Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी UAE चा संघ जाहीर! मोहम्मद वसीम करणार नेतृत्व; ‘या’ खेळाडूंना लागली लॉटरी 

आशिया कप स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. यूएईने आशिया कपसाठी आपला संघ जाहीर करण्यात आहे. १७ सदस्यीय संघाचे नेतृत्व मोहम्मद वासिमकडे सोपवण्यात आले आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 04, 2025 | 05:56 PM
Asia Cup 2025: UAE squad announced for Asia Cup! Mohammad Wasim to lead; 'These' players won the lottery

Asia Cup 2025: UAE squad announced for Asia Cup! Mohammad Wasim to lead; 'These' players won the lottery

Follow Us
Close
Follow Us:

Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी जवळपास सर्व संघांची घोषणा करण्यात आली आहे. त्याच वेळी, आता यूएईने आशिया कपसाठी आपला संघ जाहीर करण्यात आहे. मोहम्मद वसीमकडे यूएई संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. यूएई क्रिकेट वेबसाइटनुसार, आशिया कपसाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा : ODI मधील ‘हे’ आहेत जगातील १० महान फलंदाज! एबी डिव्हिलियर्सने केली खास निवड; जाणून घ्या कोण आहे अव्वल स्थानी?

यूएई क्रिकेट ससंघाचा भारत, ओमान आणि पाकिस्तान या संघासह गट अ मध्ये समावेश आहे. यूएई आपला पहिला सामना १० सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारताविरुद्ध खेळणार आहे. त्यांचा पुढचा सामना १५ सप्टेंबर रोजी अबू धाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर ओमानविरुद्ध असणार आहे. त्यानंतर, त्यांचा शेवटचा गट सामना १७ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये पाकिस्तानविरुद्ध असणार आहे.

यूएई संघाची धुरा मोहम्मद वसीम सांभाळणार आहे

संयुक्त अरब अमिरातीने पाकिस्तान आणि अफगाणिस्तान विरुद्ध सुरू असलेल्या टी-२० तिरंगी मालिकेसाठी त्यांच्या संघात दोन महत्वाचे बदल केले आहे. वेगवान गोलंदाज मतिउल्लाह खान आणि डावखुरा फिरकी गोलंदाज सिमरनजित सिंग यांना संघात स्थान देण्यात आले आहे. तर उर्वरित संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

‘या’ दोन खेळाडूंचे पुनरागमन

यूएईकडून आतापर्यंत १ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने खेळणारा वेगवान गोलंदाज मतिउल्लाह खान या मालिकेद्वारे संघात पुनरागमन करणार आहे. जुलै २०२५ मध्ये  त्याने शेवटचा टी-२० सामना पर्ल ऑफ आफ्रिका मालिकेदरम्यान नायजेरियाविरुद्ध खेळला होता. यूएईचा डावखुरा फिरकी गोलंदाज सिमरनजित सिंगने यूएईकडून ५ एकदिवसीय आणि ११ टी-२० सामने खेळलेले आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या गल्फ टी२० चॅम्पियनशिपनंतर त्याला पहिल्यांदाच संघात स्थान देण्यात आले आहे.

टी२० आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यूएईच्या सहभागाबद्दल सांगायचे झाले तर, संघाने शेवटचा २०१६ मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या टी२० फॉरमॅटच्या पहिल्या आशिया कपमध्ये सहभाग नोंदवला होता. आशिया कपमधील लीग फेरीनंतर, प्रत्येक गटातील दोन संघ सुपर-४ साठी पत्र ठरणार आहेत. त्यानंतर सुपर-४ सामने खेळवण्यात येणार आहे. सुपर-४ सामने २० ते २६ सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहेत.  त्यानंतर या स्पर्धेचा अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी होणार आहे.

हेही वाचा : लिटन दासचा टी-२० मध्ये मोठा कारनाम! शकीब अल हसनचा विक्रम मोडला, बांगलादेशसाठी ‘असे’ करणारा ठरला पहिला फलंदाज

आशिया कप २०२५ साठी यूएई संघ खालीलप्रमाणे

मुहम्मद वसीम (कर्णधार), अलिशान शराफू, आर्यनश शर्मा (विकेटकीपर), ध्रुव पराशर, आसिफ खान, एथन डिसूझा, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीकी, मतियल्लाह खान, मुहम्मद जवादुल्लाह, मुहम्मद फारूख, मुहम्मद जोहैब, राहुल चोप्रा (विकेटकीपर), रोहिद खान, सिमरनजीत सिंग आणि सागीर खान.

Web Title: Uae squad announced for asia cup mohammad wasim to lead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 05:56 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.