Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US OPEN मध्ये रोहन बोपण्णा आणि अल्दिला सुतजियादीची उपांत्य फेरीत धडक!

US OPEN च्या या धमाकेदार स्पर्धेमध्ये भारताच्या रोहन बोपण्णा आणि इंडोनेशियाची अल्दिला सुतजियादी दमदार कामगिरी सुरु आहे. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये मॅथ्यू एब्डेन आणि बार्बोरा क्रेज्सिकोव्हा या जोडीला पराभूत करून दणक्यात उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे. हा सामना त्यांचा ४ सप्टेंबर रोजी होणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 03, 2024 | 09:36 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

रोहन बोपण्णा आणि अल्दिला सुतजियादी : अमेरिकेमध्ये सुरु असलेल्या यू.एस.ओपन स्पर्धेमध्ये भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि इंडोनेशियाची अल्दिला सुतजियादी हे सध्या दमदार फॉर्ममध्ये आहेत. काल म्हणजेच २ सप्टेंबर रोजी यू.एस.ओपनचा क्वार्टर फायनलचा सामना पार पडला. या सामन्यामध्ये रोहन बोपण्णा आणि अल्दिला सुतजियादीच्या जोडीने दमदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. २ सप्टेंबर रोजी, त्यांनी मॅथ्यू एब्डेन आणि बार्बोरा क्रेज्सिकोव्हा यांचा 7-6 (7-4), 2-6, 10-7 असा एक तास 33 मिनिटांत कोर्ट 5 वर पराभव केला. आता त्यांचा पुढील सामना अमेरिकन जोडीशी होणार आहे.

It is incredible Result!
How Rohan Bopanna 🇮🇳 does this daily 🫠🤤!
This Man 🫡🫡
The MAN ,The MYTH ,The Legend
BOPANNA/🇮🇩SUTJIADI ENTER US OPEN SEMIS 🔥🔥🔥

➡️ The 8th seeds beat their 4th seeded opponents 🇦🇺Ebden/🇨🇿Krejcikova 7-6(4) 2-6 10-7
Looks like Bopanna has decided… pic.twitter.com/4H2DKIJtP1

— Navin Mittal (@Navinsports) September 2, 2024

रोहन बोपण्णाची यू.एस.ओपनमधील कामगिरी

भारताचा ४२ वर्षीय रोहन बोपण्णा सध्या दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याच्या यू.एस.ओपनच्या कामगिरीवर नजर टाकली तर त्याने मेन्स डबल्समध्ये सुद्धा भाग घेतला होता परंतु. मॅथ्यू एब्डेन आणि रोहन बोपण्णा या जोडीला राउंड ऑफ १६ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचबरोबर सध्या रोहन बोपण्णाची मिक्स डबलमध्ये जोडी इंडोनेशियाच्या अल्दिला सुतजियादी सोबत आहे. ही जोडी सध्या स्पर्धेमध्ये कहर करत आहे. सेमीफायनलमध्ये त्यांच्या कामगिरीवर बोलायचं झालं तर बोपण्णा-सुतजियादी यांनी तिसऱ्या सेटच्या टायब्रेकरमध्ये 6-0 अशी जबरदस्त आघाडी घेत खळबळजनक प्रदर्शन केले.

रोहन बोपण्णा आणि अल्दिला सुतजियादीच्या जोडीचा पुढील उपांत्य फेरीचा सामना अमेरिकन जोडी टेलर टाउनसेंड आणि डोनाल्ड यांग यांच्याशी होणार आहे. 44 वर्षीय बोपण्णाने आधीच डेव्हिस चषकातून निवृत्तीची घोषणा केली आहे आणि जानेवारी 2025 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपद डिफेन्ड करण्यासाठी तो परत येईल की नाही हे पाहणे मनोरंजक असेल.

Web Title: Rohan bopanna and aldila sutjiadi reach the semi finals in the us open

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 09:25 AM

Topics:  

  • Rohan Bopanna

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.