Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवदीप सिंहला करुन दिली त्या व्हिडियोची आठवण! जमिनीवर बसुन दिला ऑटोग्राफ

दिल्लीचा पॅरा ॲथलीट आणि भालाफेक सुवर्णपदक विजेता नवदीप सिंगसोबत पंतप्रधानांची भेट खूपच अनोखी होती, ज्यामध्ये पंतप्रधान नवदीपसोबत थट्टा करताना दिसले. याचा एक व्हिडियो सोशल मिडीयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, सध्या व्हिडीयो व्हायरल होत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 13, 2024 | 08:43 AM
फोटो सौजन्य - पंतप्रधान नरेंद्र मोदी युट्युब

फोटो सौजन्य - पंतप्रधान नरेंद्र मोदी युट्युब

Follow Us
Follow Us:

पॅरिस पॅरालिम्पिक : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत 29 पदकांची कमाई केली. यामध्ये 7 सुवर्ण, 9 रौम्य आणि 13 कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या पॅरा खेळाडूंना भेटले. यावेळी भारताच्या पॅरा खेळाडूंनी नरेंद्र मोदींना अनेक भेटवस्तु दिल्या. या खास प्रसंगी पंतप्रधान मोदींनी खेळाडूंच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. दिल्लीचा पॅरा ॲथलीट आणि भालाफेक सुवर्णपदक विजेता नवदीप सिंगसोबत पंतप्रधानांची भेट खूपच अनोखी होती, ज्यामध्ये पंतप्रधान नवदीपसोबत थट्टा करताना दिसले. याचा एक व्हिडियो सोशल मिडीयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, सध्या व्हिडीयो व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेला व्हिडीयो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकाऊंटवर शेअर व्हिडीयोमध्ये भारताचा पॅरा अॅथेलेटिक्स नवदीप सिंग नरेंद्र मोदींना कॅप द्यायला येतो. कॅप घालण्यासाठी पंतप्रधान स्वत: जमिनीवर बसले जेणेकरून नवदीपला कॅप आरामात घालता येईल. हा भावनिक क्षण पाहून सर्वांचचं ह्रदय पिळवटल. यानंतर नवदीपने पंतप्रधानांना त्यांच्या फेकलेल्या हातावर ऑटोग्राफ मागितला, जो पीएम मोदींनी हसतमुखाने दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवदीप सिंह यांच्यातील संवाद

भेटीदरम्यान पीएम मोदींनी नवदीपला गंमतीने विचारले, ‘तुला एवढा राग का येतो?’ आणि म्हणाले की, स्वत: चा व्हिडीयो पाहिला का? यावर नवदीपने हसून उत्तर दिले की, मी देशासाठी पदक जिंकण्याचे वचन दिले होते आणि आता ते वचन पूर्ण करून परतलो आहे.

12 संप्टेबर रोजी भारताच्या सर्व खेळाडुंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्याचबरोबर संवाद देखील साधला. या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडीयो अजुनपर्यत प्रदर्शित करण्यात आला नाही.

Web Title: Prime minister narendra modi signed navdeep singhs autograph while sitting on the ground

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 08:32 AM

Topics:  

  • Paris Paralympics 2024
  • Prime Minister Narendra Modi

संबंधित बातम्या

Narendra Modi Man ki Baat : ‘मन की बात’मध्ये केला आवळ्याचा उल्लेख; रोज किती आवळे खावेत? डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण
1

Narendra Modi Man ki Baat : ‘मन की बात’मध्ये केला आवळ्याचा उल्लेख; रोज किती आवळे खावेत? डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.