Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vinesh Phogat Disqualified: विनेश फोगट ऑलिम्पिकमध्ये ठरली अपात्र, घडली ही मोठी चूक केवळ 100…

Vinesh Phogat Disqualified: विनेश फोगटचे पदक हुकले. जास्त वजनामुळे विनेश फोगट अपात्र ठरली. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने ही माहिती दिली आहे. विनेश तिच्या श्रेणीच्या अंतिम फेरीत पोहोचली होती पण तिचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले, त्यामुळे सर्वांच्याच पदरी निराशा आली आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 07, 2024 | 12:38 PM
विनेश फोगट अपात्र

विनेश फोगट अपात्र

Follow Us
Close
Follow Us:

महिला कुस्ती 50 किग्रॅ. या प्रकारात अंतिम फेरी गाठणारी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिचे ऑलिम्पिक पदक थोडक्यासाठी हिरावले गेले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आले आहे. याचे कारण त्याचे वजन हे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. 

रिपोर्ट्सनुसार, विनेश फोगटचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले आहे. नियमांनुसार, कोणत्याही कुस्तीपटूला कोणत्याही श्रेणीमध्ये केवळ 100 ग्रॅम जास्त वजन भत्ता दिला जातो, परंतु विनेशचे वजन यापेक्षा जास्त होते, त्यामुळे तिला अपात्र ठरविण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – ANI) 

मंगळवारी तीन सामने जिंकून अंतिम फेरीत धडक

उपांत्य फेरीत विनेश फोगटने क्यूबन कुस्तीपटू गुझमन लोपेझचा 5-0 असा पराभव केला. तिच्या श्रेणीतील पहिल्या सामन्यात तिचा सामना ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती आणि जागतिक विजेता जपानच्या युई सुसाकीशी झाला. विनेशने सुसाकीचा 3-2 असा पराभव केला होता. त्यानंतर तिने इतिहास रचत अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र आता सर्वांच्या पदरी निराशा आली आहे.

हेदेखील वाचा – पॅरीस ऑलिम्पिकमध्ये Vinesh Phogat ने रचला इतिहास, शत्रूंना घाम फोडण्यापूर्वी आहारात खाते 2 पदार्थ

असा होता विनेशचा प्रवास

प्री-क्वार्टर फायनलमध्ये विनेशने जपानच्या ऑलिम्पिक आणि विश्वविजेत्या युई सुसाकीचा 3-2 असा पराभव केला. सुसाकी ही चार वेळा विश्वविजेती आहे आणि टोकियो ऑलिम्पिकची सुवर्णपदक विजेती सुसाकीने तिचे सर्व 82 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. पण, विनेशने स्वतःच्या युक्तीने सुसाकीचा पराभव केला.

सुसाकी कुस्तीमधील टेक-डाउन मॅन्युव्हर्समध्ये तज्ज्ञ आहे. सुसाकीनेही विनेशविरुद्ध त्याचाच वापर केला. पण तिची चाल उलटली कारण विनेशनेही तीच युक्ती वापरून आघाडी घेतली आणि विजय मिळवला.

हेदेखील वाचा – विनेश फोगाटची विजयी गाथा! लागोपाठ दोन सामन्यांत विजय; अवघ्या तासाभरात दुसरा विजय

Web Title: Vinesh phogat disqualified in paris olympic 2024 due to overweight in 53 kg category

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2024 | 12:27 PM

Topics:  

  • Paris Olympics 2024
  • Vinesh phogat

संबंधित बातम्या

3000 क्रीडा खेळाडू सुखावणार! दरमहा 50000 रुपये, अमित शहा यांची मोठी घोषणा
1

3000 क्रीडा खेळाडू सुखावणार! दरमहा 50000 रुपये, अमित शहा यांची मोठी घोषणा

Vinesh Phogat become Mother: विनेश फोगाटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
2

Vinesh Phogat become Mother: विनेश फोगाटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.