• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Eng Vs Wi Joe Root Creates History For England In Odi Cricket

ENG vs WI : Joe Root एक्सप्रेस सुसाट! इंग्लंडसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास… 

तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजचा तीन विकेट्सने आपल्या खिशात घातला. या सामन्यात इंग्लंडच्या जो रूटने एक इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 02, 2025 | 02:33 PM
ENG vs WI: Joe Root Express Susat! Creates history for England in ODI cricket...

जो रुट(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ENG vs WI : इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंग्लंडने तीन विकेट्सने आपल्या खिशात घातला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत  २-० अशी आघाडी घेऊन  मालिका आपल्या नावावर केली आहे. या सामन्यात जो रूटने इंग्लंडसाठी एक खास विक्रम प्रस्थापित केला. तो इंग्लंडसाठी ७००० धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे.

जो रूटने या सामन्यात १६६ धावांची शानदार खेळी केली. जो रूटच्या या खेळीमुळे इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध ४८.५ षटकांत ७ गड्यांच्या  मोबदल्यात ३०९ धावा केल्या आणि  ३ गडी राखून सामना जिंकला. १६६ धावांच्या खेळीदरम्यान रूटने एकदिवसीय सामन्यात ७००० धावा करणारा पहिला इंग्लिश फलंदाज बनून इतिहास रचला आहे.

हेही वाचा : IPL 2025 मध्ये पराभूत होऊनही मुंबई इंडीयन्स होणार मालामाल! इतके कोटी मिळणार संघाला

इंग्लंडसाठी एकदिवसीय सामन्यामध्ये ७००० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. रूटला ७००० धावांचा टप्पा पार करण्यासाठी  त्याला ८४ धावांची गरज होती आणि त्याने इंग्लंडच्या डावाच्या ३३ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मॅथ्यू फोर्डने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर चौकार मारून ही कामगिरी करून दाखवली आहे. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार इऑन मॉर्गनच्या नावावर जमा होता. मॉर्गनने एकदिवसीय सामन्यात इंग्लंडसाठी ६९५७ धावा केल्या आहेत.

इंग्लंडसाठी एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • जो रूट – ७०८२
  • इऑन मॉर्गन – ६९५७
  • इयान बेल – ५४१६
  • जोस बटलर – ५२३३
  • पॉल कॉलिंगवूड – ५०९२

रूट कार्डिफमध्ये खेळवण्यात आलेल्या वेस्ट इंडिजविरुध्दच्या सामन्यात इंग्लंडसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने ब्रूक (३६ चेंडूत ४७) सोबत तिसऱ्या विकेटसाठी ८५ धावा केल्या. तसेच त्याने विल जॅक्स (५८ चेंडूत ४९) सोबत सहाव्या विकेटसाठी १४३ धावा जोडल्या. यासह, त्याने एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा इंग्लंडचा पहिला खेळाडू बनण्याचा मान मिळवला आहे. त्याचबरोबर तो इंग्लंडसाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील बनला आहे.

हेही वाचा : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटला केला रामराम! केव्हा खेळला होता शेवटचा सामना?

३४ वर्षीय जो रूटने फलंदाज गेल्या महिन्यात कसोटी क्रिकेटमध्ये १३,००० धावा करणारा पहिला इंग्लिश फलंदाज ठरला होता. भारताविरुद्धच्या खेळवण्यात येणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत तो बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघाचा महत्त्वाचा फलंदाज असणार आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत इंग्लंडचा सामना करणार आहे. मालिकेतील पहिला सामना २० ते २४ जून दरम्यान हेडिंग्ले, लीड्स येथे खेळला जाणार आहे. जर त्याने येत्या पाच सामन्यांमध्ये १५४ धावा केल्या तर तो भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये ३००० धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरणार आहे.

Web Title: Eng vs wi joe root creates history for england in odi cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 02:33 PM

Topics:  

  • ENG vs WI
  • Joe Root
  • one day cricket

संबंधित बातम्या

जो रूटने शतक ठोकून केला कहर! आता सचिनचा 100 शतकांचा विक्रम मोडण्यापासून फक्त इतक्या पावलांवर…
1

जो रूटने शतक ठोकून केला कहर! आता सचिनचा 100 शतकांचा विक्रम मोडण्यापासून फक्त इतक्या पावलांवर…

SA vs ENG : जो रूटचा आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये डंका! इंग्लंडकडून केला भीम पराक्रम;  इऑन मॉर्गनचा ‘तो’ विक्रम मोडला 
2

SA vs ENG : जो रूटचा आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये डंका! इंग्लंडकडून केला भीम पराक्रम;  इऑन मॉर्गनचा ‘तो’ विक्रम मोडला 

शुभमन गिलच्या जर्सीने ‘भाव’ खाल्ला! लिलावात मिळाली ५.४१ लाख किंमत; बुमराह आणि जडेजासह ‘या’ खेळाडूंसाठी मोजले गेले पैसे..
3

शुभमन गिलच्या जर्सीने ‘भाव’ खाल्ला! लिलावात मिळाली ५.४१ लाख किंमत; बुमराह आणि जडेजासह ‘या’ खेळाडूंसाठी मोजले गेले पैसे..

Sachin Tendulkar vs Joe Root ; 158 कसोटी सामन्यांनंतर कोण कोणाच्या पुढे? आकडेवारी पाहून व्हाल चकित
4

Sachin Tendulkar vs Joe Root ; 158 कसोटी सामन्यांनंतर कोण कोणाच्या पुढे? आकडेवारी पाहून व्हाल चकित

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.