रॉयल चॅलेंजर्स बंगळूर गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे, पण तरीही हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतो. वाचून धक्का बसला ना? RCB चाहत्यांनी तर हे वाचायलाच पाहिजे, नक्की कसे आहे समीकरण
गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता सध्या सर्वाधिक आहे. पण नेमका कोणाचा पगडा किती आहे भारी? सर्व ८ संघांच्या पात्र ठरण्याच्या टक्केवारीविषयीची जरा सविस्तर जाणून घेऊयात.
भुवनेश्वर कुमार हा आरसीबीचा वेगवान गोलंदाज आहे. सध्या भुवनेश्वर कुमार जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आयपीएल 2026 एक नवा रेकॉर्ड रचला आहे.
आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात तीन बळी घेत एक मोठा टप्पा गाठला. असे करणारा पहिला बॉलर ठरलाय
आजचा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामन्याचा टॉस होणार आहे. तर 8 वाजता प्रत्यक्ष सामना सुरू होणार आहे. दरम्यान दोन्ही संघ मजबूत स्थितीत असल्याचे पाहायला मिळत…
विराट कोहलीने सर्व क्रिकेटमध्ये आपला क्लास दाखवला आहे. अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. हैदराबादच्या संघाविरुद्ध विराटचा फॉर्म चांगला राहिल्याचे दिसून आले आहे.
आता रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाला नुकतेच नवीन मालक मिळाले आहेत. यानंतर, सर्वांच्या मनात एक प्रश्न आहे: आरसीबीचे नाव बदलणार का? फ्रँचायझीचे नवीन उपाध्यक्ष, सत्यन गजवानी यांनी ही माहिती उघड केली…
आयपीएल सुरू होण्याआधी बंगलोरच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. बंगलोरचा पहिला सामना एम. चिन्नास्वामी मैदानात होणार आहे. मात्र बंगलोर संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे.
क्रिकेट फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची विक्री झाली, याचा फायदा आता बीसीसीआयला देखील झाला आहे. खरेदीदार गटाकडून क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयला दिले जाणारे पाच टक्के कमिशन यांचा समावेश आहे.
नावी यूपीआयने आज आगामी टी20 हंगामात आपली उपस्थिती वाढवत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांसह अनेक फ्रँचायझींसोबत भागीदारीची घोषणा केली आहे.
IPL २०२६ च्या आधी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाची मालकी बदलली आहे. १६,७०६ कोटी रुपयांच्या करारानंतर, संघाचे नवे प्रमुख एक अशी व्यक्ती बनली आहे, ज्यांना स्वतः एकेकाळी IPL लिलावात ३० लाख…
२०२६ च्या आयपीएल (IPL) हंगामापूर्वी, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन्ही फ्रँचायझींची विक्री झाली आहे. यानंतर दिवंगत ऑस्ट्रेलियन गोलंदाज शेन वॉर्न बाबतच्या चर्चांना उधाण आली आहे.
28 मार्च रोजी पहिला सामना गतविजेती रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात होणार आहे. आयपीएल सुरू होण्याआधी आरसीबीच्या खेळाडूंनी जोरदार सराव केला आहे.
गतविजेता संघ आपला पहिला सामना २८ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध याच स्टेडियमवर खेळेल. आरसीबीने आयपीएल २०२६ च्या सर्व घरच्या सामन्यांसाठी तिकिटांचे दर जाहीर केले आहेत.
व्हायरल झालेल्या वृत्तात असा दावा करण्यात आला होता की, विराटने RCB फ्रँचायझीकडे भारत आणि लंडन दरम्यान चार्टर्ड विमानाची सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. आता, विराट कोहलीने अखेर या…
RCB साठी २०२६ चा IPL हंगाम स्पेशल ठरणार आहे. नव्या आशांसह आणि 'विद्यमान विजेते'असल्यामुळे विशेष सन्मानासह हा हंगाम सुरू होत आहे. यातच CSK च्या माजी खेळाडूने यातच मोठं विधान केलं…
विराटच्या सरावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा सामना करत आहे. नेटमध्ये सराव करताना, भुवीने टाकलेल्या एका चेंडूने कोहलीचा तोल पूर्णपणे…