Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 ‘या’ स्टेडियममध्ये रंगणार T20 World Cup 2026 स्पर्धेचा अंतिम सामना! BCCI कडून मोठी घोषणा 

भारत आणि श्रीलंका या देशात संयुक्तपणे आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेचा अंतिम सामना हा अहमदाबाद येथे खेळवण्यात येण्याचे निश्चित मानले जात आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 06, 2025 | 07:19 PM
The final match of the T20 World Cup 2026 tournament will be held in 'this' stadium! Big announcement from BCCI

The final match of the T20 World Cup 2026 tournament will be held in 'this' stadium! Big announcement from BCCI

Follow Us
Close
Follow Us:

 T20 World Cup 2026 : पुढील वर्षी भारत आणि श्रीलंका या देशात संयुक्तपणे आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा आयोजित  करण्यात येणार आहे. त्यासाठी जोरात तयारी सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद लवकरच स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु त्यापूर्वी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून सामन्यांसाठी संभाव्य ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे. एका वृत्तानुसार, बीसीसीआयने टी२० विश्वचषक आयोजित करण्यासाठी भारतातील पाच प्रमुख शहरांची निवड केली असून ज्यामध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम अंतिम फेरीसाठी निश्चित केले आहे.

हेही वाचा : IND vs AUS 4th T20I : गोल्ड कोस्टमध्ये भारताचा ‘सुंदर’बोलबाला! कांगारूंचा 48 धावांनी पराभव

‘या’ पाच शहरांमध्ये होणार सामने

इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, बीसीसीआय अधिकाऱ्यांच्या अलिकडेच एक बैठक पार पडले. या बैठकीत, २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक २०२६ पेक्षा कमी शहरांमध्ये टी२० विश्वचषक २०२६ आयोजित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. बीसीसीआयने प्राधान्य दिलेल्या शहरांमध्ये अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे. प्रत्येक ठिकाणी अंदाजे सहा सामने खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम हे भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमच नाही तर जगातील सर्वात मोठे स्टेडियम असल्यामुळे अंतिम फेरीसाठी त्याची निवड निश्चित करण्यात आल्याचे मानले जात आहे.

श्रीलंकेतील ‘या’ तीन ठिकाणी रंगणार स्पर्धा

वृत्तानुसार, श्रीलंकेतील तीन स्टेडियममध्ये विश्वचषक सामने आयोजित करण्याची संधी मिळणार आहे. अद्याप याबबत काही एक स्पष्ट झालेले नाही. या स्थळांबाबत आयसीसी आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड यांच्यात चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.

महिला विश्वचषक २०२५ च्या स्थळांचा समावेश केला जाणार नाही

बीसीसीआयकडून असे देखील ठरवण्यात आले आहे की, आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये ज्या स्टेडियममध्ये सामने  खेळवण्यात आले होते ते स्टेडियम यावेळी टी२० विश्वचषकच्या निवड यादीतून वगळण्यात येतील.  याचा अर्थ गुवाहाटी, विशाखापट्टणम, इंदूर आणि नवी मुंबई सारखी शहरांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार नाही.

हेही वाचा : ICC Player of the Month साठी नामांकन जाहीर! गार्डनर आणि वोल्वार्डसोबत ‘या’ भारतीय महिला खेळाडूची असणार स्पर्धा

आयसीसीकडून बीसीसीआयला स्पष्टपणे निर्देश एनयात आले आहे की, जर श्रीलंका उपांत्य फेरीत पोहोचला तर भारतीय संघाला कोलंबोमध्ये खेळावे लागणार आहे.  तथापि, जर पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचला तर सामना तटस्थ ठिकाणी खेळवण्यात येईल.

Web Title: The final match of the t20 world cup 2026 will be held in ahmedabad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 07:19 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.