Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकासाठी USA संघ भारतात दाखल! कपाळावर तिलक लावून करण्यात आले खास स्वागत

७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरुवात होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेसाठी यूएसए क्रिकेट संघ भारतात दाखल झाला आहे. या वेळी यूएसए क्रिकेट संघाचे भारतीय पद्धतीने स्वागत करण्यात आले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Feb 01, 2026 | 07:51 PM
T20 World Cup 2026: The USA team has arrived in India for the T20 World Cup! They received a special welcome with tilak applied to their foreheads.

T20 World Cup 2026: The USA team has arrived in India for the T20 World Cup! They received a special welcome with tilak applied to their foreheads.

Follow Us
Close
Follow Us:

T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक २०२६ च्या ची उत्सुकता शीगेला पोचली आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. या स्पर्धेला ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरुवात होणार असून शेवट ८ मार्च २०२६ ला होईल. टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेचे  भारत आणि श्रीलंका हे सह-यजमान आहेत. या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होणार आहेत. भारत आणि श्रीलंकेतील खेळाडूंच्या आगमनाने तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, यूएसए क्रिकेट संघ भारतात दाखल झाला आहे. यावेळी त्यांचे भारतीय पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे.

हेही वाचा : Australian Open 2026 : जोकोविचचे साम्राज्य खालसा! Australian Open जिंकून कार्लोस अल्काराझ ठरला नवा ‘राजा’

यूएसए संघाचे भारतीय पद्धतीने स्वागत

यूएसए क्रिकेट संघाचे नुकतेच भारतात आगमन झाले आहे. यावेळी त्यांचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले असून या स्वागताचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. या एका व्हिडिओमध्ये, भारतीय परंपरेनुसार खेळाडूंचे तिलक लावून स्वागत करण्यात आल्याचे दिसून येत आहे. या संघात पाकिस्तानी वंशाचे तीन खेळाडू देखील आहेत. यामध्ये शायन जहांगीर, अली खान आणि मोहम्मद मोहसीन यांचा समावेश आहे. या खेळाडूंचे स्वागत देखील तिलक लावून करण्यात आले.

यूएसए संघाची  कामगिरी

यूएसए संघ दुसऱ्यांदा या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. त्यांच्या पदार्पणाच्या हंगामात, २०२४ च्या टी२० विश्वचषकात, त्यांनी सुपर ८ मध्ये पोहोचून इतिहास रचला होता. यावेळी, संघात मागील स्पर्धेतील भाग असलेल्या १० खेळाडूंचा समावेश आहे. संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा मोनांक पटेलच्या खांद्यावर देण्यात आले आहे. यूएसए संघात सध्या १५ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा : IND vs NZ 5Th 20I : अर्शदीप सिंगच्या 5 विकेट्सवर पडले विरजण; T20I इतिहासात नोंदवला लाजिरवाणा विक्रम

यावेळी, यूएसए संघ अनुभवी आणि नवीन खेळाडूंच्या मिश्रणासह स्पर्धेत उतरणार आहे. मागील आवृत्तीत अपवादात्मक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंकडून संघात महत्त्वपूर्ण योगदान देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघांविरुद्ध त्यांचे सामने रोमांचक होणार होऊ शकतात. भारतीय प्रेक्षकांकडून करण्यात आलेल्या उबदार स्वागतादरम्यान, यूएस संघ पुन्हा एकदा त्यांच्या कामगिरीने इतिहास घडवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

टी२० विश्वचषक २०२६ साठी यूएसए संघ

मोनांक पटेल (कर्णधार), जेसी सिंग, अँड्रीस गौस, शेहान जयसूर्या, मिलिंद कुमार, शायन जहांगीर, सैतेजा मुक्कामाला, संजय कृष्णमूर्ती, हरमीत सिंग, नोस्तुश केंजीगे, शॅडली व्हॅन शाल्कविक, सौरभ नेत्रावलकर, अली खान, मोहम्मद मोहसीन, शुभम रंजने

Web Title: T20 world cup 2026 the usa team has arrived in india for the t20 world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 07:51 PM

Topics:  

  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Abhishek Sharma लागोपाठ 3 वेळा शून्यावर बाद, Best Friend शुभमनला केला मेसेज; काय झाले बोलणे केला खुलासा
1

Abhishek Sharma लागोपाठ 3 वेळा शून्यावर बाद, Best Friend शुभमनला केला मेसेज; काय झाले बोलणे केला खुलासा

T20 World Cup 2026 : विश्वचषक चॅम्पियन तिलक वर्मा यांचा सन्मान, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी प्रदान केला विशेष सन्मान
2

T20 World Cup 2026 : विश्वचषक चॅम्पियन तिलक वर्मा यांचा सन्मान, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी प्रदान केला विशेष सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.