भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णाने शनिवारी टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ज्यामुळे त्याच्या गौरवशाली २० वर्षांच्या कारकिर्दीचा आता शेवट झाला असून तो आता टेनिस कोर्टवर खेळताना दिसणार नाही.
टेनिस प्रिमियर लीगचा सहावा हंगाम आता अगदी जवळ आला आहे. जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल मानांकित खेळाडू रोहन बोपण्णा या मालिकेत सहभागी होणार आहे. डिसेंबरमध्ये ही लीग मुंबईत पार पडणार आहे.…
US OPEN च्या या धमाकेदार स्पर्धेमध्ये भारताच्या रोहन बोपण्णा आणि इंडोनेशियाची अल्दिला सुतजियादी दमदार कामगिरी सुरु आहे. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये मॅथ्यू एब्डेन आणि बार्बोरा क्रेज्सिकोव्हा या जोडीला पराभूत करून दणक्यात…
न्यूयॉर्कमध्ये सुरू असलेल्या यूएस ओपन टेनिस स्पर्धेत भारताची युकी भांबरी आणि फ्रान्सचा अल्बानो ऑलिवेट्टी या जोडीने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन या जोडीनेही तिसरी फेरी गाठली.…
वयाच्या 43 व्या वर्षी, रोहन बोपण्णा एटीपी मास्टर्स 1000 विजेतेपद जिंकणारा इतिहासातील सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला. एब्डेनसह 2024 मियामी ओपनचे विजेतेपद जिंकून तो स्वतःचा विक्रम आणखी चांगला करण्याचा प्रयत्न करेल.…
Rohan Bopanna Australian Open : भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा याने ऑस्ट्रेलियन ओपनचे पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. या विजयासह रोहनने टेनिसमध्ये इतिहास रचला. ग्रँडस्लॅम जिंकणारा तो जगातील सर्वात वयस्कर खेळाडू…
भारतीय टेनिसपटूने २०१८ मध्ये पुरुष दुहेरीत सुवर्ण जिंकल्यानंतर बोपण्णाचे आशियाई खेळांमधील हे दुसरे पदक होते. तर ऋतुजा भोसलेचे हे पहिलेच आशियाई खेळांमध्ये सुर्वण पदक आहे.
सुवर्ण पदकाचा सामना सुरू झाला त्यावेळी भारताची जोडी सरबजोत सिंह आणि दिव्या यांनी ४ गुणांची आघाडी घेतली होती. त्यानंतर त्यांनी चीनविरूद्ध ही आघाडी ७ - ५ अशी नेली.
टेनिसमध्ये भारताचे रौप्य पदक निश्चित झाले आहे. मिश्र दुहेरीत टेनिस स्टार रोहन बोपण्णा आणि रुतुजा भोसले या जोडीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. रोहन बोपण्णाने वयाच्या ४३ व्या वर्षी ही…
अनुभवी भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर मियामी ओपन टेनिस स्पर्धेतून बाहेर पडले. बोपन्ना आणि कॅनडाचा डेनिस शापोवालोव्ह यांना शेवटच्या-८ सामन्यात नेदरलँडच्या वेस्ली कुलहॉफ आणि…