१९ डिसेंबर रोजी लिलाव पार पडणार आहे. त्यांनतर १२ डिसेंबर रोजी संघाना खेळाडूंची अदलाबदल करण्याची मुभा देण्यात येणार आहे. आता हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडे परतणार असल्याचा व्यवहार पूर्ण झाला आहे.
हार्दिकचे संभाव्य पुनरागमन विनाकारण नाही – पुढील वर्षी रोहित शर्मा ३७ वर्षांचा झाल्यावर, मुंबई इंडियन्स कदाचित स्टार फलंदाजाचा उत्तराधिकारी म्हणून हार्दिककडे वळवण्यात येईल.
IPL Final : आयपीएल 2023 चा अंतिम सामना 28 मे च्या नियोजित तारखेला होऊ शकला नाही. आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. तर राखीव दिवस म्हणजे…
अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आरसीबी यांच्यात लढत सुरू आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. आज आरसीबीने शानदार फलंदाजी करीत 20 षटकांत 181 धावा केल्या. आज विशेष गोष्ट…
केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्यांचे वरच्या फळीतील फलंदाज लवकरच बाद झाले. आज त्यांची सलामी जोडी पूर्णत: अपयशी ठरली. प्रथम रहमनुल्ला गुरबाज जानसेनच्या गोलंदाजीवर ब्रूकद्वारे…
आज पंजाबची सुरुवात खराबच झाली. प्रभसिमरण सिंग आज लवकरच बाद झाला. त्यानंतर शिखर धवन हा सेट होणार तेवढ्यात पियूष चावलाच्या बॉलिंगवर स्टम्पिंग आऊट झाला. त्यानंतर आलेल्या शोर्टनेसुद्धा बऱ्यापैकी खेळला पण…
आयपीएलच्या 44 व्या सामन्यात, गुजरात टायटन्स संघ आज दिल्ली कॅपिटल्स (GT vs DC) चे सामना करेल. उभय संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ…
सनरायझर्सची पहिली सलामी जोडी अभिषेक शर्मा आणि मयंक अग्रवाल आज सलामीला आले. आज मयंक अगरवाल लवकरच बाद झाला. मयंक अग्रवालला इंशात शर्माने झेलाबाद केले. तर राहुल त्रिपाठीला मार्शने झेलबाद केले.…
आयपीएलच्या 16व्या हंगामातील 38व्या सामन्यात पंजाब आणि लखनऊची टीम पुन्हा एकदा आमने-सामने दिसणार आहे. लखनऊला त्यांच्या संघात सुधारणा नक्कीच करावी लागणार आहे, त्याचबरोबर पंजाबचा मागील सामन्यातील विजययाने आत्मविश्वास चांगलाच दुणावला…
घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जचा सामना हैदराबाद सनरायझर्ससोबत होणार आहे. धोनीची सेना आयपीएलमधील प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यासोबतच विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. सनरायझर्सला चेन्नईला हरवणे तसे अवघडच जाणार आहे. धोनीचा…
पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या संघातून वगळण्यात आले आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे लखनौविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात शानदार फलंदाजी करताना सिकंदर रझा सामनावीर ठरला होता.
चेन्नई सुपर किंग्सने लखनऊवर 12 धावांनी विजय मिळवला. चेन्नईने दिलेले 218 धावांचे आव्हान पार करताना लखनऊच्या संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 205 धावा केल्या.
सलामीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्सने (CSK) निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 178 धावा केल्या. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाड याने सर्वाधिक 92 धावांचं योगदान दिले. याला प्रतिउत्तर देताना,…
आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सच्या दिग्गज फलंदाजांनी भ्रमनिराश केली. इशान किशन, कॅमरुन ग्रीन, कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव लवकर माघारी परतले. मुंबईचा अर्धा संघ…