Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heinrich Klaasen Retirement : क्रिकेट विश्वाला धक्का! हेनरिक क्लासेनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा! तडकाफडकी निवृत्तीने खळबळ.. 

दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी आणि स्फोटक  खेळाडू हेनरिक क्लासेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या तडकाफडकी निवृत्तीच्या घोषणने क्रीडा जगतात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 02, 2025 | 04:33 PM
Heinrich Klaasen Retirement: Shock to the cricket world! Heinrich Klaasen's farewell to international cricket! Sudden retirement creates excitement..

Heinrich Klaasen Retirement: Shock to the cricket world! Heinrich Klaasen's farewell to international cricket! Sudden retirement creates excitement..

Follow Us
Close
Follow Us:

Heinrich Klaasen Retirement : दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी आणि स्फोटक  खेळाडू हेनरिक क्लासेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या तडकाफडकी निवृत्तीच्या घोषणने क्रीडा जगतात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. क्लासेन म्हणाला की देशाचे प्रतिनिधित्व करणे हा त्याच्यासाठी सर्वात मोठा सन्मान राहील आहे आणि निवृत्तीचा निर्णय त्याच्यासाठी खूप कठीण असा होता.  त्याने त्याच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये ३,२४५ धावा केल्या आहेत.

सोशल मीडियाद्वारे केली निवृत्ती जाहीर

हेनरिक क्लासेनने इंस्टाग्रामवर त्याच्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर करत  तो म्हणाला की, “देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी नहेमीच अभिमानाची गोष्ट आहे, मी लहानपणापासूनच हे स्वप्न पाहत आलो होतो.” क्लासेनने असे देखील म्हटले आहे की या शानदार क्रिकेट कारकिर्दीत तो अशा लोकांना देखील भेटला, की ज्यांच्यासोबत त्याच्या  आयुष्यात बदल झाला.

हेही वाचा : PBKS vs MI : पंजाब किंग्जची अंतिम फेरीत धडक अन् Preity Zinta ने आनंदाने मारल्या उड्या, पहा VIDEO

हेनरिक क्लासेनने निवृत्तीमागील कारण सांगताना म्हटले की, “मला आता आशा आहे की मी कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवू शकेन कारण निवृत्तीनंतर मी ते करू शकणार आहे.”  तसेच त्याने क्रिकेटमध्ये या टप्प्यावर पोहोचण्यास मदत करणाऱ्या सर्वांचे आभार देखील मानलेया आहे.

याआधी घेतली होती वर्षी कसोटी निवृत्ती

मागील वर्षी हेनरिक क्लासेनने जानेवारीमध्ये  कसोटी क्रिकेटला रामराम केला होता.  त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत फक्त ४ सामने खेळले आहेत ज्यामध्ये तो फक्त १०४ धावाच करू शकला होता. आता त्याने एकदिवसीय आणि टी-२० स्वरूपांच्या क्रिकेटला राम राम ठोकला आहे.  त्याच्या ६० एकदिवसीय कारकिर्दीत त्याने ४ शतके आणि ११ अर्धशतकांसह २,१४१ धावा केल्या आहेत. टी-२० क्रिकेटने तीला खरी ओळख मिळवून दिली. या फॉरमॅटमध्ये त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी त्याची जगाने दाखल घेतली आहे.  जिथे त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी ५८ सामन्यांमध्ये १,००० धावा केल्या केल्या आहेत.

हेही वाचा : ENG vs WI : Joe Root एक्सप्रेस सुसाट! इंग्लंडसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास…

हेनरिक क्लासेनने आयपीएल २०२५ मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी शेवटचा टी २० सामना खेळला आहे. त्याच्या शेवटच्या सामन्यात त्याने केकेआरविरुद्ध नाबाद १०५ धावा केल्या होत्या. ते त्याचे  वादळी शतक ठरले होते. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिकेसाठी शेवटचा सामना मार्च २०२५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळवण्यात आला होता.

पंजाबने मुंबईचा प्रभाव करत गाठली अंतिम फेरी

आयपीएल २०२५ च्या दुसऱ्या क्वालिफायर सामना काल पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा ५ विकेट्सने दणदणीत पराभव केला. या विजयासह पंजाबने अंतिम फेरीत धडक मारली. मुंबई इंडियन्सने पंजाबसमोर २०४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना, पंजाब किंग्जकडून श्रेयस अय्यरने ४१ चेंडूत ८७ धावांची वादळी खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर २०४चे लक्ष्य १९ व्या षटकात सहज पूर्ण केले.  श्रेयस अय्यरने षटकार खेचून सामना जिंकवला. पंजाब किंग्जने मोठ्या दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.

Web Title: Shock to the cricket world henrik klaasen bids farewell to international cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 04:33 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.