Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजसुद्धा सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला, तर काय होणार सामन्यावर परिणाम, कोण होणार चॅम्पियन, जाणून घ्या काय म्हणतात आयपीएलचे नियम

IPL Final : आयपीएल 2023 चा अंतिम सामना 28 मे च्या नियोजित तारखेला होऊ शकला नाही. आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. तर राखीव दिवस म्हणजे आज सामना होणार आहे. पण, आज पाऊस असाच सुरू राहिला तर काय होईल पाहा, काय म्हणतात आय़पीएलचे नियम..................

  • By युवराज भगत
Updated On: May 29, 2023 | 02:53 PM
आजसुद्धा सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला, तर काय होणार सामन्यावर परिणाम, कोण होणार चॅम्पियन, जाणून घ्या काय म्हणतात आयपीएलचे नियम
Follow Us
Close
Follow Us:

अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यातील अंतिम सामना सोमवारी राखीव दिवशी खेळला जाईल. रविवारी पावसामुळे खेळ रद्द करण्यात आला. पाऊस इतका जोरात होता की, टॉसही होऊ शकला नाही. सोमवारी म्हणजेच आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आयपीएलचा चॅम्पियन कसा ठरणार, आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ.
IPL Final : आयपीएल 2023 चा अंतिम सामना 28 मे च्या नियोजित तारखेला होऊ शकला नाही. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. आता राखीव दिवस म्हणजे आज सामना होणार आहे. पण आज पाऊस असाच सुरू राहिला तर? आम्ही तुम्हाला सांगतो.
आज पाऊस पडत राहिला पण सामना कसा तरी 9.35 ला सुरू झाला तर षटकांमध्ये कोणतीही कपात होणार नाही. हा सामना संपूर्ण 20-20 षटकांचा खेळवला जाईल. मात्र यानंतर सामना सुरू झाल्यावर षटके कापण्यास सुरुवात होईल.

सामन्याची कट ऑफ वेळ काय असेल?
ओव्हर कटिंग सकाळी 9.35 पासून सुरू होईल. खेळ सुरू होण्यास जितका उशीर होईल, तितकी षटके कमी होतील. सामना सुरू करण्याची शेवटची वेळ 12.06 असेल. या वेळेपर्यंत सामना सुरू झाला तर तो सामना 5-5 षटकांचा असेल.

5-5 षटकेही करता आली नाहीत तर?
आणखी पावसाला उशीर झाल्यास, सुपर ओव्हरने स्पर्धेचा निर्णय घेतला जाऊ शकतो. नियमानुसार- अंतिम सामन्यासाठी, राखीव दिवशी अतिरिक्त वेळेच्या शेवटी 5 षटकांचा सामना पूर्ण करणे शक्य नसल्यास, एक सुपर ओव्हर होऊ शकते. परिस्थितीने परवानगी दिल्यास हे विजेता ठरवेल.

सुपर ओव्हर झाली नाही तरी?
तसे काही झाले नाही तर गुजरात टायटन्स सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावणार आहे. नियम सांगतो – जर सामना पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे खेळला गेला नाही, तर अशा परिस्थितीत केवळ 70 सामन्यांच्या साखळी फेरीत अव्वल स्थानी असलेला संघच विजेत्याच्या ट्रॉफीचा हक्कदार असेल. 14 सामन्यांत 10 विजयांसह गुजरात टायटन्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर चेन्नईचे केवळ १७ गुण होते.

अहमदाबाद हवामान अपडेट
चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना राखीव दिवशी होणार असून आज पावसाची फारशी शक्यता नाही. सोमवारी अहमदाबादमध्ये सूर्यप्रकाश असेल परंतु संध्याकाळी ढग दिसू शकतात. सामन्यादरम्यान पावसाची 10 टक्के शक्यता आहे. आर्द्रता 45-50 टक्के दरम्यान राहू शकते. वाऱ्याचा वेग 11 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे.
किती वेळानंतर षटके कापली जातील?

Web Title: What will happen if rain remains in ipl 2023 csk vs gt match hindrance even on reserve day how will champion be chosen know what rules say nyrb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2023 | 02:53 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • Gujarat Titans
  • indian premier league 2023
  • Narendra Modi Stadium

संबंधित बातम्या

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण
1

देवाल्ड ब्रेविसच्या अश्विनच्या ‘त्या’ विधानामुळे उडाला होता गोंधळ: CSK ला द्यावे लागले स्पष्टीकरण

Sanju Samson: संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्समध्ये बिनसले? बटलरसोबतच्या वादामुळे संबंध बिघडल्याची चर्चा!
2

Sanju Samson: संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्समध्ये बिनसले? बटलरसोबतच्या वादामुळे संबंध बिघडल्याची चर्चा!

GT vs LSG : एक दोन वेळा नाही तर तीन वेळा तोंडावर पडला गोलंदाज! दोनदा टळला मोठा अपघात
3

GT vs LSG : एक दोन वेळा नाही तर तीन वेळा तोंडावर पडला गोलंदाज! दोनदा टळला मोठा अपघात

IPL 2025 : कोणत्या संघाने आयपीएलमध्ये प्लेऑफचे सर्वाधिक सामने खेळले आहेत! टाॅप 5 मधील संघ पाहून व्हाल चकित
4

IPL 2025 : कोणत्या संघाने आयपीएलमध्ये प्लेऑफचे सर्वाधिक सामने खेळले आहेत! टाॅप 5 मधील संघ पाहून व्हाल चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.