Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026 चॅम्पियन टीम होणार मालामाल! उपविजेत्यालाही मिळणार मोठी रक्कम

भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या या स्पर्धेत २० संघ मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत विजेत्या संघावर पैशांचा अक्षरशः पाऊस पडणार असून, उपविजेत्या संघाचीही चांदी होणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 04, 2026 | 05:18 PM
T20 World Cup 2026 चॅम्पियन टीम होणार मालामाल! उपविजेत्यालाही मिळणार मोठी रक्कम (Photo Credit- X)

T20 World Cup 2026 चॅम्पियन टीम होणार मालामाल! उपविजेत्यालाही मिळणार मोठी रक्कम (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • T20 World Cup 2026 चॅम्पियन टीम होणार मालामाल!
  • उपविजेत्यालाही मिळणार मोठी रक्कम
  • भारत आणि श्रीलंकेत रंगणार थरार
T20 World Cup Prize Money: क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. ७ फेब्रुवारी २०२६ पासून क्रिकेटमधील सर्वात मोठा महासंग्राम म्हणजेच टी-२० विश्वचषक २०२६ ला सुरुवात होत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या या स्पर्धेत २० संघ मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत विजेत्या संघावर पैशांचा अक्षरशः पाऊस पडणार असून, उपविजेत्या संघाचीही चांदी होणार आहे.

एकूण बक्षीस रकमेत २० टक्क्यांची वाढ

आयसीसीने (ICC) अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी, विविध अहवालांनुसार यंदाची एकूण बक्षीस रक्कम $१३.५ दशलक्ष (सुमारे १२०.३७ कोटी रुपये) असण्याचा अंदाज आहे. २०२४ च्या विश्वचषकाच्या तुलनेत यंदा बक्षीस रकमेत २०% वाढ करण्यात आली आहे. ही रक्कम केवळ अंतिम फेरीतील संघांनाच नाही, तर सहभागी होणाऱ्या सर्व २० संघांना त्यांच्या कामगिरीनुसार वाटली जाणार आहे.

बक्षीस रकमेचे अंदाजित स्वरूप (भारतीय रुपयांत)

स्थान / कामगिरी पुरस्कार रक्कम (भारतीय रुपये)
विजेता संघ (Champion) सुमारे २७.४८ कोटी रुपये
उपविजेता संघ (Runner-up) सुमारे १४.६५ कोटी रुपये
उपांत्य फेरीतील पराभूत संघ (प्रत्येक) सुमारे ७.२४ कोटी रुपये
५ व्या स्थानावरील संघ (प्रत्येक) सुमारे ३.४८ कोटी रुपये
१३ व्या स्थानावरील संघ (प्रत्येक) सुमारे २.२९ कोटी रुपये

IND U19 vs AFG U19,U19 WC 2026 : भारताच्या अडचणी वाढल्या! हरारेमध्ये  फैसल शिनोजादाचा शतकी तडाखा 

भारत आणि श्रीलंकेत रंगणार थरार

२०२६ चा टी-२० विश्वचषक अधिक भव्य करण्यासाठी आयसीसीने विशेष प्रयत्न केले आहेत. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणारी ही स्पर्धा ८ मार्च २०२६ रोजी अंतिम सामन्याने संपेल. पूर्ण स्पर्धेत एकूण ५५ सामने खेळले जातील. विशेष म्हणजे, भारतीय संघ (Team India) या स्पर्धेत ‘गतविजेता’ म्हणून मैदानात उतरणार असल्याने जगभरातील चाहत्यांच्या नजरा टीम इंडियाच्या कामगिरीवर खिळल्या आहेत.

२० संघ सहभागी होत असल्याने अफगाणिस्तान, अमेरिका आणि आयर्लंड सारखे संघ मोठ्या देशांना धक्का देण्यासाठी सज्ज आहेत. मैदानातील ट्रॉफीच्या लढाईसोबतच या ‘छप्परफाड’ बक्षीस रकमेमुळे खेळाडूंमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

ENG vs AUS, U19 WC 2026 : सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला 27 धावांनी चारली धूळ! इंग्लंडची अंतिम सामन्यात दिमाखात एंट्री 

Web Title: The t20 world cup 2026 champion team will become wealthy the runner up will also receive a large sum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • india
  • Sri Lanka
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन
2

Aadhar Housing Finance: आधार हाउसिंग फायनान्सला मोठे रेटिंग अपग्रेड; ICRA कडून ‘AA+/Stable’ मानांकन

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
3

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

SriLanka Drought: दुष्काळाने होरपळल्या श्रीलंकेत आकाशातून प्रार्थना अन् केले पवित्र पाण्याचे शिंपण; विमानातुन बौद्ध भिक्षूंचा दौरा
4

SriLanka Drought: दुष्काळाने होरपळल्या श्रीलंकेत आकाशातून प्रार्थना अन् केले पवित्र पाण्याचे शिंपण; विमानातुन बौद्ध भिक्षूंचा दौरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.