Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Plane Emergency Landing : क्रिकेटचा देव तेंडुलकरच्या विमानाची आपत्कालीन लॅंडींग! पहा जंगलातील थरारक व्हिडिओ 

सचिन तेंडुलकर २०२३ मध्ये केनियातील मसाई माराला भेट देण्यासाठी गेला असता त्याचे छोटे विमान मसाई माराच्या वादळाचा फटका बसल्याने आपत्कालीन लॅंडींग करावे लागले होते.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 12, 2025 | 08:34 PM
Plane Emergency Landing: God of Cricket Tendulkar's plane makes emergency landing! Watch thrilling video in the forest

Plane Emergency Landing: God of Cricket Tendulkar's plane makes emergency landing! Watch thrilling video in the forest

Follow Us
Close
Follow Us:
  • सचिन तेंडुलकरकडून आपत्कालीन विमान लॅंडींगचा व्हिडीओ शेअर 
  • केनियातील मसाई माराच्या भेटी दरम्यान टळला अपघात 
  • ही घटना दोन वर्षापूर्वीची असल्याचे स्पष्ट 

Plane Emergency Landing : भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला एका थरारक अनुभवायला सामोरे जावे लागले आहे. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतल्यानंतर तो जगभर फिरत राहतो. तो वर्षभर भारतातून वेगवेगळ्या देशात सफरीला जात असतो. अशाच एका सफारी दरम्यान सचिन तेंडुलकरला या काळात एक थरारक अनुभव अलया होता. शुक्रवारी सचिन तेंडुलकरकडून  सोशल मीडियावर एक मनोरंजक किस्सा शेअर करण्यात आला आहे. सचिन २०२३ मध्ये केनियातील मसाई माराला भेट देण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचे छोटे विमान मसाई माराच्या वादळाचा फटका बसल्याने आपत्कालीन लॅंडींग करावे लागले होते. त्यावेळी तो सहकुटुंब फिरायला गेला होता.

हेही वाचा : IND-PAK सामन्याला माजी क्रिकेटपटूचा जोरदार सपोर्ट! म्हणाला.,”या सामन्याला राजकारणापासून दूर..

सचिन तेंडुलकरने केला थरारक व्हिडिओ शेअर

सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, तेंडुलकर म्हणतो की “आम्ही विमानाच्या आत असताना समोरून येणारे वादळ आम्हाला दिसत होते. आम्हाला जिथे वादळ दिसत आहे तिथेच उतरवावे लागले. आम्ही धावपट्टीपासून सुमारे दोन मैल अंतर दूर होतो, परंतु खराब हवामानामुळे लँडिंग करणे शक्य होऊ शकले नाही. तो पुढे म्हणाला की पर्यायी धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न तेव्हा करण्यात आला, परंतु त्यावेळी तेथे जंगली जनावरे होती. त्यांना पळवून लावण्यासाठी, आम्ही दोन वेळा विमान उतरवले आणि नंतर परत वर उड्डाण करण्यात आले. अखेर धावपट्टी मोकळी झाली आणि आम्ही सुरक्षितपणे उतरण्यात यशस्वी झालो. तथापि, मोठा अपघात टळला.सचिन तेंडुलकरकडून  हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया हँडलवर २ वर्षांनी शेअर करण्यात आला.

सचिन तेंडुलकर बीसीसीआयचा अध्यक्ष होणार?

भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने गुरुवारी बीसीसीआयचा पुढचा अध्यक्ष म्हणून त्याच्या नावाची चर्चा होऊ लागली होती. परंतु, या सर्व चर्चा त्याने फेटाळून लावल्या आहे. तेंडुलकरच्या व्यवस्थापन फर्मकडून तेंडुलकरच्या वतीने अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे. या चर्चांना त्यामध्ये  “पूर्णपणे निराधार” असे म्हटले. व्यवस्थापन फर्मकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “बीसीसीआय अध्यक्षपदासाठी सचिन तेंडुलकरची नियुक्ती झाल्याबद्दल काही माध्यमे आणि अफवा पसरत असल्याचे आमच्या निदर्शनासआले आहे. आम्ही स्पष्ट करू इच्छितो की यामध्ये काही एक तथ्य नाही. आम्ही सर्व संबंधित पक्षांना तसेच माध्यमांना या निराधार अनुमानांकडे लक्ष देऊ नये असे आवाहन करत आहोत.”

हेही वाचा : Asia cup 2025 : Liton Das ने बांगलादेशच्या क्रिकेट इतिहासात उडवली खळबळ! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज

 

Web Title: Watch the video of sachin tendulkars plane making an emergency landing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 08:34 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.