Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 ‘और कप्तान कौन है…’ शोएब अख्तरचा प्रश्नावर ॲकरचे उत्तर येताच पकला हशा; Video व्हायरल

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी पाकिस्तान संघ जाहीर करण्यात आला आहे. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरने भाष्य केले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 27, 2025 | 05:45 PM
'And who is the captain...' Shoaib Akhtar's question got a lot of laughter as soon as the anchor answered; Video goes viral

'And who is the captain...' Shoaib Akhtar's question got a lot of laughter as soon as the anchor answered; Video goes viral

Follow Us
Close
Follow Us:

Shoaib Akhtar’s statement about Pakistan captain : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी पाकिस्तान संघाची अलीकडेच घोषणा करण्यात आली आहे. बाबर आझम आणि नसीम शाह सारखे अनुभवी खेळाडू आगामी मालिकेसाठी पाकिस्तान संघात पुन्हा परतले आहेत. याबरोबर अनेक स्टार खेळाडूंना संघातून डच्चू देण्यात आला आहे, ज्यात फखर जमान, हरिस रौफ आणि हसन अली या सारख्या खेळाडूंचा समावेश आहे. यावर आता  माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरने भाष्य केले आहे. त्याला पाकिस्तान संघाबद्दल विचारण्यात आले असता तो आनंदी असल्याचे दिसून आला नाही. एकेकाळी आपल्या दमदार गोलंदाजीने जगात दहशत माजवणाऱ्या शोएब अख्तरला आगामी मालिकेसाठी पाकिस्तान संघाच्या कर्णधाराचे नाव देखील माहीत नसल्याचे  समोर आले आहे.

हेही वाचा : Photo : रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या पॉन्टिंगला टाकलं मागे

सोशल मिडियावर शेअर करण्यात आलेल्या  व्हिडिओमध्ये, एका अँकरने शोएब अख्तरला विचारले की खेळाडूंना कोणत्या आधारावर संघात स्थान देण्यात येत आहे, तेव्हा अख्तरने त्याचा प्रश्न पूर्ण होण्यापूर्वीच अँकरला मध्येच थांबवून “आणि कर्णधार कोण आहे?” असे विचारले. त्यावर अँकरने उत्तर देताना म्हटले की , “सलमान अली आगा सर.” त्यानंतर अख्तर म्हणाला, “ठीक आहे. सुदैवाने, त्याला बदलले नाही.” त्यानंतर दोघेही हसायला लागले. हसत हसत अख्तर पुढे म्हणाला की, “तेही बदलता आले असते. इथे काहीही होण्याची शक्यता आहे. पण आनंदाची बातमी अशी आहे की बाबर आझम संघात परतला आहे.”

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ खालीलप्रमाणे

टी-२० संघ : सलमान अली आघा (कर्णधार), अब्दुल समद, अब्रार अहमद, बाबर आझम, फहीम अशरफ, हसन नवाज, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनियर, मोहम्मद सलमान मिर्झा, साहिबजादा फरहान (विकेटकीपर), नसीम शाह,  सैम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान (विकेटकीपर) आणि उस्मान तारिक.

हेही वाचा : भारताचा माजी प्रशिक्षक आता दिसणार नव्या भूमिकेत! टीम इंडियाच्या संघातून वगळल्यानंतर KKR मध्ये मिळणार मोठी जबाबदारी

एकदिवसीय संघ : शाहीन शाह आफ्रिदी (कर्णधार), बाबर आझम, फहीम अशरफ, अब्रार अहमद,  फैसल अक्रम, फखर जमान, हरिस रौफ, हसीबुल्लाह, हसन नवाज, मोहम्मद नवाज, हुसेन तलत,  मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, सैम अयुब आणि सलमान अली आघा.

Web Title: Video of shoaib akhtars statement about pakistani captain goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 05:45 PM

Topics:  

  • PAK vs SA
  • Salman Ali Agha
  • Shoaib Akhtar

संबंधित बातम्या

PAK vs SA : “नाचता येईना, अंगण वाकडे…”, पाकिस्तानच्या लागोपाठ पराभवानंतर शोएब अख्तर संतापला, दिला घरचा आहेर; पहा VIDEO
1

PAK vs SA : “नाचता येईना, अंगण वाकडे…”, पाकिस्तानच्या लागोपाठ पराभवानंतर शोएब अख्तर संतापला, दिला घरचा आहेर; पहा VIDEO

‘दिसायला सुंदर पण डोक्यात भरलाय भुसा’, शोएब अख्तरने उडवली प्रसिद्ध अभिनेत्रीची खिल्ली, पाहाल तर हसूच आवरणार नाही; Video Viral
2

‘दिसायला सुंदर पण डोक्यात भरलाय भुसा’, शोएब अख्तरने उडवली प्रसिद्ध अभिनेत्रीची खिल्ली, पाहाल तर हसूच आवरणार नाही; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.