Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तामिळनाडूनच्या वैशाली रमेशबाबूने रचला इतिहास, भारताची तिसरी महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर म्हणून मिळवला मान!

कोनेरू हंपी आणि हरिका द्रोणवल्ली यांच्याशिवाय ग्रँडमास्टर विजेतेपद मिळवणारी ती तिसरी महिला खेळाडू आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 04, 2023 | 02:14 PM
तामिळनाडूनच्या वैशाली रमेशबाबूने रचला इतिहास, भारताची तिसरी महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर म्हणून मिळवला मान!
Follow Us
Follow Us:

ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदचं नाव तर प्रसिद्ध आहेच. तामिळनाडूनच्या चेन्नईमधील प्रज्ञानानंदने2018 मध्ये प्रतिष्ठित ग्रँडमास्टर विजेतेपद मिळवलं. हा पराक्रम गाजवणारा तो हा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे. आता त्याची बहीण वैशाली रमेशबाबूने सुद्धा एक नवा इतिहास रचला आहे. स्पेनमधील लॉब्रेगॅट ओपनमध्ये 2500 रेटिंग पार करून वैशाली भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर ठरली आहे. या यशासह, वैशाली आणि प्रज्ञानानंद ही जगातील पहिली ग्रँडमास्टर भाऊ-बहीण जोडी बनली आहे.

[read_also content=”बॅालिवूडच्या सिंघमबाबत मोठी बातमी! अ‍ॅक्शन सीनच्या शुटींग दरम्यान अजय देवगण जखमी https://www.navarashtra.com/movies/ajay-devgan-injured-during-shooting-of-singham-again-nrps-485990.html”]

यापूर्वी भारताच्या कोनेरू हंपी आणि हरिका द्रोणावली या महिला ग्रँडमास्टर होत्या. आता वैशाली रमेशबाबू ग्रँडमास्टर झाली आहे. ग्रँडमास्टर झाल्यानंतर वैशाली म्हणते की, मला जेतेपद मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. जेव्हा मी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली तेव्हापासून ग्रँडमास्टर होण्याचे स्वप्न होते. असही ती म्हणाली.

[read_also content=”‘अ‍ॅनिमल’ पाहिल्यानंतर भडकले स्वानंद किरकिरे, रणबीरच्या भुमिकेलं म्हण्टलं ‘स्त्रीविरोधी’, काढल्या अनेक उणीवा! https://www.navarashtra.com/movies/swanand-kirkire-reaction-on-animal-slams-ranbir-kapoor-character-anti-woman-nrps-486010.html”]

कोनेरू हंपी आणि हरिका द्रोणवल्ली यांच्याशिवाय ग्रँडमास्टर विजेतेपद मिळवणारी ती तिसरी महिला खेळाडू आहे. ती आता विश्वनाथन आनंद, हम्पी, द्रोणवल्ली, दिव्येंदू बरुआ, रमेशबाबू प्रज्ञानंध इत्यादी महान खेळाडूंसह 80 हून अधिक भारतीय बुद्धिबळपटूंच्या कंपनीत सामील झाली आहे ज्यांना ही पदवी देण्यात आली आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या दोघांचेही या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.

Huge congrats, @chessvaishali, on becoming the third female Grandmaster from India and the first from Tamil Nadu! 2023 has been splendid for you. Alongside your brother @rpragchess, you’ve made history as the first sister-brother duo to qualify for the #Candidates tournament.… pic.twitter.com/f4I89LcJ5O — M.K.Stalin (@mkstalin) December 2, 2023

Web Title: Vaishali rameshbabu becomes indias third female chess grandmaster

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2023 | 02:14 PM

Topics:  

  • grandmaster

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.