Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: उडी अशी की सगळे झाले अवाक्! Sarvesh Kushare ने घातली ‘रौप्य’पदकाला गवसणी

Asian Games 2026: सर्वेश या स्पर्धेत जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला होता. त्याने सुरूवातीच्या फेऱ्या अगद सहज पूर्ण केल्या. त्याने 2.25 मीटरच्या उंच उडी प्रकारात यशस्वी उडी मारली. फायनलमध्ये त्याने पदक जिंकण्यासाठी कडवी झुंज दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 28, 2026 | 02:54 PM
asian games 2026

asian games 2026

Follow Us
Follow Us:
  • सर्वेश कुशारेने उंच उडीत जिंकले रौप्यपदक
  • 56 वर्षानंतर भारताला यामध्ये मिळाले यश 
  • एशियन गेम्समध्ये भारताच्या पदकांची 37 वर 
Asian Games 2026: जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स 2026 मध्ये भारताने आतापर्यंत शानदार कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. भारताचा स्टार ॲथलीट सर्वेश कुशारे याने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये पुरुषांच्या उंच उडी प्रकारात अप्रतिम कामगिरी करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. त्यामुळे ॲथलीट सर्वेश कुशारेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सर्वेशने २.२५ मीटर उंच उडी मारून ही ऐतिहासिक यशोगाथा लिहिली. त्याच्या या यशामुळे भारताच्या ॲथलेटिक्सच्या इतिहासात एक नवा सुवर्ण अध्याय जोडला गेला आहे.

एशियन गेम्समध्ये पुरुषांच्या उंच उडी क्रीडा प्रकारात भारताने तब्बल 56 वर्षांनी पदक जिंकण्याची सुवर्णसंधी प्राप्त केली आहे. त्याच्याआधी 1970 च्या एशियन गेम्स स्पर्धा बँकॉक येथे झाली होती. यामध्ये या क्रीडा प्रकारात भारताने पदक जिंकले होते. नंतर तब्बल साडेपाच दशके भारताला या क्रीडा प्रकारात पदकाची प्रतीक्षा करावी लागली होती. सर्वेश कुशारेच्या या कामगिरीमुळे भारताचा हा प्रदीर्घ पदकांचा दुष्काळ अखेर संपुष्टात आला आहे.

Asian Games 2026: नेम असा धरला की थेट Silver चं जिंकलं! Isha Singh ची अभिमानास्पद कामगिरी

सर्वेश या स्पर्धेत जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला होता. त्याने सुरूवातीच्या फेऱ्या अगद सहज पूर्ण केल्या. त्याने 2.25 मीटरच्या उंच उडी प्रकारात यशस्वी उडी मारली. फायनलमध्ये त्याने पदक जिंकण्यासाठी कडवी झुंज दिली. त्याच्या प्रयत्नाला यश प्राप्त झाले आणि त्याने देशासाठी रौप्य पदक जिंकले आहे.  त्याच्या या कामगिरीने मैदानातील उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

🇮🇳🥈 A GIANT LEAP FOR INDIAN ATHLETICS! Sarvesh Kushare soars to 2.25m to claim the Silver Medal in the Men’s High Jump at #AsianGames2026. 🏆 A historic achievement that ends India’s 56-year wait for a medal in this event and adds another memorable chapter to the nation’s… pic.twitter.com/yIhHwUnTft — Dr. Anil Jain (@aniljaindr) September 28, 2026

सर्वेश कुशारे हा महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्याचा सुपुत्र आहे. त्याचा एशियन गेम्समध्ये जाण्याचा प्रवास हा अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी असा राहिलेला आहे.  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, कठोर परिश्रम आणि सततच्या सरावाच्या जोरावर त्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करत आज एशियन गेम्समध्ये देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळवली आहे.

Asian Games 2026: सेमीफायनलमध्ये भिडणार IND – PAK? अंतिम सामन्यापर्यंत शेड्युल जाणून घ्या

स्पर्धेत सुवर्ण पदकासाठी सर्वेश कुशारे आणि चीनी तैपेईचा खेळाडू चाओ ह्सुआन-फू यांच्यात अत्यंत तीव्र चुरस पाहायला मिळाली. दोघांनीही २.२५ मीटरची समान उंची यशस्वीरीत्या पार केली. मात्र, चाओ ह्सुआन-फू याने ही २.२५ मीटरची उंची आपल्या पहिल्याच प्रयत्नात पार केली, तर सर्वेशला ही उंची गाठण्यासाठी दोन प्रयत्न करावे लागले.  त्यामुळे सर्वेशचे गोल्ड मेडल जिंकण्याची संधी हुकली.

Web Title: Sarvesh kushare wins silver medal at high jump 2 25 meter type at asian games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Long jump
  • Silver Medal

संबंधित बातम्या

Asian Games 2026: नेम असा धरला की थेट Silver चं जिंकलं! Isha Singh ची अभिमानास्पद कामगिरी
1

Asian Games 2026: नेम असा धरला की थेट Silver चं जिंकलं! Isha Singh ची अभिमानास्पद कामगिरी

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो
2

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो

Asian Games 2026: सेमीफायनलमध्ये भिडणार IND – PAK? अंतिम सामन्यापर्यंत शेड्युल जाणून घ्या
3

Asian Games 2026: सेमीफायनलमध्ये भिडणार IND – PAK? अंतिम सामन्यापर्यंत शेड्युल जाणून घ्या

Asian Games 2026: न खेळताच भारत पोहचला आशियाई क्रिडा स्पर्धेत उपांत्य फेरीत, अफगाणिस्तानची स्वप्नं बेचिराख
4

Asian Games 2026: न खेळताच भारत पोहचला आशियाई क्रिडा स्पर्धेत उपांत्य फेरीत, अफगाणिस्तानची स्वप्नं बेचिराख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.