Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SA Vs AUS: कांगारू दमले! 75 रन्स, 1 विकेट्स अन्…; Marco Jansen ने रचला ‘हा’ वर्ल्डक्लास रेकॉर्ड

SA Vs AUS: मार्को यान्सनच्या अष्टपैलू कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव २३० रन्समध्ये गुंडाळला. साऊथ आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 67 रन्सने दारुण पराभव केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 25, 2026 | 07:30 PM
SA Vs AUS First ODI

SA Vs AUS First ODI

Follow Us
Follow Us:
  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात सिरिज सुरू 
  • पहिल्या सामन्यात आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय 
  • मार्को यान्सनने रचला नवा रेकॉर्ड 
SA Vs AUS Match Updates: सध्या साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे सिरिज खेळवली जात आहे. या सिरिजमधील पहिला सामना पार पडला. या पहिल्याच सामन्यात साऊथ आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र या सामन्यात आफ्रिकेच्या विजयापेक्षा मार्को यान्सनने केलेल्या एका नव्या रेकॉर्डचीच चर्चा सुरू झाली आहे. क्रिकेटविश्वात आतापर्यंत हा रेकॉर्ड केवळ 4 खेळाडूनी केल्याचे समोर आले आहे. त्याच्या या रेकॉर्डबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

साऊथ आफ्रिकेने पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ६७ रन्सने पराभव करत तीन सामन्यांच्या सिरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. डरबनच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या विजयासोबतच अष्टपैलू खेळाडू मार्को यान्सनने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीने क्रीडाविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.

मार्को यान्सनने या सामन्यात बॅटने धुवाधार ७५ धावा कुटल्या, गोलंदाजीत १ विकेट घेतली. टर फिल्डिंग करतानाया तब्बल ४ विकेट्स देखील घेतल्या. या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर तो एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ही दुर्मिळ कामगिरी करणारा जगातील अवघा पाचवा फलंदाज ठरला आहे.

Asian Games: अवघ्या ०.०८ सेकंदांचा थरार; वियतनामला धूळ चारत भारतीय चौकडीने पटकावले ‘रौप्य’

टॉस जिंकून साऊथ आफ्रिकेने प्रथम फलंदाजी केली. यामध्ये फलंदाज मार्को यान्सनच्या आक्रमक ७५  रन्स आणि अन्य फलंदाजांची खेळीच्या जोरवार ऑस्ट्रेलियाला ला एक मोठे टार्गेट दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांना दक्षिण आफ्रिकेच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर टिकता आले नाही. नियमित अंतराने गडी गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाचा 67 रन्सने पराभव झाला आहे.

एकाच वनडे सामन्यात ‘५० हून अधिक रन्स, किमान १ विकेट आणि ४ कॅच’ घेण्याचा पराक्रम आतापर्यंत क्रिकेट इतिहासात फारच कमी खेळाडूंना करता आला आहे. यान्सनने डरबनमध्ये ही किमया साधून आपले नाव दिग्गज खेळाडूंच्या यादीत नोंदवले आहे.

एकाच ODI सामन्यात ५०+ धावा, १+ विकेट आणि ४ झेल घेणारे जगातील खेळाडू
१. एकनाथ सोळकर (भारत)
२. क्लाइव्ह लॉयड (वेस्ट इंडिज)
३. लांस क्लुझनर (दक्षिण आफ्रिका)
४. ख्रिस लिन (ऑस्ट्रेलिया)
५. मार्को यान्सन (दक्षिण आफ्रिका)

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास

मार्को यान्सनच्या अष्टपैलू कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव २३० रन्समध्ये गुंडाळला. साऊथ आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 67 रन्सने दारुण पराभव केला. फिरकीपटू केशव महाराजच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ढेपाळले. दक्षिण आफ्रिकेकडून फिरकीपटू केशव महाराज सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने अचूक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या ४ फलंदाजांना आउट केले.

 

 

Web Title: South africa marco jansen 50 plus runs 1 wickets and 1 catch make new record against austrelia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 07:30 PM

Topics:  

  • Marco Jansen
  • SA vs AUS

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.