दयालवर लैंगिक छळाचे गंभीर आरोप आहेत आणि हे प्रकरण अद्याप सुटलेले नाही. आरसीबीने त्याला का राखले हे चाहत्यांना समजणे कठीण जात आहे. बंगळुरू व्यवस्थापनावर सोशल मीडियावर तीव्र टीका होत आहे.
आयपीएल २०२६ च्या आधी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांची रिटेन्शन लिस्ट जाहीर केली आहे. गेल्या हंगामातील विजेता आरसीबीने वेगवान गोलंदाज यश दयालवर विश्वास राखत त्याला रिटेन केले आहे.
आयपीएलमध्ये आरसीबीच्या संघाकडून खेळणारा डावखुरा वेगवान गोलंदाज यश तयार यावर्षी युपी t20 लीग खेळताना दिसणार नाही. यूपी t20 लीग मध्ये यश दयालवर आता बंदी घालण्यात आली आहे.
आता त्याच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे. जयपुरमध्ये यश दयाल विरुद्ध बलात्कार आणि पॉस्को कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्याच्या अडचणीमध्ये आणखीन वाढ झाली आहे.
गाझियाबादच्या एका मुलीकडून लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आलेल्या भारतीय क्रिकेटपटू यश दयालला मोठा दिलासा मिळाला आहे. आता न्यायालयाकडून त्याला या प्रकरणात अंतरिम दिलासा देण्यात आला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज आणि भारतीय खेळाडू यश दयालने लैंगिक शोषणाच्या आरोपांवर अखेर मौन सोडले आहे. आता यशने या प्रकरणाबाबत त्याच महिलेविरुद्ध प्रयागराज पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
आरसीबीचा वेगवान गोलंदाज यश दयालच्या अडचणी अवढताना दिसत आहेत. कारण आता पोलिसांकडून त्याच्याविरुद्ध कलम ६९ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्याच्यावर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला…
गाझियाबादमधील एका महिलेने उत्तर प्रदेश आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा वेगवान गोलंदाज यश दयाळवर खूप गंभीर आरोप केले आहेत. क्रिकेटपटूचे इतर अनेक महिलांशीही संबंध आहेत असे अनेक आरोप आहेत.