Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Photo :..म्हणून करायचा बलात्कार; Yash Dayal च नाही तर क्रिकेट विश्वात ‘या’ ६ खेळाडूंचेही लैंगिक शोषण प्रकरणात आलेय नाव.. 

आरसीबीचा वेगवान गोलंदाज यश दयालच्या अडचणी अवढताना दिसत आहेत. कारण आता पोलिसांकडून त्याच्याविरुद्ध कलम ६९ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला  आहे. त्याच्यावर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. जर या प्रकरणात यश दयाल दोषी आढळला तर त्याला दहा वर्षांची शिक्षा देखील होण्याची शक्यता आहे. तसे पाहता यश दयाल हा लैंगिक शोषणाचा आरोप झालेलापहिला क्रिकेटपटू नाही. त्याच्या आधी देखील अनेक क्रिकेटपटूंची नावे अशा प्रकरणांत आली आहेत. यामध्ये २ विश्वविजेत्या खेळाडूंचा देखील समावेश आहे. याबद्दल आपण माहिती घेणार आहेत.(फोटो-सोशल मीडिया)

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 08, 2025 | 06:31 PM

Photo:..so rape is done; Not only Yash Dayal but also 'these' 6 players in the cricket world have been named in sexual abuse cases..

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

रुबेल हुसेन - बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रुबेल हुसेनवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला गेला आहे. २०१५ मध्ये एका बांगलादेशी अभिनेत्रीकडून  त्याच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. नंतर त्या अभिनेत्रीने बलात्काराचा खटला मागे घेतला होता, त्यानंतर त्याला  विश्वचषकात खेळण्यास मिळाले होते. 

2 / 6

अर्जुन रणतुंगा - १९९६ मध्ये श्रीलंकेला विश्वचषक जिंकवून देण्यात मोठा वाटा असणारा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगावर २०१८ मध्ये एका हॉटेलमध्ये विनयभंगाचा आरोप करण्यात आला होता. 

3 / 6

लसिथ मलिंगा - श्रीलंकेचा 'यॉर्कर किंग' माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचे नाव देखील लैंगिक छळाच्या प्रकरणात आले होते. एका महिलेकडून  सोशल मीडियावर त्याच्यावर हा घृणास्पद आरोप करण्यात आला होता.  परंतु, त्याच्याविरुद्ध या प्रकरणी कोणताही औपचारिक खटला दाखल करण्यात आला नव्हता.

4 / 6

मकाया एनटिनी - दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज असणारा मकाया एनटिनीवर एका घरगुती महिला कर्मचाऱ्याने बलात्काराचा आरोप केला होता. त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते,  परंतु नंतर अपीलात त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

5 / 6

ल्यूक पोमर्सबाख - माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि आरसीबी खेळाडू ल्यूक पोमर्सबाखही आयपीएल दरम्यान विनयभंग आणि हिंसाचाराच्या प्रकरणात अडकला होता. या प्रकरणातही तक्रार करणाऱ्या मुलीकडून नंतर सर्व आरोप मागे घेण्यात आले  होते. 

6 / 6

अमित मिश्रा - २०१५ मध्ये टीम इंडियाचा माजी फिरकीपटू अमित मिश्राचे नाव सुद्धा लैंगिक छळाच्या प्रकरणात आले होते. हा खटला बंगळुरूमध्ये दाखल करण्यात आला होता. परंतु नंतर हा खटला मागे घेण्यात आला होता.

Web Title: Photo not only yash dayal but also these 6 players have been named in the sexual abuse case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 06:30 PM

Topics:  

  • Yash Dayal

संबंधित बातम्या

Yash Dayal: लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर यश दयालचे करियर संकटात, यूपी टी-२० लीगने घातली बंदी!
1

Yash Dayal: लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर यश दयालचे करियर संकटात, यूपी टी-२० लीगने घातली बंदी!

RCB चा वेगवान गोलंदाज यश दयालवर UP T20 League मध्ये बंदी! खेळाडूचं करिअर धोक्यात
2

RCB चा वेगवान गोलंदाज यश दयालवर UP T20 League मध्ये बंदी! खेळाडूचं करिअर धोक्यात

Yash Dayal वर दुसरा लैगिंक अत्याचाराचा आरोप, जयपूरमध्ये POCSO कायद्यांतर्गत एफआयआर दाखल
3

Yash Dayal वर दुसरा लैगिंक अत्याचाराचा आरोप, जयपूरमध्ये POCSO कायद्यांतर्गत एफआयआर दाखल

Sexual harassment case : गोलंदाज यश दयालला मोठा दिलासा! अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून अटकेवर बंदी
4

Sexual harassment case : गोलंदाज यश दयालला मोठा दिलासा! अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून अटकेवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.