Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mary Kom च्या आयुष्यात केली दुसऱ्याच कोणीतरी एंट्री! पतीला २० वर्षानंतर देणार घटस्फोट?

पाच वेळा विश्वविजेता भारतीय महिला बॉक्सिंग क्वीन मेरी कोम आणि तिचा ओन्लरसोबतचे नाते चर्चेत आहे. मेरी कोम आता तिचा पती ओन्लरसोबतचा २० वर्षांचा नातेसंबंध संपवणार आहे असे वृत्त समोर आले आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 10, 2025 | 10:29 AM
फोटो सौजन्य - X सोशल मीडिया

फोटो सौजन्य - X सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

Mary Kom to divorce husband after 20 years : भारताची महान बॉक्सिंग क्वीन मेरी कोमचे वैयक्तिक आयुष्य सध्या चर्चेत आहे. २००५ मध्ये लग्न झालेल्या मेरी कोक आता तिचा पती ओन्लरसोबतचा २० वर्षांचा नातेसंबंध संपवणार आहे असे वृत्त समोर आले आहेत. दोघांनाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात समस्या येत आहेत आणि अलिकडेच एक अहवाल समोर आला आहे ज्यामध्ये ४२ वर्षीय बॉक्सिंग क्वीन मेरी कोमचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले आहे. २०२२ मध्ये मणिपूर विधानसभा निवडणुकीत ओनलरचा पराभव झाल्यानंतर त्यांचे नाते ताणले गेले असे मानले जाते. या काळात या जोडप्याने निवडणूक प्रचारावर २-३ कोटी रुपये खर्च केले, परंतु शेवटी त्यांचा पराभव झाला.

वास्तविक, हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, मेरी कोम आता तिच्या ४ मुलांसह फरिदाबादला स्थलांतरित झाली आहे, तर तिचा पती ओल्नर अजूनही दिल्लीत आहे. दोघांमधील या अंतरामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या अटकळाला उधाण आले आहे.

एका सूत्राने सांगितले की मेरी तिच्या (चार) मुलांसह फरिदाबादला गेली आहे, तर ओन्लर काही कुटुंबातील सदस्यांसह दिल्लीत राहत आहे. निवडणुकीनंतर त्यांच्यातील मतभेद वाढले. प्रचारादरम्यान मेरीला सुमारे २-३ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे वृत्त आहे, परंतु शेवटी ती निवडणूक हरली, ज्याबद्दल ती नाराज होती.

RCB Vs DC : दिल्ली बेंगळुरूला त्यांच्याच घरच्या मैदानावर हरवणार का? चौथा विजय मिळविण्यासाठी करू शकते मोठा बदल

असे मानले जाते की राजकीय प्रचाराच्या आर्थिक भारामुळेही त्यांच्यातील संबंध बिघडले. असे म्हटले जात आहे की ऑनलरला सुमारे २-३ कोटी रुपयांचे नुकसान झाले, ज्यामुळे मेरी कोम नाराज झाली आणि त्यांच्यातील दुरावा वाढला. एवढेच नाही तर मेरी कोमचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याच्या अफवाही आहेत. एका सूत्राने सांगितले की मेरी कोमचे एका बॉक्सरच्या पतीसोबत प्रेमसंबंध आहे.

असेही मानले जाते की ते (मेरी कॉकचे पती ओल्नर) निवडणूक लढवू इच्छित नव्हते आणि त्यांनी तिला इशारा दिला होता की त्यावेळी मणिपूरमधील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. पराभवानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यांच्या नात्यात कटुता आली आणि मेरी मुलांसह फरिदाबाद येथील तिच्या घरी राहायला गेली.

मेरी घराबाहेर पडल्यानंतर ऑन्लरचे मन दुखावले आहे असेही अहवालात म्हटले आहे. अहवालातील सूत्राने म्हटले आहे की, “त्याचे मन दुखावले आहे. तो नेहमीच एक समर्पित पिता राहिला आहे आणि त्याने मेरीला आधार देण्यासाठी आणि आपल्या मुलांना वाढवण्यासाठी आपली फुटबॉल कारकीर्द सोडून दिली. तो आता तिला पाहू शकत नाही आणि याचा त्याच्यावर भावनिकदृष्ट्या खूप मोठा परिणाम झाला आहे. मेरीला तिचे करिअर करता यावे म्हणून त्याने त्याची कारकिर्द थांबवली हे लपलेले नाही.”

Web Title: Someone else has entered mary kom life will she divorce her husband after 20 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 10:29 AM

Topics:  

  • Boxing
  • Sports

संबंधित बातम्या

IPL 2026 Auction: आयपीएल २०२६ च्या लिलावाची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी, ‘या’ देशात रंगणार मेगा इव्हेंट!
1

IPL 2026 Auction: आयपीएल २०२६ च्या लिलावाची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी, ‘या’ देशात रंगणार मेगा इव्हेंट!

IPL 2026 Auction च्या आधी CSK स्टार खेळाडूंना दाखवणार ठेंगा! संघात होणार महत्वपूर्ण बदल, वाचा सविस्तर
2

IPL 2026 Auction च्या आधी CSK स्टार खेळाडूंना दाखवणार ठेंगा! संघात होणार महत्वपूर्ण बदल, वाचा सविस्तर

नवी चॅम्पियन होणार आता नवी नवरी…स्मृती मानधना अडकणार लवकरच लग्नबंधनात! सोशल मिडियावर पत्रिकेचा Photo Viral
3

नवी चॅम्पियन होणार आता नवी नवरी…स्मृती मानधना अडकणार लवकरच लग्नबंधनात! सोशल मिडियावर पत्रिकेचा Photo Viral

PAK vs SL : इस्लामाबाद बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तान-श्रीलंका ODI मालिकेचे वेळापत्रक बदलले, श्रीलंका बोर्डाने घेतला धक्कादायक निर्णय
4

PAK vs SL : इस्लामाबाद बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तान-श्रीलंका ODI मालिकेचे वेळापत्रक बदलले, श्रीलंका बोर्डाने घेतला धक्कादायक निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.