बजरंग पुनियावर 'नाडा'ने बंदी घातल्यानंतर ट्विट करीत हा व्यक्तिगत द्वेष आणि राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचे म्हटले आहे. या कारवाईनंतर सरकारव गंभीर आरोप केले आहेत.
Bajrang Punia : नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाला 4 वर्षांसाठी निलंबित केले आहे. आता या बंदीचा कुस्तीपटूच्या करिअरवर काय परिणाम होणार हे जाणून घेऊया.
भारताची माजी कुस्तीपटू साक्षी मलिकने तिच्या 'विटनेस' या पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. साक्षीने या पुस्तकात सांगितले की, तिचेही कसे लैंगिक शोषण झाले.
Haryana Assembly Election : भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat Election Result) हिने ऑलिम्पिक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर कुस्तीला रामराम करीत, राजकीय आखाड्यातून उतरण्याचा निर्णय घेतला. विनेश फोगट हिने हरियाणा…
आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान स्टार कस्तीपटू बजरंग पुनियाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षात पुनियाने दोन दिवसांपूर्वीच प्रवेश केला आहे.
विनेश आणि बजरंग यांनी कुस्तीमध्ये नाव कमावले आणि त्यांच्या खेळाच्या पराक्रमामुळे प्रसिद्ध झाले. पण काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांचे नाव पुसले जाईल.गेल्या वर्षी ब्रिजभूषण सिंगच्या विरोधात अनेक तरुण ज्युनियर कुस्तीपटूंचा छळ केल्याचा…
बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि वादाला पालवी फुटली आहे. आता भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष संजय सिंह यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये यांचे वक्तव्य चर्चेत आले…
काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या दोन दिवस आधी विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते कधीही काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा…
Sakshi Malik's advice to Vinesh Phogat : भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये दमदार कामगिरी करीत फायनलमध्ये प्रवेश केला होता. परंतु, अधिक वजनाचे कारण देत तिला स्पर्धेबाहेर करण्यात…
देशातील स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगट आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. विनेश फोगट आणि बजरंग पुनिया शुक्रवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश करणार…
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट ही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर अंतिम फेरीत तिला बाद ठरवण्यात आले होते. विनेशचे 100 वजन अधिक भरल्याचे कारण देत तिला स्पर्धेतून बाहेर करण्यात आले…
विनेश फोगाटने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अनेक मोठ्या खेळाडूंनी तिच्या परिवाराने सोशल मीडियावर शेअर करून त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. वर्ल्ड चॅम्पियन गीता फोगाटने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्याचबरोबर…
पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय 6 कुस्तीपटू पात्र ठरले आहेत. यामध्ये माजी WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विनेश फोगटचाही समावेश आहे. दिग्गज ऑलिम्पिक विजेता योगेश्वर दत्तने पॅरिस…
कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी बुधवारी आरोप केला की WFI प्रमुख संजय सिंग यांनी UWW ने घातलेली बंदी उठवण्यासाठी फसव्या मार्गांचा वापर केला. आंदोलक कुस्तीपटूंनी महिलांच्या लैंगिक छळाच्या…