ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेड ज्याने संघाला दमदार सुरुवात करून दिली. आता सामन्याचा पहिला डाव संपला आहे आणि यामध्ये दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात जाणून घ्या.
SA Beat AUS: मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना शुक्रवार, २२ ऑगस्ट रोजी ग्रेट बॅरियर रीफ अरेना येथे खेळवला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा ८४ धावांनी पराभव करत मालिका नावावर केली…
मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अॅडम झाम्पा (Adam Zampa) याने खास कामगिरी केली आहे. या सामन्यात त्याने तीन विकेट्स घेतल्या आणि घरच्या मैदानावर ५० विकेट्सचा टप्पा पूर्ण केला.
Australia vs South Africa 1st ODI: केशव महाराजच्या ५ विकेट्समुळे दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर ९८ धावांनी विजय मिळवला. हा त्यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सर्वात मोठा विजय ठरला.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका पार पडली या मालिकेचा तिसरा सामना काल झाला. या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने बाजी मारली पण या तीनही सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज…
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी २० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हिसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या २२ अर्धशतक झळकवून इतिहास रचला आहे.
आजच्या सामन्यांमध्ये दोन्ही संघाच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणारा सामना कधी आणि कुठे खेळवला जाणारा आहे या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहायला मिळणार?
ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या टीम डेव्हिडने विश्वविक्रम केला आहे, यादरम्यान त्याने सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडीत काढला.
दक्षिण आफ्रिका आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, या दोन संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. अशातच ऑस्ट्रेलियाने टी-२० मध्ये नवीन सलामी जोडीची घोषणा केली…
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जेतेपद जिंकुन लागलेला चोकर टॅग देखील काढून टाकला. आता टेंबा बवुमा आणि त्याचे संघातील सहकाऱ्यांच्या व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे. यामध्ये टेंबा बवुमाच्या नावाच गाण गाताना दिसत…
आता दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावेळी दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज याचा आनंद अश्रुमध्ये पाहायला मिळाले.
दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाला हरवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा तिसरा चॅम्पियन संघ बनला आहे. त्यानंतर टेम्बा बावुमा एका अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केले आहे. ज्याचा आता व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघात लॉर्ड्सच्या मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात साऊथ आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सने पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा मानकरी ठरला…
कालच्या सामन्यामध्ये एडन मार्करम आणि टेम्बा बवुमा यांनी कमालीची कामगिरी केली आहे. दोघांमध्ये १४३ धावांची भागीदारी झाली आहे आणि गेल्या २७ वर्षांपासून आफ्रिकेच्या कपाळावरचा 'चोकर्स'चा डाग पुसून टाकतील अशी अपेक्षा…
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या तिसऱ्या दिवसापासून मार्करम आणि टेंबा बवुमा हे नाबाद खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये एडन मार्करम हा हिरो ठरला आणि त्याने शतक झळकावले.
एडन मार्करम याला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा याची साथ मिळाली. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यामध्ये तिसरा दिनी झालेल्या खेळाचा अहवाल आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघात खेळला जात आहे. या दरम्यान रिकी पॉन्टिंगने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जॅन्सनला भविष्यातील मोठा अष्टपैलू खेळाडू म्हटले…
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. साऊथ आफ्रिकेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकण्यासाठी २८२ धावा कराव्या लागणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिके आमनेसामने आहेत. या दरम्यान एक मजेशीर घटना घडली आहे.
लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात, रबाडाने पहिल्या डावात ५१ धावा देत पाच विकेट्स घेतल्या. त्यानंतर, दुसऱ्या डावातही रबाडाचा कहर सुरूच राहिला आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्याने ११ षटकांत…