Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरूच! WFI अध्यक्षांनी साधला विनेश फोगट आणि बजरंग पुनियावर निशाणा

बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि वादाला पालवी फुटली आहे. आता भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष संजय सिंह यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. संजय सिंह यांनी बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 07, 2024 | 12:03 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष संजय सिंह : खेळ आणि राजकारण यांच्यामध्ये सध्या प्रचंड वाद सुरु आहेत. भारतामध्ये खेळामध्ये राजकारण होत असल्यामुळे वाद चिघळत चालले आहेत. अलीकडेच भारताचा टोकियो कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि वादाला पालवी फुटली आहे. त्यानंतर लगेचच काँग्रेसने हरियाणा विधानसभेसाठी बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांना उमेदवार म्हणून घोषित केले. मात्र, आता भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष संजय सिंह यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. संजय सिंह यांनी बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

काय म्हणाले कुस्ती संघटनेचे अध्यक्ष?

भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष संजय सिंह यांनी सांगितले की, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावरून दोघेही पैलवानांच्या निषेधामागे होते हे सिद्ध होते. संजय सिंह म्हणाले की, ब्रिजभूषण शरण सिंह हे भारतीय जनता पक्षाशी संबंधित होते, मी कोणत्याही पक्षाशी किंवा व्यक्तीशी संबंधित नाही, पण त्यांनीही मला विरोध केला… त्यामुळे हा संपूर्ण विरोध राजकीय हेतूने प्रेरित होता. त्यांनी विरोध करायला सुरुवात केली आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांनी कुस्तीपासून दुरावले, त्यामुळे हा मुद्दा तिथेच संपायला हवा होता, पण तो राजकीय हेतूने प्रेरित होता आणि त्यामागे काँग्रेसचा हात होता.

#WATCH | On Vinesh Phogat and Bajrang Punia joining Congress, Sanjay Singh, President of the Wrestling Federation of India (WFI) says, “…They joined the Congress, so this proves that they were behind that protest. Brij Bhushan Sharan Singh was associated with BJP, I am not… pic.twitter.com/v7HEsBNXn0 — ANI (@ANI) September 7, 2024

भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष संजय सिंह यांनी महिला कुस्तीपटू साक्षी मलिकवर प्रतिक्रिया दिली. खरे तर बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, मात्र आतापर्यंत साक्षी मलिकने स्वत:ला राजकारणापासून दूर ठेवले आहे.

Web Title: Wfi president sanjay singh targeted vinesh phogat and bajrang punia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2024 | 12:03 PM

Topics:  

  • Bajrang Punia
  • Vinesh phogat

संबंधित बातम्या

Vinesh Phogat become Mother: विनेश फोगाटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
1

Vinesh Phogat become Mother: विनेश फोगाटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.