (@ANI) July 26, 2024

  • 26 Jul 2024 11:16 PM (IST)

    26 Jul 2024 11:16 PM (IST)

    17000 किलोमीटरचा प्रवास करून ज्योत पॅरिसला

    पाहा 17000 हजार किलोमीटरचा प्रवास

  • 26 Jul 2024 11:14 PM (IST)

    26 Jul 2024 11:14 PM (IST)

    पॅरिस 2024 ऑलिम्पिक ज्योतचा 100 वर्षे पूर्ण, पाहा तिचा प्रवास होतोय फ्रान्समध्ये पूर्ण

    पॅरिस 2024 ऑलिम्पिक टॉर्च रिलेचा हा 101 वा आणि शेवटचा दिवस आहे!  ग्रीसमधील प्रकाश ज्योतीपासून पेटलेली ही ज्योत ते भूमध्यसागरीय समुद्रपलीकडच्या प्रवासापर्यंतचा प्रवास, फ्रान्सभोवतीच्या प्रवासापर्यंत किती प्रवास आहे, पाहा एकदा

  • 26 Jul 2024 11:03 PM (IST)

    26 Jul 2024 11:03 PM (IST)

    पॅरिस ऑलिम्पिकसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्या

    सचिन तेंडुलकरच्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा

    The @Olympics have always been a celebration of unity and excellence. As #Paris2024 begins, let's cheer on our incredible team of 117 athletes representing 1.4 billion hearts. Go out there and make us proud, Team India. Jai Hind!@Media_SAI @WeAreTeamIndia @IndiaSports… pic.twitter.com/UHQJvfpawJ

    — Sachin Tendulkar (@sachin_rt) July 26, 2024

     

  • 26 Jul 2024 10:59 PM (IST)

    26 Jul 2024 10:59 PM (IST)

    भारतीय तरुणांमध्ये ऑलिम्पिकची क्रेझ; खास बॅडमिंटन पाहण्यासाठी कुटुंबासोबत पॅरिसला

    भारतीय तरुणांमध्ये होते ऑलिम्पिकची क्रेझ, मम्मी-पप्पांसोबत बॅडमिंटन पाहण्यासाठी पॅरिसला

  • 26 Jul 2024 10:51 PM (IST)

    26 Jul 2024 10:51 PM (IST)

    भारताचे दिग्गज खेळाडू ऑलिम्पिकमध्ये एकत्र फोटोशूट करताना

    माजी ऑलिम्पिक मेडलिस्ट गगन नारंगसोबत आणि जुन्या खेळाडूसोबत पीव्ही सिंधू

  • 26 Jul 2024 10:48 PM (IST)

    26 Jul 2024 10:48 PM (IST)

    हा आमच्यासाठी मोठा सन्मान, पीव्ही सिंधू आणि शरथ कमल यांनी व्यक्त केला आनंद

    भारताची ध्वजवाहक म्हणून पीव्ही सिंधू आणि शरथ कमल 

  • 26 Jul 2024 10:13 PM (IST)

    26 Jul 2024 10:13 PM (IST)

    IOC अध्यक्ष थॉमस बाच आणि खेळाडूंचा ऑलिम्पिक ज्योत परेडमध्ये सहभाग

    IOC अध्यक्ष थॉमस बाच आणि खेळाडूंचा ऑलिम्पिक ज्योत परेडमध्ये सहभाग

    Olympians joined IOC President, Thomas Bach, for the final leg of the Olympic Torch Relay for #Paris2024. Carrying the flame through the Olympic Village, this was a strong demonstration of peace and solidarity from the 206 NOCs: https://t.co/SVLCaLDjQT pic.twitter.com/dAaof37NRO

    — IOC MEDIA (@iocmedia) July 26, 2024

     

  • 26 Jul 2024 09:14 PM (IST)

    26 Jul 2024 09:14 PM (IST)

    पॅरिस ऑलिम्पिक ओपनिंग सेरेमनीला सहभागी होणारे खेळाडू

    ध्वजवाहक : पीवी सिंधू (बैडमिंटन) और अचंता शरत कमल (टेबल टेनिस)
    तिरंदाजी : दीपिका कुमारी और तरूणदीप राय
    बॉक्सिंग : लवलीना बोरगोहेन
    टेबल टेनिस : मनिका बत्रा
    टेनिस : रोहन बोपन्ना, सुमित नागल और श्रीराम बालाजी
    निशानेबाजी : अंजुम मौदगिल, सिफत कौर सामरा, ऐश्वर्य प्रताप सिह तोमर और अनीश
    घोडेस्वारी : अनुष अग्रवाला
    गोल्फ: शुभंकर शर्मा
    हॉकी : कृष्ण पाठक, नीलकांत शर्मा और जुगराज सिंह
    जूडो : तूलिका मान
    पाल नौकायन : विष्णु सरवनन और नेत्रा कुमानन

     

  • 26 Jul 2024 09:10 PM (IST)

    26 Jul 2024 09:10 PM (IST)

    पारंपारिक वेशभूषेत दिसले भारतीय खेळाडू

    भारतीय खेळाडूंनी परिधान केली पारंपरिक वेशभूषा

    And, we’re all set for the Opening Ceremony! Tune in for a unique Ceremony, a first for the Summer Olympics where the ceremony will be held outside a stadium! The parade of athletes will be held on river Seine!
    Let’s cheer loud for our athletes! Chalo #JeetKiAur#Cheer4Bharat pic.twitter.com/KQjzd4axvF

    — Team India (@WeAreTeamIndia) July 26, 2024

Web Title: Paris olympic 2024 opening ceremony to begin 78 indian athletes will participate pv sindhu and sharath kamal will be indias flag bearers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2024 | 09:09 PM

Topics:  

  • Paris Olympics 2024
  • PV Sindhu

संबंधित बातम्या

3000 क्रीडा खेळाडू सुखावणार! दरमहा 50000 रुपये, अमित शहा यांची मोठी घोषणा
1

3000 क्रीडा खेळाडू सुखावणार! दरमहा 50000 रुपये, अमित शहा यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.