Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय महीला तिरंदाजांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गाठली उपांत्य पूर्व फेरी!

भारताच्या महिला तिरंदाजानी संघामध्ये दमदार कामगिरी करून डायरेक्ट उपांत्य पूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर भारताच्या एकही महिला वैयक्तिक स्पर्धेमध्ये खेळू शकणार नाही. संघामध्ये दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि भजन कौर या उपांत्य फेरीमध्ये खेळताना दिसणार आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 25, 2024 | 03:34 PM
फोटो सौजन्य - India at Paris 2024 Olympics

फोटो सौजन्य - India at Paris 2024 Olympics

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय महिला तिरंदाज : भारताच्या महिला तिरंदाजानी आज रँकिंग राउंडमध्ये वैयक्तिक स्पर्धेत फार चांगली कामगिरी करू शकले नाही. परंतु संघाचे एकूण गुण मिळवून टीम इंडियाने उपांत्य फेरीमध्ये डायरेक्ट प्रवेश केला आहे. वैयक्तिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये एकूण ६४ महिला सहभागी झाल्या होत्या. यामध्ये भारताचे अंकिता भकत ही ११ व्या स्थानी राहील तर त्याचबरोबर भजन कौर आणि दीपिका कुमारी या अनुक्रमे २२ आणि २३ स्थानावरच राहिल्या. परंतु या तिघींचे गुण एकत्र करून भारताचा महिला तिरंदाज संघ १९८३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. आता महिला तिरंदाज डायरेक्ट उपांत्य फेरीमध्ये खेळताना दिसणार आहेत.

अंकिता भकत ही ६६६ गुणांसह ११ व्या स्थानी राहिली तर ६५९ गुणांसह भजन कौर २२ व्या स्थानी राहिली आणि जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावर असणारी भारताची दीपका कुमारी ६५८ गुणांसह २३ व्या स्थानावर आहे. त्यामुळे आता भारताची एकही महिला वैयक्तिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार नाही. संघामधील तीनही महिला वैयक्तिक स्पर्धेमधून बाहेर झाले आहेत.

Archery: At end of ranking series of Women Individual round:

🏹 Ankita Bhakat (666 pts): 11th spot
🏹 Bhajan Kaur (659 pts): 22nd spot
🏹Deepika Kumari (658 pts): 23rd spot

In Women Team event, India finished 4th, so proceed directly to QF stage. #Archery #ArcheryinParis… pic.twitter.com/1c09Lva0y6

— India_AllSports (@India_AllSports) July 25, 2024

Web Title: Paris olympics 2024 indian women archers reach to quarter finals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2024 | 03:34 PM

Topics:  

  • Olympics 2024
  • Paris Olympics 2024

संबंधित बातम्या

3000 क्रीडा खेळाडू सुखावणार! दरमहा 50000 रुपये, अमित शहा यांची मोठी घोषणा
1

3000 क्रीडा खेळाडू सुखावणार! दरमहा 50000 रुपये, अमित शहा यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.