Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हा’ खेळाडू टीम इंडियाला T20 वर्ल्ड कप जिंकून देईल! षटकार मारण्यात आहे युवराजसारखा मास्टर

 सध्या हा खेळाडू IPL 2022 मध्ये आपल्या वेगवान फलंदाजीने कहर करत आहे. अशा जबरदस्त कामगिरीनंतर या खेळाडूची टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाल्याचे मानले जात आहे.

  • By Payal Hargode
Updated On: May 03, 2022 | 10:01 AM
‘हा’ खेळाडू टीम इंडियाला T20 वर्ल्ड कप जिंकून देईल! षटकार मारण्यात आहे युवराजसारखा मास्टर
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : टीम इंडियाला एक असा खेळाडू मिळाला आहे जो यावेळी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकाचे विजेतेपद स्वबळावर जिंकू शकेल. हा खेळाडू षटकार मारण्यात टीम इंडियाचा माजी क्रिकेटर युवराज सिंगसारखाच मास्टर आहे. जेव्हा जेव्हा हा खेळाडू खेळपट्टीवर पाऊल ठेवतो तेव्हा तो आपल्या तुफानी फलंदाजीने विरोधी संघाच्या गोलंदाजांमध्ये दहशत निर्माण करतो.

हा खेळाडू टीम इंडियाला T20 वर्ल्ड कप जिंकून देईल!

सध्या हा खेळाडू आयपीएल 2022 मध्ये आपल्या वेगवान फलंदाजीने कहर करत आहे. अशा जबरदस्त कामगिरीनंतर या खेळाडूची टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाल्याचे मानले जात आहे. हे खेळाडू दुसरे तिसरे कोणी नसून भारतीय क्रिकेटपटू राहुल तेवतिया आहेत, जो IPL 2022 मध्ये आपल्या संघ गुजरात टायटन्सला अनेक हरलेल्‍या सामने जिंकायला लावत आहे.

मोठे षटकार मारण्याची क्षमता

मोठे षटकार मारण्याच्या क्षमतेमुळे राहुल तेवतियाची टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड होऊ शकते. राहुल तेवतिया हा देखील खूप चांगला मॅच फिनिशर आहे. आयपीएल 2022 मध्ये अनेक अडकलेल्या सामन्यांमध्ये राहुल तेवतियाने तुफानी खेळी खेळून गुजरात टायटन्स संघाला विजय मिळवून दिला आहे.

हा खेळाडू T20 वर्ल्ड कपमध्ये गेम चेंजर बनू शकतो

IPL 2022 मध्ये ‘बिग सिक्स हिटर’ म्हणून राहुल तेवतियाच्या चमकण्यामुळे टीम इंडियाच्या मिशन T20 वर्ल्ड कप 2022 साठी मोठा दिलासा मिळाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मिशन T20 वर्ल्ड कप 2022 साठी आधीच तयारी करत आहे. झंझावाती फलंदाजीशिवाय राहुल तेवतिया लेगब्रेक गोलंदाजीतही माहिर आहे.

Web Title: T20 world cup this player will help team india win the t20 world cup a master like yuvraj in hitting sixes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2022 | 10:01 AM

Topics:  

  • T20 world cup

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.