Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानविरूद्ध केली अशी रणनीती, सौरभ नेत्रावलकरने केला खुलासा

सोशल मीडियावर सौरभवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्या संघासाठी 'सुपर ओव्हर'मध्ये गोलंदाजी करत असताना त्याच्या मनात काय चालले होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 08, 2024 | 05:38 PM
पाकिस्तानविरूद्ध केली अशी रणनीती, सौरभ नेत्रावलकरने केला खुलासा
Follow Us
Follow Us:

सौरभ नेत्रावलकर : T -20 विश्वचषकाचा थरार अत्यंत रंगतदार सुरु आहे. विश्वचषकाचा 11 वा सामना 6 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध अमेरिका यांच्यामध्ये रंगला होता. या सामन्याचा निकाल तुम्हालापण नक्कीच पटणार नाही. या सामन्यांमध्ये यूएसएच्या संघाने दमदार कामगिरी करत विजय मिळवला. हा सामना सुपर ओव्हरपर्यत पोहोचला. शिगेला पोहोचलेल्या या सामन्यात सौरभ नेत्रावलकरने (Saurabh Netravalkar) अमेरिकेसाठी ‘सुपर ओव्हर’ टाकली. येथे विरोधी संघ पाकिस्तानला 19 धावा करायच्या होत्या, मात्र ते केवळ 13 धावांपर्यंतच पोहोचू शकले आणि अमेरिकेने विजय मिळवला. त्यानंतर सोशल मीडियावर फक्त सौरभ नेत्रावलकरची चर्चा सुरु झाली. (फोटो सौजन्य – wshfreedom इंस्टाग्राम अकाउंट)

सोशल मीडियावर सौरभवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्या संघासाठी ‘सुपर ओव्हर’मध्ये गोलंदाजी करत असताना त्याच्या मनात काय चालले होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हालाही हाच प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर खुद्द सौरभ नेत्रावलकर याने स्वतः दिले आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर सौरभने एएनआयशी संवाद साधला. यावेळी त्याने त्याच्या रणनीतीचा खुलासा केला आहे. यावेळी सौरभला पत्रकाराने विचारले की, तू काय विचार करतो या सामन्याबद्दल? यावेळी सौरभने उत्तर दिले की, ही खूप खास भावना आहे. आम्ही स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून आम्ही तयारीमध्ये व्यस्त होतो त्यामुळे ही एक विशेष भावना आहे.

सुपर ओव्हरच्या संदर्भात विचारण्यात आले तेव्हा पुढे सौरभ म्हणाला की, आम्ही सुपर ओव्हरमध्ये चांगली सुरुवात केली होती. आम्ही पहिले फलंदाजीकरून 19 धावा केल्या होत्या. याचा अर्थ मला 6 चेंडूंपैकी 3 चेंडू टाकावे लागले. त्याचवेळी माझ्यामनामध्ये सुरु होते की, प्रक्रिया सोपी ठेवायची. त्याचबरोबर मी त्यांची गोलंदाजी पहिली होती. मीही अशीच योजना पुढे नेली. कारण लेग साईडची बाउंड्री छोटी होती आणि ऑफ साइड मोठी होती. त्यामुळे मी ऑफ साइडच्या दिशेने हळू यॉर्कर टाकत होतो.

पुढे तो म्हणाला की, मी फक्त शेवटच्या चेंडूबद्दल विचार करत होतो की तो वाईड जाऊ नये. त्यामुळे मला फक्त स्टंपच्या आत चेंडू टाकायचा होता आणि सुरक्षित राहायचे होते. शेवटच्या चेंडूवर मी आत्मविश्वासाने भरलेला होतो असे सौरभने सांगितले.

Web Title: Saurabh netravalkar revealed the strategy against pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2024 | 05:38 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.