Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

आरसीबीच्या खेळाडूंच्या चमकदार कामगिरीने आयपीएल २०२५ चे विजेतपद जिंकले. आता द हंड्रेडमध्ये देखील आरसीबीचे लियाम लिव्हिंगस्टोन आणि जेकब बेथेल तुफानी खेळी साकारली आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 18, 2025 | 03:15 PM
RCB players smash The Hundred! 50 runs in 13 balls; breaks 136-year-old record

RCB players smash The Hundred! 50 runs in 13 balls; breaks 136-year-old record

Follow Us
Close
Follow Us:

 The Hundred : आयपीएल २०२५ मध्ये आरसीबी  संघाने जेतेपद जिंकले. यावर्षी आरसीबी संघाचा सगळीकडे बोलबाला दिसत आहे. त्याचे कारण आता  पहिले आयपीएलचे विजेतपद  जिंकणाऱ्या आरसीबी संघातील खेळाडू इतर स्पर्धांमध्ये आपला डंका वाजवत आहेत.   द हंड्रेडमध्ये हे  खेळाडू आपले वर्चस्व गाजवतान दिसत आहे. या स्पर्धेमध्ये लियाम लिव्हिंगस्टोन आणि २१ वर्षीय जेकब बेथेल यांनी धुमाकूळ घातला आहे.  या दोघांनी मिळून १३ चेंडूचा सामना करत विजयासाठी आवश्यक असणाऱ्या ५० धावा काढल्या आहेत.  या खेळीने १३६ वर्षांचा विक्रम मोडीत काढत  जेकब बेथेलने इंग्लंडचा सर्वात तरुण कर्णधार बनला आहे.

हेही वाचा :  Sandeep Patil Birthday : १९८३ च्या विश्वचषकातील हिरो संदीप पाटीलांचा आज वाढदिवस; BCCI कडून देण्यात आल्या खास शुभेच्छा

आरसीबीचे वर्चस्व कायम

आयपीएल २०२५ मध्ये आरसीबी संघाने आपले पहिले आयपीएलचे विजेतेपद पटकावले. आरसीबीच्या विजयात चमकदार कामगिरी करणारे खेळाडू आता इतर स्पर्धांमध्ये देखील चमकत आहेत. लियाम लिव्हिंगस्टोन द हंड्रेडच्या चालू हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. तर आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी जेकब बेथेलची इंग्लंडच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.  १७ ऑगस्ट रोजी द हंड्रेडमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात लंडन स्पिरिटविरुद्ध बेथेल आणि लिव्हिंस्टोन या दोघांच्या खेळीमुळे बर्मिंगहॅम फिनिक्सने ३५ चेंडू राखून सामना आपल्या खिशात टाकली.

लिव्हिंगस्टोन-बेथेलची तुफानी खेळी..

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लंडन स्पिरिटने १०० चेंडूत ६ विकेटसाठी १२६ धावा केल्या. या ६ विकेटपैकी २ विकेट लियाम लिव्हिंगस्टोने काढल्या आहेत. त्यानंतर १२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बर्मिंगहॅम फिनिक्स फलंदाजीसाठी उतरला, बर्मिंगहॅम फिनिक्स ने क्लार्कच्या वादळी अर्धशतक आणि नंतर लिव्हिंगस्टोन आणि बेथेलच्या स्फोटक खेळी करून रचेलेल्या भागीदारीमुळे केवळ १२७ धावांचे लक्ष्य ६५ चेंडूत पूर्ण केले.

लियाम लिव्हिंगस्टोन आणि जेकब बेथेल दोघेही शेवटपर्यंत नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिला.  दोघांमध्ये २५ चेंडूत ६३ धावांची स्फोटक भागीदारी रचली. त्यापैकी ५० धावा या फक्त १३ चेंडूत आल्या. यामध्ये दोन्ही फलंदाजांनी ६ षटकार आणि १ चौकार लगावला.

हेही वाचा :  UP T20 League 2025 : तमन्नाची अदा – दिशा पटानीने घातला धूमाकुळ! उद्घाटन समारंभाचे Photo Viral

दोघांनी २२५ च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या

लियाम लिव्हिंगस्टोन आणि जेकब बेथेल यांनी २२५-२२५ च्या स्ट्राईक रेटने धावा फटकावल्या.  लिव्हिंगस्टोनने २० चेंडूत ४५ धावा काढल्या, ज्यामध्ये १ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. त्याच वेळी, जेकब बेथेलने ८ चेंडूत २ षटकारांसह १८ धावा फटकावल्या.  बर्मिंगहॅम फिनिक्सने ३ विकेट गमावून सामना सहज जिंकला.  द हंड्रेडमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ५ सामन्यांमधील हा त्यांचा दुसरा विजय ठरला.

Web Title: Rcb players smash the hundred breaks 136 year old record in bowling

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2025 | 03:15 PM

Topics:  

  • IPL 2025
  • The Hundred 2025

संबंधित बातम्या

RCB संघाने Mohammad Siraj ला का दाखवला होता बाहेरचा रस्ता? कारण आलं समोर, वाचा सविस्तर.. 
1

RCB संघाने Mohammad Siraj ला का दाखवला होता बाहेरचा रस्ता? कारण आलं समोर, वाचा सविस्तर.. 

आयपीएलचा ‘किंग’ MI आता ‘The Hundred’ लीगमध्येही करणार एंट्री, नव्या नावाने करणार ‘धमाल’!
2

आयपीएलचा ‘किंग’ MI आता ‘The Hundred’ लीगमध्येही करणार एंट्री, नव्या नावाने करणार ‘धमाल’!

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
3

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

भारताविरुद्ध मालिका झाल्यानंतर इंग्लिश संघ आता या दोन संघाशी भिडणार! जेकबला पहिल्यांदाच मिळाली संघाची कमान, इंग्लडचा संघ जाहीर
4

भारताविरुद्ध मालिका झाल्यानंतर इंग्लिश संघ आता या दोन संघाशी भिडणार! जेकबला पहिल्यांदाच मिळाली संघाची कमान, इंग्लडचा संघ जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.