Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चौकार-षटकरांची आतिषबाजी! SRH च्या स्टार फलंदाजाचा MPL 2025 मध्ये राडा! शतकाची हुलकावणी पण खेळीने पैसे वसूल.. 

सनरायझर्स हैदराबादचा स्टार फलंदाज अनिकेत वर्माने आपल्या शानदार खेळीने एमपीएल २०२५ स्पर्धेत सर्वांना प्रभावित केले आहे. अनिकेतने ४६ चेंडूत ९१ धावांची नाबाद खेळी साकारली. पावसामुळे खेळ पूर्ण होऊ शकला नाही.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 18, 2025 | 04:40 PM
Fireworks of fours and sixes! SRH's star batsman makes a splash in MPL 2025! A century was missed but the money was recovered with a knock..

Fireworks of fours and sixes! SRH's star batsman makes a splash in MPL 2025! A century was missed but the money was recovered with a knock..

Follow Us
Close
Follow Us:

MPL 2025 : मध्य प्रदेश प्रीमियर लीगचा ११ वा सामना रीवा जग्वार्स आणि भोपाळ लिओपर्ड्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा स्टार फलंदाज अनिकेत वर्माने आपल्या शानदार खेळीने एमपीएल २०२५ स्पर्धेत सर्वांना प्रभावित केले आहे. आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीने ओळख निर्माण करणाऱ्या अनिकेतने शानदार फलंदाजी केली आणि रीवा जग्वार्सच्या गोलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले. तथापि, अनिकेत शतकाच्या जवळ जाताच पावसाने खोळंबा घातला आणि सामना पुन्हा होऊ शकला नाही.

हेही वाचा : IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी रवी शास्त्रींनी निवडला प्लेइंग-११; अनुभवी खेळाडूच्या जागी ‘या’ खेळाडूची वर्णी

सनरायझर्स हैदराबादने या आयपीएलच्या मेगा लिलावात अनिकेतला ३० लाखांमध्ये खरेदी केली होते. आयपीएल दरम्यानच त्याने अनेक दमदार खेळी खेळून आपली छाप पाडली. आता आयपीएल संपल्यानंतर, राज्याची टी-२० लीग खेळताना त्याने सुमारे २०० च्या स्ट्राइक रेटने धावा चोपल्या आहेत. अनिकेतने ४६ चेंडूत ९१ धावांची नाबाद खेळी साकारली. यादरम्यान त्याने ६ चौकार आणि ६ षटकार ठोकले आहेत.  शतक पूर्ण होण्यापूर्वीच पाऊस पडला आणि सामन्याची रयाची गेली. पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे.

१५.४ षटकेच खेळ होऊ शकला..

भोपाळ लिपर्ड्सकडून नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पावसापूर्वी भोपाळ लिपर्ड्सने १५.४ षटकांत ५ गडी गमावून १६७ धावा केल्या होत्या. मात्र, संघाची सुरुवात फारसली चांगली झाली नाही. शिवंग कुमार एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर यश दुबे देखील ७ धावा काढून माघारी परतला. तिसरी विकेट ३७ धावांवर पडली. तर हर्ष दीक्षित १४ धावा करून बाद झाला.

दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण

तीन विकेट लवकर गमावल्यानंतर अनिकेत वर्मा आणि हिमांशू शिंदे या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी करून संघचा डाव सावरला. यादरम्यान अनिकेत वर्माने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. त्यानंतर हिमांशू शिंदे ४६ धावांवर आऊट झाला.  त्याने २८ चेंडूंचा सामना केला आणि ७ चौकार आणि १ षटकार लगावला. हिमांशू बाद झाल्यानंतर गौतम रघुवंशी देखील ६ धावा करून बाद झाला. त्यानंतर, अर्शद खान क्रीजवर येताच पावसाचा व्यत्यय आला. त्यानंतर खेळ पुढे खेळता आला नाही. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.

हेही वाचा : ICC मोठ्या बदलांसाठी सज्ज! ४ दिवसांचा असेल कसोटी सामना? भारत आणि ऑस्ट्रेलियासह ‘हे’ पाच देश असतील अपवाद..

आयपीएल २०२५ मधील अनिकेत वर्माची कामगिरी

अनिकेत वर्माने सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएल २०२५ मध्ये शानदार खेळी केल्या आहेत.  त्याने  १४ सामन्यांमध्ये १६६.२० च्या स्ट्राईक रेटने २३६ धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने अर्धशतकी खेळी देखील केली होती. आयपीएलमधील त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ७४ धावा अशी राहिली होती.

Web Title: Srh star batsman aniket vermas explosive innings in mpl 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 04:40 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.