आता सेमीफायनल मधून बाहेर झाल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आणि आगाच्या कर्णधार पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. पाकिस्तानने त्यांच्या शेवटच्या सुपर ८ सामन्यात श्रीलंकेला हरवले.
आज शनिवारी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील पहिला सुपर ८ सामना खेळला जात आहे, या सामन्यात पाकिस्तान संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये २१ फेब्रुवारीपासून सुपर ८ चे सामने सुरू होणार आहेत. या स्पर्धेत पाकिस्तान आणि भारत हे प्रतिस्पर्धी संघ पुन्हा एकदा उपांत्य फेरी किंवा अंतिम सामन्यात आमनेसामने…
सलमान अली आगा डगआउटमध्ये बसलेला असताना, माइक हेसन त्याला काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. या दरम्यान त्याने पाण्याची बाटली फेकली आणि मोठ्याने ओरडतानाही दिसला.
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आज ३५ व्या सामन्यात पाकिस्तान आणि नामिबिया आमनेसामने आले आहेत. कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या सामन्यात पाकिस्तान संघाने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला…
मैदानात फलंदाजी आणि गोलंदाजीने पाकिस्तानची दाणादाण उडवल्यानंतर, आता सोशल मीडियावर पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा याच्या इंग्रजी बोलण्याची जोरदार खिल्ली उडवली जात आहे.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा यांनी हस्तांदोलनाच्या वादावर एक महत्त्वाचे विधान केले आहे. रविवारी कोलंबोमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानी क्रिकेट संघ आमनेसामने येतील.
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये आठ सामने झाले आहेत. या आठ सामन्यांपैकी पाकिस्तानला फक्त एकदाच विजय मिळाला आहे, तर भारतीय संघाने सात वेळा विजय मिळवला आहे.
आज टी-20 विश्वचषक २०२६ च्या १२ व्या सामन्यात कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब यूएसए संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पाकिस्तान फलंदाजी करणार आहे.
पाकिस्तानी क्रिकेट संघाकडून भारताविरुद्धच्या आगामी पुरुष टी-२० विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. या निर्णयावर आता पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाने मौन सोडले आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू होणार असून या स्पर्धेपूर्वी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी पाकिस्तानने संघ जाहीर केला आहे.
ऑस्ट्रेलियन संघ टी-२० मालिकेसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार असून टी-२० मालिकेपूर्वी पाकिस्ताने या मालिकेसाठी एक जाहिरात तयार केली आहे. या जाहिरातीची भारतीय चाहत्यांकडून खिल्ली उडवण्यात आली.
२३ नोव्हेंबर रोजी पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात झालेल्या टी-२० सामन्यात पाकिस्तान टी-२० संघाचा कर्णधार सलमान अली आघाने मोठा टप्पा गाठला आहे. त्याने राहुल द्रविडचा विक्रम मोडला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी पाकिस्तान संघ जाहीर करण्यात आला आहे. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरने भाष्य केले आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेत भारताने पाकिस्तानला अंतिम सामन्यासह तीन सामन्यात पराभूत केले आहे. पाकिस्तानच्या या सुमार कामगिरीमुळे संघाचा कर्णधार सलमान अली आगाचे कर्णधारपद धोक्यात आले आहे.
आशिया कप २०२५ च्या स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. या स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. यामुळे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने संताप व्यक्त केला आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेत आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. सामन्यायाधी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे, या सामान्या दरम्यान पावसाने हजेरी लावली तर सामना रद्द होऊ शकतो. परंतु त्यासाठी राखीव दिवसाची तरतूद करण्यात…
आशिया कप २०२५ चा अंतिम सामना बहरत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्या दरम्यान प्रेक्षकांसाठी दुबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहे. या सामन्यात पाकिस्तान संघ त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल करण्याची शक्यता कमी आहे.