Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UAE vs AFG : UAE च्या कर्णधाराने T20 मध्ये केला ‘हा’ भीम पराक्रम! मोडला ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा विश्वविक्रम

तिरंगी मालिकेत खेळवण्यात आलेल्या अफगाणिस्तान आणि यूएई सामन्यात अफगाणिस्तानने विजय मिळवला. परंतु, यूएईच्या कर्णधाराने भारताचा स्फोटक फलंदाज रोहित शर्माचा सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मोडला आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 02, 2025 | 03:21 PM
UAE vs AFG: UAE captain performs 'this' Bheem feat in T20! Breaks 'Hitman' Rohit Sharma's world record

UAE vs AFG: UAE captain performs 'this' Bheem feat in T20! Breaks 'Hitman' Rohit Sharma's world record

Follow Us
Close
Follow Us:

 UAE vs AFG : युएई क्रिकेट सध्या एक  लहान संघ म्हणून ओळखला जातो. त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हवा तसा लौकिक नाही. परंतु, याच लहान संघाच्या कर्णधाराने भारताचा दिग्गज एकदिवसीय कर्णधार रोहित शर्माचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. तत्पूर्वी आपण अफगाणिस्तान आणि यूएई यांच्यातील सामन्याबाबत  माहिती घेऊया. तिरंगी मालिकेत दोन्ही संघांमध्ये  प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या अफगाणिस्तान संघाने १८८ धावा उभ्या केल्या होत्या. प्रतिउत्तरात युएई संघ १५० धावा करू शकला नाही आणि परिणामी अफगाणिस्तानने युएईचा ३८ धावांनी पराभव केला आहे.

हेही वाचा : Kunar Earthquake : अफगाणिस्तान क्रिकेटने कुनार भूकंपग्रस्तांना पुढे केला मदतीचा हात, CSK च्या पोस्टने जिंकली चाहत्यांची मने

तिरंगी मालिकेत झालेल्या  सामन्यात दोन्ही  संघांनी चांगला कहलचे प्रदर्शन दाखवले रशीद खानच्या नेतृत्वाखालील अफगाण संघाने विजय नोंदवून आपला दबदबा दाखवून दिला. या दरम्यान, युएईचा कर्णधार मोहम्मद वासिमने भारताचा स्फोटक फलंदाज रोहित शर्माचा विक्रम आंतरराष्ट्रीय टी२० मधील विश्वविक्रम मोडला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात वसीमने स्फोटक फलंदाजी करत त्याने मोठी कामगरी केली. या दरम्यान तो संघाला मात्र विजय मिळवून देऊ शकला नाही.

मोहम्मद वसीमकडून रोहितचा विक्रम उद्ध्वस्त

तिरंगी मालिकेत खेळवण्यात आलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात यूएईचा कर्णधार मोहम्मद वसीमने अफगाण गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. या सामन्यात त्याने ३७ चेंडूंचा सामना करत ६७ धावांची स्फोटक खेळी खेळली. त्याच्या खेळीत त्याने एकूण ४ चौकार आणि ६ षटकारांची आतिषबाजी केली. मोहम्मदने सामन्यात ६ षटकार मारून रोहित शर्माचा टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विक्रम  मोडीत काढला आहे.

यूएईचा कर्णधार आता टी२० मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. यादरम्यान, त्याने टीम इंडियाचा एकदिवसीय कर्णधार रोहित शर्माला मागे टाकले आहे. आता मोहम्मद वसीमच्या नावे टी२० मध्ये एकूण ११० षटकार लगावले आहेत. यापूर्वी हा विक्रम टीम इंडियाचा एकदिवसीय कर्णधार रोहित शर्माच्या नावावर जमा होता. रोहित शर्माने टी२० मध्ये एकूण १०५ षटकार खेचले आहेत. वसीमने अफगाणिस्तानविरुद्ध २ षटकार मारून रोहितचा विक्रम मोडीत काढला आहे.

हेही वाचा : UAE vs AFG : रशीद खानने टी-२० मध्ये बनवले खास सिंहासन! सर्वांना पछाडून बनला नंबर-१ गोलंदाज

सामना कसा झाला?

सामन्याबद्दल सांगायचे झाले तर अफगाणिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ४ गडी गमावून १८८ धावा उभ्या केल्या. अफगाणिस्तानने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या यूएई संघ २० षटकांत ८ गडी गमावून १५० धावाच करू शकला.

Web Title: Uae vs afg uae captain mohammad wasim breaks rohit sharmas world record in t20

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 03:21 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.