• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Rcb Mohammad Siraj Way Out Ipl 2025

RCB संघाने Mohammad Siraj ला का दाखवला होता बाहेरचा रस्ता? कारण आलं समोर, वाचा सविस्तर.. 

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी आरसीबी संघाने मोहम्मद सिराजला बाहेरचा रस्ता दाखवला होता. सीरजसोबत आरसीबीने असे का केले होते/ याबाबत आता खुलासा करण्यात आला आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 23, 2025 | 07:40 PM
Why did RCB team show Mohammad Siraj the way out? The reason has come to light, read in detail..

मोहम्मद सिराज(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

RCB team removed Mohammad Siraj :आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी सर्वच संघांच्या फ्रेंचायझींकडून आपल्या संघात अपेक्षित बदल करण्यात आले होते. पण काही खेळाडूंबाबत घेण्यात आलेला  निर्णय हा अनपेक्षित असाच होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आरसीबीने संघाकडून सात वर्षे खेळलेल्या स्टार  मोहम्मद सिराजला रिलीज करण्यात आल होतं. त्यानंतर मेगा लिलावात सिराजसाठी गुजरात टायटन्सकडून बोली लावण्यात आली होती. त्यामुळे सिराज हा जीटीकडून गेला. मात्र, हे का घडलं? याबद्दल कुणाला माहिती नव्हतं, परंतु आता यामागील कारण समोर आले आहे.

नेमकं कारण काय ?

आरसीबीचे क्रिकेट डायरेक्टर बोबाट यांचा सिराजला रिलीज करण्याचा निर्णय होता. याबाबत त्यांनी आता स्वत: खुलासा दिल आहे. बोबाट यांनी सांगितलं की, “आरसीबीचा हेतू समतोल साधून भक्कम गोलंदाजी लाइनअप तयार करण्याचा होता. ज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठीची तयारी असेल. भुवनेश्वर कुमारला संघात सामील करून घेण्याचा हेतू स्पष्ट होता. कारण त्याचा अनुभव आणि स्विंग गोलंदाजीची क्षमता आरसीबी संघासाठी खूप महत्त्वाची होती.” असे बोबाट यांनी सांगितले.

हेही वाचा : CPL 2025 : अहो वयाचे काय घेऊन बसलात? ४६ व्या वर्षी ‘या’ गोलंदाजाने टिपल्या पाच विकेट्स, नोंदवला ‘हा’ भीम पराक्रम..

बोबाट यांनी पुढे सांगितलं की, “मोहम्मद सिराजला रिटेन करण्यात आले असते तर,  भुवनेश्वर कुमार संघात सामील करून घेणं अवघड झालं असतं. कारण मेगा लिलावात बजेट आणि खेळाडूंची प्राथमिकतेचं संतुलन देखील राखणं खूप महत्त्वाचं होतं.” क्रिकबजशी बोलत असताना  बोबट यांनी  स्पष्ट केलं की, “सिराज असा एक खेळाडू होता की त्याच्याबाबत यांच्याकडून सर्वाधिक विचार करण्यात आला होता. भारतीय आंतरराष्ट्रीय गोलंदाज सहज उपलब्ध होत  नाहीत. आम्ही सिराजबाबत सर्व संभाव्य चर्चा करून बघितल्या होत्या. मग त्याला रिटेन करण्याचा विचार केला. हा  कठीण निर्णय होता. आम्ही भुवनेश्वर कोणत्याही परिस्थितीमध्ये संघात घेण्याचा प्रयत्न करत होतो. सिराजला संघात ठेवणं अवघड झालं असतं. या सर्व गोष्टीमध्ये कधीच एक कारण असून शकत नाही.”

हेही वाचा : फुटबॉल प्रेमींना मोठी मेजवानी! मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना संघ भारतात खेळणार मैत्रीपूर्ण सामना, ठिकाणही ठरले..

बोबाटन यांनी असा देखील खुलासा केला की, “ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरून ग्रीन हा दुखापतग्रस्त असल्याने त्याला रिटेन करण्यात आले नाही, जर तो तंदरूस्त असता तर आम्ही त्याला नक्कीच रिटेन केलं असतं.”

Web Title: Rcb mohammad siraj way out ipl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 07:40 PM

Topics:  

  • Bhuvaneshwar Kumar
  • IPL 2025
  • Mohammad Siraj
  • RCB

संबंधित बातम्या

धर्माचे राजकारण आता क्रिकेटमध्ये! मुस्लिम असल्यामुळे Mohammed Shami आणि Siraj ला डावलले, AIMIM आणि सपा नेत्यांचे खळबळजनक वक्तव्य
1

धर्माचे राजकारण आता क्रिकेटमध्ये! मुस्लिम असल्यामुळे Mohammed Shami आणि Siraj ला डावलले, AIMIM आणि सपा नेत्यांचे खळबळजनक वक्तव्य

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांचा चर्चेत राहण्याचा विचित्र प्रयत्न; पक्षाला डोकेदुखी ठरणारे वादग्रस्त वक्तव्य

कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांचा चर्चेत राहण्याचा विचित्र प्रयत्न; पक्षाला डोकेदुखी ठरणारे वादग्रस्त वक्तव्य

Feb 26, 2026 | 01:15 AM
New Zealand चा श्रीलंकेवर 61 धावांनी दणदणीत विजय, यजमान टीम स्पर्धेबाहेर; पाकिस्तानचा ताप वाढला

New Zealand चा श्रीलंकेवर 61 धावांनी दणदणीत विजय, यजमान टीम स्पर्धेबाहेर; पाकिस्तानचा ताप वाढला

Feb 25, 2026 | 10:50 PM
3 ओव्हरमध्ये 9 रन्स, मग 3 बॉल्स खराब; महीश तीक्षणा ‘हिरोवरून झिरो’, New Zealand विरुद्ध मोठी चूक

3 ओव्हरमध्ये 9 रन्स, मग 3 बॉल्स खराब; महीश तीक्षणा ‘हिरोवरून झिरो’, New Zealand विरुद्ध मोठी चूक

Feb 25, 2026 | 10:35 PM
Grand Vitara पासून Seltos पर्यंत, सगळ्या वाहनांच्या टेन्शनमध्ये वाढ! 17 मार्चला ‘या’ SUV च्या किमतीबाबत होणार खुलासा

Grand Vitara पासून Seltos पर्यंत, सगळ्या वाहनांच्या टेन्शनमध्ये वाढ! 17 मार्चला ‘या’ SUV च्या किमतीबाबत होणार खुलासा

Feb 25, 2026 | 10:14 PM
ब्रिटीशकालीन खुणा पुसल्या! मंत्री मंगलप्रभात लोढांच्या पाठपुराव्याला यश; बेलासीस पुलाचे नाव आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’

ब्रिटीशकालीन खुणा पुसल्या! मंत्री मंगलप्रभात लोढांच्या पाठपुराव्याला यश; बेलासीस पुलाचे नाव आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’

Feb 25, 2026 | 10:02 PM
Chiplun News: आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज! चिपळूणमध्ये २७ फेब्रुवारीपासून ३ दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun News: आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज! चिपळूणमध्ये २७ फेब्रुवारीपासून ३ दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 25, 2026 | 09:50 PM
किंमत कमी आणि सेफ्टी फीचर्स जास्त! 6 लाखांच्या बजेटमध्ये येतात ‘या’ सुरक्षित कार

किंमत कमी आणि सेफ्टी फीचर्स जास्त! 6 लाखांच्या बजेटमध्ये येतात ‘या’ सुरक्षित कार

Feb 25, 2026 | 09:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.